२. एका क्षणात विदेहत्व : इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स !
जर असा सिद्ध इतरांना सांगायला लागला की व्यक्तिमत्त्व ही जगणं सोयीचं व्हावं म्हणून असलेली सामाजिक सोय आहे आणि ते सुद्धा बाय-डिफॉल्ट, सिद्धच आहेत तर ते सगळे मिळून त्याच्यावर तुटून पडतात !=)))) तुम्ही ज्याप्रकारे वादद्विवाद करता अन कायम मीच योग्य अन बाकीचे अयोग्य असा जो हेका लावता ना त्यामुळे लोकं तुमच्यावर तुटुन पडतात. तुमच्या लेखनाशी अन त्यातील लॉजिकल अर्ग्युमेन्ट्स्शी त्याचा काहीही संबंध नाही. जेव्हा तुम्ही मान्य कराल की " ठीक आहे, मी म्हणतो तो अनेक मार्गांपैकी बस्स एक मार्ग आहे , असेच अनेक मार्ग असु शकतात, अन कोण कुठल्यामार्गाने कोठे पोहचतो ह्याने मला अन माझ्या मार्गाला फरक पडत नाही" तेव्हा तुमच्या तुमच्या लेखनावरील वादविवाद बंद होतील हे मी पैज लाऊन सांगतो . ( अर्थात लगेच होतील असे नाही , करण तुमचे संचित कर्म !! जे तुम्ही मानत नाही ;) )
पण पब्लिक ऐकेल तर शपथ !पण तुम्हीच ऐकाल तर शप्पथ . =))))
In reply to या लेखमालेतील लेखांवरचे नेगटीव आणि बाष्कळ प्रतिसाद by संजय क्षीरसागर
In reply to एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं by प्रसाद गोडबोले
In reply to या लेखमालेतील लेखांवरचे नेगटीव आणि बाष्कळ प्रतिसाद by संजय क्षीरसागर
In reply to चालू ठेवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्या धाग्यातलं ते तर्जन्या बिर्जन्याचं भारी होतं, क्षणभर विचार पॉज झाल्याचं फिलिंग आलं हे कबूल करतोध्यानपद्धतीच इतकी कमाल डिजाईन केली आहे की ती सर्व वैज्ञानिक निकष पूर्ण करते : अ) ती निर्वैयक्तिक आहे : तुम्ही अध्यात्मिक असा किंवा नसा, स्त्री असा की पुरुष, तुम्ही कोणताही धर्म माना : विचार थांबणारच ! ब ) ती स्थल-किंवा-कालबद्ध नाही : कोणत्याही वेळी आणि कुठेही ध्यानमुद्रा जमवा; रिझल्ट येणारच ! क) ती वारंवारितेचा निकष सिद्ध करते : दिवसातून कितीही वेळा ध्यान करा : निर्विचारता येणार हे ठरलेलं आहे ! आजपर्यंत जगात अशी कोणतीही ध्यानपद्धती विकसित होऊ शकली नव्हती. शिवाय गुरु आणि अनुग्रहाशिवाय साधना फलद्रूप होणार नाही असा एक भंपक फंडा युगानुयुगं रूढ होता आणि एकदा अनुग्रह घेतला की साधक जन्मभरासाठी अडकला, त्याला तो मार्ग बदलणं जवळजवळ असंभव. खुद्द ओशोंनी सुद्धा ही परंपरा कायम ठेवली आणि सध्याचे एकहार्ट आणि रुपर्टही प्रायवेट मेडीटेशन कँप्स घेतात (त्याची फी सामान्यांना परवडणारी नाही). अशाप्रकारे साधक एकामार्गात अडकून जायचा आणि साधना वर्षानुवर्ष चालायची. माझ्या माहितीत ओशोंकडून दिक्षा घेऊन ४०/४५ वर्ष साधना करणारे साधक आहेत, अजून काहीही हाती लागलेलं नाही. कृष्णमूर्तींना ३० वर्ष फॉलो करणारा एक साधक भर सभेत उठून त्यांना म्हणाला होता की इतकं वर्ष मी तुमचं प्रामाणिकपणे अनुसरण करतोयं पण मी जिथे सुरुवात केली तिथेच आहे आणि आता तर काही होणं असंभव वाटतंय ! माझी साधना पद्धती या सर्व पारंपारिक आध्यात्मिकतेला पूर्ण फाटा देते आणि तीची कमाल अशी की ती तत्क्षणी प्रचिती देते! थोडक्यात, तुम्ही जितकी साधना कराल तितकी तुमची निर्विचारता सघन होत जाईल. तुमच्या जीवनातली टेंशन्स दूर होतील. तुम्ही स्वतःशी कनेक्ट झाल्यामुळे तुमचा आनंद दिवसेंदिवस वाढत जाईल.तुमचा श्वास मोकळा होत जाईल. २.
