दिल्ली मधील मोक्याच्या जागी खालील समाधी स्थळें आहेत.
राज घाट : ५ एकर (गांधी)
शांतीवन : ५२ एकर (नेहरू)
विजय घाट : ४० एकर (शास्त्री)
शक्तिस्थळ : ४५ एकर ( इंदिरा)
समता स्थळ : १२ एकर
किसान घाट : १९
वीर भूमी: १५
एकता स्थळ : २२
एकूण जागा : २१० एकर.
दिल्लीतील सर्वांत प्राईम प्रॉपर्टी म्हणजे सर्कल A चा दर आहे ७ लाख रुपये प्रति चौरस मीटर पण आपण इथे २ लक्ष रुपये किंमत जर धरली (माझे गणित रेट च्या बाबतीत चुकलेले असू शकते, मिपा वरील लेंड शार्क नि मत व्यक्त करावे) तरी होतात १७ हजार कोटी रुपये. (गांधीजींच्या समाधीवर टॉवर बांधला तर काही व्यक्ती मोठा प्रीमियम देतील पण तो भाग वेगळा)
हाती मरा तो सव्वा लाख का म्हटले जाते पण झेल सिंग सारखे काहीही कर्तृत्व नसलेले नेते दिल्लीत मेल्यानंतर सुद्धा गरीब भारतीय जनतेची जागा बळकावून बसले आहेत.
१७ हजार कोटी रुपयांत बरेच काही केले जाऊ शकते. हा जनतेचा पैसा आहे आणि तो विनाकारण कुणाच्या थडग्यावर गुंतून पडावा हे दुर्दैव आहे.
हि सर्व थडगी त्या त्या नेत्याच्या जन्मस्थानी किंवा भारतातील सर्वांत अविकसित अश्या गावांत न्यावीत आणि दर वर्षी फुले वगैरे नाचण्याचे नाटक कर्णयसाठी मंडळी जेंव्हा तिथे जातील तेंव्हा एका निमित्ताने त्या भागांत रस्ते वगैरे बांधले जातील. देशांतील सर्वांत अविकसित गांवांची नावे पाहिजेत तर गांधी परिवाराने कुठून निवडणूक लढवली आहे ते पाहावे. बेल्लारी, अमेठी, रायबरेली, वायनाड इत्यादी.
अर्थांत हि स्टेप १ आहे. हे झाल्यानंतर राष्ट्रपती भवन सुद्धा रिसॉर्ट मध्ये हलविण्यात येऊन राष्ट्रपतींनी उगाच राजवाड्यांत न राहता सामान्य सरकारी घरांत जावे. साधी राहणी उच्च विचारसरणी हि बापूंची शिकवण अमलांत आणायची हीच वेळ आहे.
त्यानंतर समस्त IAS आणि त्यांच्या पिळवळीला सुद्धा त्यांच्या बंगल्यांतून बाहेर काढून मोठ्या हाय राईज टॉवर मध्ये जागा दिली पाहिजे आणि त्याचे भाडे त्यांच्या पगारातून कट केले पाहिजे. ह्या सर्व बदलातून किमान २-४ लक्ष कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. एकदा दिल्लीत हे साध्य केले कि प्रत्येक राज्यांत सुद्धा हाच मॉडेल राबवावा आणि सुरुवात थडगी आणि राजभवन ह्यावरून करावीत.
चर्चा होऊ द्या.
वाचने
41618
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत आहे ....
या स्मारकांच्या निमीत्ताने
ती वेगळी ....
In reply to या स्मारकांच्या निमीत्ताने by नेत्रेश
म्हणुन तिथे काँक्रीटचे जंगल करायचे?
In reply to ती वेगळी .... by मुक्त विहारि
काँक्रीटचे जंगलच कशाला करायचे
In reply to म्हणुन तिथे काँक्रीटचे जंगल करायचे? by नेत्रेश
सहमत आहे
In reply to काँक्रीटचे जंगलच कशाला करायचे by चौथा कोनाडा
त्या ठिकाणी उद्याने आधीच आहेत.
In reply to काँक्रीटचे जंगलच कशाला करायचे by चौथा कोनाडा
साधं सोपं आहे ....
In reply to त्या ठिकाणी उद्याने आधीच आहेत. by नेत्रेश
साहनाजी
यापे़क्षा ..
लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच ...
