तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
In reply to अता ते मी कसे सांगणार ब्रे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to चलू दे by श्रीरंग_जोशी
In reply to चलू दे by श्रीरंग_जोशी
In reply to ते चालु ते तुमचं निरर्थक by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to रंगाण्णांनी कुंथन असा by प्रचेतस
In reply to रंगाण्णांनी कुंथन असा by प्रचेतस
In reply to बुवांचां अत्तरांचा सुद्धा गाढा अभ्यास आहे त्यांनि अत्तरायण by होबासराव
In reply to होबासराव by अभ्या..
बुवा आपल्याला पत्ते शोधून हाणतील. ;)बुवांना पत्त्यांचाही नाद आहे असं म्हणताय?
In reply to बुवा आपल्याला पत्ते शोधून by गवि
In reply to छे छे , तसले काही नाही, by अभ्या..
आहूऊऊऊऊऊऊऊऊ.
आहूऊऊऊऊऊऊऊऊ.
आहूऊऊऊऊऊऊऊऊ.
आहूऊऊऊऊऊऊऊऊ.In reply to मिपाकर....................... by अभ्या..
In reply to आहूऊऊऊऊऊऊऊऊ वरून आठवले, by प्रचेतस
देशी ३००.In reply to देशी ३००. by अभ्या..
In reply to देशी ३००. by अभ्या..
In reply to देशी ३००. by अभ्या..
In reply to आहूऊऊऊऊऊऊऊऊ वरून आठवले, by प्रचेतस
In reply to जव्हेरगंज by तुषार काळभोर
जव्हेरभौ, हघ्या हो.In reply to बादवे, किती मिपापुरुष हे by एस
In reply to मी आहे!! =)) by सूड
In reply to मी पण! by आदूबाळ
In reply to हमका भूल गये का? अभी २० दिनकी by अभ्या..
In reply to उपप्रश्न by तुषार काळभोर
In reply to उपप्रश्न by तुषार काळभोर
In reply to बाकी by सूड
In reply to बाकी by सूड
दाढीधारी पुर्षांचा विदामग कोणाचा करणार? दाढीधारी बायका काय मी तरी पाह्यल्या नाहीत! माईसाहेब असल्या तर नकळे!
In reply to मग कोणाचा करणार? by पैसा
In reply to बादवे, किती मिपापुरुष हे by एस

In reply to मु वि बद्दल by अजय देशपांडे
In reply to मुवि साहेब, तुम्ही म्हणता by चौथा कोनाडा
In reply to सार्वजनिक कट्टे by कपिलमुनी
In reply to मुवि साहेब, तुम्ही म्हणता by चौथा कोनाडा
In reply to माझे काही अंदाज. by बाप्पू
In reply to माझे काही अंदाज. by बाप्पू
In reply to सुबोध खरे - 55 च्या आसपास आणि by सुबोध खरे
In reply to तूर्त by हेमंतकुमार
मित्रांनो, मी हा असा... पासपोर्टवरील फोटोत जितका भुक्कड दिसतो तितका नाही.
आणि रेमंड्सच्या जाहिरातीत दिसतात इतका रुबाबदारही नाही!

In reply to भलतेच लिहून येण्याआधी दक्षता म्हणून...! by शशिकांत ओक
In reply to भलतेच लिहून येण्याआधी दक्षता म्हणून...! by शशिकांत ओक
In reply to O m g. by बाप्पू
भुक्कड
In reply to माझा पण एक अंदाज by भंकस बाबा
राजेशभाऊ : प्रकाश आंबेडकर सारखेच दिसत असणार मुक्तविहारी: ओमप्रकाशसारखे😂
In reply to राजेशभाऊ : प्रकाश आंबेडकर by चौथा कोनाडा
In reply to शरीराचे पूर्ण structure च माझे बदलावे लागेल by Rajesh188
खूप मेहनत घ्यावी लागेल.हा ... हा.... हा .....
In reply to शरीराचे पूर्ण structure च माझे बदलावे लागेल by Rajesh188
In reply to माझा पण एक अंदाज by भंकस बाबा
In reply to डॉक्टर खरे : डीटो सुबोध भावे by सुबोध खरे
In reply to डॉक्टर खरे : डीटो सुबोध भावे by सुबोध खरे
In reply to माजी सैनिक आहेत खरे साहेब by Rajesh188
माजी सैनिक आहेत खरे साहेबबाकी हे मात्र खरे ...
चलू दे