बाकी हा भाग फार झेपला नाही.आपण सत्य नाही असं मानणं हाच खरा अहंकार आहे ! अहंकार म्हणजेच स्वतःला व्यक्ती मानणं आणि व्यक्तिमत्त्व हाच इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स आहे ! साधनेतून येणारी निर्विचारता तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा निरास घडवेल . दिवसागणिक तुमची बुद्धीमत्ता आणखी प्रगल्भ होत जाईल, निर्बुद्ध आणि भंपक धारणातून तुम्ही बाहेर पडाल (उदा. तरंगती शिळा डोक्यावर घेऊन एकाग्रता साधणं !) आणि एक दिवस तुम्ही इतके धन्य व्हाल की संपूर्ण व्यक्तिमत्त्वातूनच मुक्त व्हाल कारण व्यक्तिमत्त्व ही एकमेव धारणा तुमच्या सर्व अस्वास्थ्याचं मूळ कारण आहे, तेच सर्व इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचं कारण आहे. तोच खरा बंदीवास आहे ! थोडक्यात, आपण सत्य नसून व्यक्ती आहोत हा भ्रम नाहीसा होईल आणि तुम्ही म्हणाल संक्षींने क्या लाजवाब फर्माया है ! बस लगे रहो !
In reply to अचाट आणि अशक्य by शंकासुर
तुम्ही इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स असे नाव का दिले आहे धाग्याला ??त्यांना स्वतःला सुपिरिऑरिटी कॉम्प्लेक्स आहे म्हणून =))
In reply to अचाट आणि अशक्य by शंकासुर
आपले लिखाण नेहमी प्रमाणे अचाट आणि अशक्य दोन्ही गोष्टी एकत्र आणून लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते असेच आहे.त्यांचे सगळेच नेहमी अचाट आणि अशक्य असते. मग ती प्युबिक रींग असो वा स्मृती स्ट्रींग. त्यांच्या नाकातून येणारा गेंगाणा आवाजही मेंदूच्या मध्यावरुन निघतो आणि ती संगीत क्षेत्राला सर्वोच्च देणगी असते. ते केवळ एका प्रतिसादातून लोकांची आयुष्यभराची ह्रदयविकाराच्या झटक्यातून मुक्ती करतात. एक बुफे पद्धतीच्या हाटेलात जेवण केल्यावर त्याबद्दल इथे लिहीताना ते "हेवन" शब्द वापरतात. त्यांचे इथले सारे लिखाण त्यांची स्वतःची भलामण करणारे आणि इतरांना तुच्छ लेखणारे असते.
In reply to आपले लिखाण नेहमी प्रमाणे अचाट by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : तुम्ही नाकानी ऐकता by संजय क्षीरसागर
In reply to आयला by उन्मेष दिक्षीत
आता मात्र नुसते लेखकाला टार्गेटेड प्रतीसाद येतायत, कंटेंट राहिला बाजुलाच.अहो प्रतिसाद सोडा, धागालेखकाची रिंगपासून ते स्ट्रिंगपर्यंतची भाषा पहा आधी - निरुपयोगी, छपरी, त्याचू ... वगैरे शब्द असतात इतर सदस्यांसाठी. बाकी आपणच एका आईडीद्वारे लेख लिहायचा आणि इतर डुआयडींद्वारे प्रतिसाद लिहून आपली वाहवा करून घ्यायची ही फॅशन केंव्हाच गेलीय हो. सोडून द्या हे असे उद्योग.
In reply to रिंगपासून ते स्ट्रिंगपर्यंतची छपरी भाषा by कांदा लिंबू
In reply to आयला by उन्मेष दिक्षीत
आता मात्र नुसते लेखकाला टार्गेटेड प्रतीसाद येतायत, कंटेंट राहिला बाजुलाच.कायम स्वतःच्या लेखाची/मतांची/प्रतिसादांची वाहवा करत असतनाच इतरांच्या लेखाची/मतांची/प्रतिसादांची त्याचूपणा, छपरी अशा शब्दात निर्भत्सना करणार्या लेखकाच्या बाबतीत यापेक्षा वेगळे काय होणार? करावे तसे भरावे किंवा सिद्ध महाराजांच्याच भाषेत बोलायचे झाले ते आपल्या कर्माची फळे भोगत आहेत.