In reply to यापे़क्षा .. by चौकटराजा
माझ्या मते मुलांवर सुद्धा
In reply to लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच ... by मुक्त विहारि
अपरिपक्व प्रतिसाद
In reply to माझ्या मते मुलांवर सुद्धा by साहना
आपल्या चिकटपणाची दाद द्यावीशी
In reply to अपरिपक्व प्रतिसाद by Rajesh188
तुम्ही वर दिलेला प्रतिसाद बिनडोक पणाच कळस आहे
In reply to आपल्या चिकटपणाची दाद द्यावीशी by साहना
> झाडाच्या एका पानाची पण
In reply to तुम्ही वर दिलेला प्रतिसाद बिनडोक पणाच कळस आहे by Rajesh188
कशाला ठेवताय मग?
In reply to तुम्ही वर दिलेला प्रतिसाद बिनडोक पणाच कळस आहे by Rajesh188
लोकसंख्या वाढली की पृथ्वी वरील,
In reply to अपरिपक्व प्रतिसाद by Rajesh188
Rat Psychology
In reply to लोकसंख्या वाढली की पृथ्वी वरील, by मुक्त विहारि
सुमार बुद्धिमत्तेचे दर्शन होहून सुद्धा
हो सुमार बुद्धिमत्तेचे दर्शन
In reply to सुमार बुद्धिमत्तेचे दर्शन होहून सुद्धा by Rajesh188
चपला
In reply to सुमार बुद्धिमत्तेचे दर्शन होहून सुद्धा by Rajesh188
सुमार बुद्धिमत्तेचे दर्शन होहून सुद्धा
हम्म
राष्ट्रपती भवन नंतर त्यांचाच
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
जरा अधिक इस्कटून ...
छान
In reply to जरा अधिक इस्कटून ... by चौकटराजा
वेलकम हो राया वेलकम ...
In reply to छान by काळे मांजर
धन्यवाद
In reply to वेलकम हो राया वेलकम ... by डॅनी ओशन
दो ही काफी है ...
In reply to छान by काळे मांजर
चौरा साहेब,
In reply to जरा अधिक इस्कटून ... by चौकटराजा
> ! सुखी जीवनात पुरेसे घर
In reply to जरा अधिक इस्कटून ... by चौकटराजा
मुळात हाव आहे म्हणून जी काही
In reply to > ! सुखी जीवनात पुरेसे घर by साहना
सहमत !
In reply to मुळात हाव आहे म्हणून जी काही by गवि
सुबत्ता नव्हती त्यावेळी ..
In reply to सहमत ! by साहना
ह्या मुद्यांचे खंडन करणे फारच
In reply to सुबत्ता नव्हती त्यावेळी .. by चौकटराजा
कुठलाच मुद्धा मान्य नाही कारण
In reply to ह्या मुद्यांचे खंडन करणे फारच by साहना
उलट झाले आहे ....
In reply to कुठलाच मुद्धा मान्य नाही कारण by चौकटराजा
सध्या आपण जे खातोय, त्याला अन्न, मी तरी म्हणणार नाही ...
In reply to उलट झाले आहे .... by मुक्त विहारि
खूपच वैचारिक गफलत होत आहे. हे
In reply to कुठलाच मुद्धा मान्य नाही कारण by चौकटराजा
प्रभूंची ट्रॅजेडी
ट्रॅजेडी
In reply to प्रभूंची ट्रॅजेडी by डॅनी ओशन
कलियुग आहे
In reply to प्रभूंची ट्रॅजेडी by डॅनी ओशन
सहमत आहे...
In reply to कलियुग आहे by Rajesh188
युग कोणतेही असो
In reply to कलियुग आहे by Rajesh188
कोणे एके काळी...
In reply to युग कोणतेही असो by सॅगी
जशी दृष्टी तशी सृष्टी
In reply to कोणे एके काळी... by मुक्त विहारि
सहमत आहे ....
In reply to जशी दृष्टी तशी सृष्टी by Rajesh188
सहमत
In reply to सहमत आहे .... by मुक्त विहारि
तुमच्या ह्या प्रतिसादावरून, एक म्हण आठवली ....
In reply to सहमत by Rajesh188
बटाट्या पासून सोने काढण्याचे मशीन ?
In reply to तुमच्या ह्या प्रतिसादावरून, एक म्हण आठवली .... by मुक्त विहारि
आपल्या संतुलित आणि चौफेर
In reply to सहमत by Rajesh188
हो ना ....
