म सा वी
आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे?
म्हणजे
विलायती
देशी
पहिल्या धारेची (हातभट्टी)
ह्या मधली कुठली निवडायची?
कुणाला आईस जास्त लागतो
कुणाला कमी
कुणाचा चिअर्स
तर कुणाचा चांगभलं
कुणाचा चखना काजू
तर कुणाचा चकली
फारच घोळ आहे बुवा.
कुणाचा एक पेग पुरतो
तर
कुणाचे दोन शिवाय मजा नाही
....
....
....
कुणी तरी सुरापानासाठी बोलवा रे
प्रेर्ना अर्थातच लघुत्तम साधारण विभाजकाची
वर्गीकरण
"कुणी तरी सुरापानासाठी बोलवा
In reply to "कुणी तरी सुरापानासाठी बोलवा by टवाळ कार्टा
आधी कुणीतरी बसायला बोलवा रे असंच लिहिलं होतं
In reply to आधी कुणीतरी बसायला बोलवा रे असंच लिहिलं होतं by चामुंडराय
=))
काटेकोरांटीचाही
In reply to काटेकोरांटीचाही by कंजूस
काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......
हायला पार बाजार उठवला की
In reply to हायला पार बाजार उठवला की by आंबट चिंच
शेपरेट प्रसिद्ध करतो याला...