In reply to करावे तसे भरावे by संगणकनंद
In reply to कुठ्ल्या लेखांची by उन्मेष दिक्षीत
In reply to सोप्पंय की हे... by संगणकनंद
In reply to अच्छा by उन्मेष दिक्षीत
In reply to आयला by उन्मेष दिक्षीत
आता मात्र नुसते लेखकाला टार्गेटेड प्रतीसाद येतायत, कंटेंट राहिला बाजुलाच.कारण प्रॉब्लेम लेखकातच आहे , लेखनातील मुद्द्यात नाही. प्रचंड टोकचा अहंगंड , अहंमन्यता, सतत "मीचीलाल" अॅटिट्युड अन अगदीच स्पष्ट शब्दात बोलायचे झाले तर पोकळ माज सर्वत्र अक्षरशः झळकत असतो लेखनातुन अन प्रतिसादातुनही. सिध्द माणुस जीवनमुक्त असल्याने कसाही वागु शकतो हे मान्य आहे पण सतत माज करत रहाणारा अन ज्या गोष्टींच्या अनुभव नाही त्यावरही भाष्य करत रहानारा जीवनमुक्त माणुन आमच्या अजुन तरी पाहण्यात नाही म्हणुन आम्हाला मजा येते संक्षींचे " विदेहत्व " तपासुन पाहताना = )))) शेवटी आम्हीं भार्गवकुळातील असल्याने छाताडावर लाथ घालुन अन त्यातुन येणारी प्रतिक्रिया पाहुनच देवत्व सिध्दत्व प्राप्त केलेला कोण आहे हे ओळखणाची कला आम्हांस अवगत आहे ;)
एका क्षणात विदेहत्वह्या बद्दल शंकाच नाहीये - आत्मारामात समर्थ म्हणातात -
नाशिवंत तितुकेंचि देसी । तरी पद प्राप्त निश्चयेसीं ॥ त्यामध्यें लालुच करीसी । तरी स्वहित न घडे ॥३५॥ तों शिष्य म्हणे जी दिधलें । स्वामी म्हणती पद लाधलें ॥ आतां तूं आपुलें । कांहीं मानूं नको ॥३६॥आत्मा /अस्तित्व/ वस्तु, अक्षर आहे, अनाख्येयं आहे, शाश्वत आहे निरंतर आहे कालातीत आहे अर्थात जे जे नाशिवंत आहे त्याचा त्याग केला की एका क्षणात विदेहत्व येणार ह्यत शंकाच नाही . ज्याला संक्षी ( स्वत्:च्या अहंमन्यतेमुळे ) इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणत आहेत त्याला योग्य शब्द संदेह हा आहे
संदेह हेचिं बंधन । निशेष तुटला तेंचि ज्ञान ॥ निःसंदेही समाधान । होये आपैसें ॥१५॥आपण स्वयंसिध्द वस्तु नाही हा जो संदेह आहे ( संक्षींच्या माजोरड्या भाषेत इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्ष) तेच अज्ञान आहे , एकदा तो संदेह संपुर्ण नामशेष झाला की तत्क्षणी तुम्ही विदेह च आहात हे तुमच्या लक्षात येते ! हे सारे प्राप्त करायला अनेक मार्ग आहेत अनेक मुद्रा आहेत अनेक साधने आहेत . " मी म्हणतो तेच सत्य अन बाकीचे असत्य" असे कोणत्याच सिध्द व्यक्तीने म्हणलेले नाही. ( कारण सिध्द व्यक्ती साठी सत्य असत्य हे द्वैतच नाही मुळात ! सर्वच सत्य. सर्वं खल्विदं ब्रह्म सर्वं विष्णुमयं जगत !!) आत्माराम हे केवळ एक उदाहरण झाले असेच अमृतानुभवातीलही अनेक दाखले देता येतील जे की अगदी सहज सुलभ प्रचीतीला येतात .
आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥:) पण असो च, कुठे संक्शींच्या धाग्यावर लॉजिकल चर्चा करता ! फक्त गुगली टाका अन मजा घ्या प्रतिसादातुन =))))
In reply to कारण by प्रसाद गोडबोले
In reply to दोन भागात फुस्सत्व : विनोदी लेखनाची इतिश्री ! by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : आपल्या अध्यात्मिक आकलनाचे यथेच्छ by संजय क्षीरसागर
त्याचू भाव पिंक मारत असन. त्ये त्यांचे व्यक्तिस्वातंत्र है. तुम्ही ड्राप करा की, तुमि का क्याच करायला धावताय ? शेवटचा बॉल आपुनच फिकायचा ह्यो हट्ट कशापायी ?अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला आहे आणि माझ्या बाबतीत एक कायम अक्षेप असा आहे की मी दुसर्याचं ऐकून घेत नाही. आता नेमका प्रकार काय आहे तो पाहा : एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत अचानक गाढव घुसून एकदम खिंकाळायला लागवं तसा हा प्रकार आहे !.
गाढवाला शास्त्रीय संगीताचं काही गम्य नसलं तरी खिंकाळायचा अधिकार असतोच !
आता तीन संभावना आहेत :
१. सुरक्षा रक्षकांनी गाढवाला हाकलून लावावं म्हणजे मैफिल पुन्हा सुरु होईल.