In reply to आपल्या संतुलित आणि चौफेर by साहना
ठ्ठो... २०२१ मधला सर्वात विनोदी प्रतिसाद!
In reply to सहमत by Rajesh188
अजून येतील....
In reply to ठ्ठो... २०२१ मधला सर्वात विनोदी प्रतिसाद! by अथांग आकाश
हे आजकाल होत नाही?
In reply to कोणे एके काळी... by मुक्त विहारि
रोखठोक प्रश्न विचारले की
इतका
In reply to रोखठोक प्रश्न विचारले की by भंकस बाबा
समोरचा निर्लज्ज असला
In reply to रोखठोक प्रश्न विचारले की by भंकस बाबा
इथे अतीनिर्लज्ज पण आयडी आहेत गेंड्याला पण लाजवतील असे,
In reply to समोरचा निर्लज्ज असला by Rajesh188
काही निर्लज्ज आयडिंकडे
In reply to समोरचा निर्लज्ज असला by Rajesh188
आजवर मिपावर
In reply to समोरचा निर्लज्ज असला by Rajesh188
दासबोध वाचला नाही तर, असे प्रतिसाद येणारच
In reply to आजवर मिपावर by भंकस बाबा
सहमत आहे...
सहमत आहे... सहना जी च्या
बाब्बो १७ हज्जार कोटी...
कृती ?
https://www.dhanvapasi.com/
In reply to कृती ? by कपिलमुनी
पटले.
> हा आक्षेप केवळ ह्या जागा
In reply to पटले. by शा वि कु
फक्त एक अपवाद आहे. विविध
In reply to > हा आक्षेप केवळ ह्या जागा by साहना
देवस्थान ?
In reply to फक्त एक अपवाद आहे. विविध by साहना
चांगला प्रश्न आहे पण
In reply to देवस्थान ? by शा वि कु
सरकारी अधिपत्या खाली असलेली जमीन हि सर्व जनतेची आहे.
सार्वजनिक मोकळ्या जागा
योग्य मुद्दे पण जागा चुकीची ...
In reply to सार्वजनिक मोकळ्या जागा by Rajesh188
> खासगी वाहतूकदार अशा
In reply to सार्वजनिक मोकळ्या जागा by Rajesh188
सामाजिक जाणीव
In reply to > खासगी वाहतूकदार अशा by साहना
.
In reply to सामाजिक जाणीव by Rajesh188
छान
In reply to सामाजिक जाणीव by Rajesh188
आणि ह्यांना 24 तास पाणी घरात हवे असते
In reply to छान by काळे मांजर
झोपु
.
In reply to झोपु by उपयोजक
टॉपर का करेल तुमच्यासाठी काम?
In reply to . by काळे मांजर
मी कुठे म्हटले त्याने आम्हालाच सेवा द्यावी ?
In reply to टॉपर का करेल तुमच्यासाठी काम? by उपयोजक
मी कुठे म्हटले त्याने आम्हालाच सेवा द्यावी ?
In reply to टॉपर का करेल तुमच्यासाठी काम? by उपयोजक
.
In reply to मी कुठे म्हटले त्याने आम्हालाच सेवा द्यावी ? by काळे मांजर
स्वतः जाऊ न शकल्याचे
In reply to . by काळे मांजर
डोंबलाचा आकस
In reply to मी कुठे म्हटले त्याने आम्हालाच सेवा द्यावी ? by काळे मांजर
पैसे नाही, पण ....
In reply to डोंबलाचा आकस by उपयोजक
पहिली गुणवत्ता म्हणजे काय ह्याची व्याख्या ठरवा
In reply to डोंबलाचा आकस by उपयोजक
50 % घेऊन पास होतात
In reply to डोंबलाचा आकस by उपयोजक
महत्वाचे राहीलेच
शिक्षण खात्यांत अक्षरशः
In reply to महत्वाचे राहीलेच by उपयोजक
पैशाची नासाडी होते आणि शिक्षणाची पण....
In reply to शिक्षण खात्यांत अक्षरशः by साहना
या अर्धवट ज्ञानी
भावना आणि त्यामागची तडफड
ह्या सगळ्या गोष्टी ...
In reply to भावना आणि त्यामागची तडफड by चौकस२१२
:)
In reply to भावना आणि त्यामागची तडफड by चौकस२१२
धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे
शतक पुर्ण केल्या बद्दल......