२. सुरक्षा रक्षक काही कारणांनी वेळच्यावेळी धावून येत नसतील तर किमान श्रोत्यांनी गाढवाची रवानगी करावी आणि मैफिल पुन्हा सुरु होईल असं बघावं.
३. वरील दोन्ही पैकी काहीच झालं नाही तर गायकाला गाणं सोडून आधी गाढवाला मैफिली बाहेर काढावं लागेल तरच मैफिल चालू राहिल.
इथे नेमका तिसरा प्रकार चालू आहे !
माझ्या हयातीत मी कुणालाही कधीही व्यक्तिगत प्रतिसाद देऊन सुरुवात केलेली नाही कारण एकतर तो माझा स्वभाव नाही आणि दुसरं म्हणजे माझा आभ्यास आणि रेंजच इतकी व्यापक आहे की मी सरळ मुद्यालाच भिडतो.
पण गाढवांचा बंदोबस्तही मलाच करायला लागतो हे माझं प्राक्तन असावं. गाढवं कुठे आणि कशी खिंकाळतील याचा नेम नसतो त्यामुळे स्वतःचा ही धागा बघावा लागतो आणि धाग्याचं विडंबन वगैरे झालं तर तेही बघावं लागतं. आता गाढवांचं दुर्दैव असं की माझ्यापुढे ती काय टिकाव धरणार ? पण पब्लिकला असं वाटतं की शेवटचा प्रतिसाद माझाच असावा असा हट्ट असतो, तर ते तसं नाही शेवटच्या प्रतिसादामुळे गाढव गप्प होतं आणि मला पुन्हा मैफिल सुरु करता येते !In reply to @ डॅनी ओशन : पहिल्या लेखावर तुम्ही दिलेला प्रतिसाद by संजय क्षीरसागर
In reply to @संक्षी - गाढव कोण आहे हे मिपाकरांना चांगलं माहिती आहे :) by संगणकनंद
In reply to @संक्षी by सुबोध खरे
आपल्याकडे एका क्षणात विदेहत्व सिद्ध करण्यासाठी f MRI मध्ये केल्या आहेत तशी काही चाचणी केलेली आहे का?थोडा जरी विचार केला असता आणि पहिला धागा किमान वाचला असता तरी लक्षात आलं असतं की सगळी चर्चा विदेहत्त्वाची आहे.
आपल्याला देह नाही हा अत्यंत अलौकिक असा तो उलगडा तिथे एमाराय, एक्सरे, सिटी-स्कॅन या गोष्टी निरुपयोगी आहेत.तुमचा व्यावसाय जगायला निर्विवादपणे उपयोगी आहे ही सर्वमान्य वस्तुस्थिती आहे पण तो देहांतर्गत घटनांशी संबधित आहे, देहाच्यापलिकडे तुमचा व्यावसाय काहीही जाणत नाही. पण सतत तोच व्यावसाय करत असल्यानं तुम्हाला माझे प्रतिसाद कळण्याची शक्यता शून्य आहे. तो अध्यात्मिक विषय आहे, ते शरीरशास्त्राच्या पलिकडे आहे. तुमचा व्यावसाय माणसाला मृत्यूपासून वाचवण्याची धडपड आहे आणि अध्यात्म ही मृत्यूला पराभूत करण्याची कला आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या पोस्टवर कितीही जंगजंग पछाडले तरी तरी मृत्यू ही तुमच्यासाठी वास्तविकताच राहणार आणि अ-मृताचा बोध होण्यापासून तुमच्या धारणा तुम्हाला कायम वंचित ठेवणार ! २.
आपल्याला भंपक मेगाबायटी प्रतिसाद द्यायला भरपूर वेळ आहे असे दिसते.अर्थात ! ज्यांच्याकडे स्वच्छंद जगायला वेळ नाही ते कितीही श्रीमंत असोत, माझ्या दृष्टीनं ते कायम पोटापाण्याच्या विवंचनेतच आहेत. जी श्रीमंती तुम्हाला बहुरंगी आणि व्यासंगी बनवू शकत नाही ती मला निर्बुद्ध वाटते. कदाचित तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहू शकणार नाही इतक्या श्रीमंतांबरोबर मी जगलो आहे. अशा अनेक श्रीमंतांचं पूर्ण अंतरंग मी पाहिलं आहे आणि जगातल्या कोणत्याही श्रीमंतापेक्षा माझं पैशाचं ज्ञान अपूर्व आहे कारण माझ्या दृष्टीनं पैशाचा वापरण्यापलिकडे उपयोग शून्य आहे आणि त्यांची सारी प्रतिष्ठा त्यावर अवलंबून आहे. माझे दोनशे रुपये त्यांच्या दोनशे कोटी रुपयांना भारी आहेत कारण ज्या तन्मयतेनं मी वडासांबार खाऊ शकतो तितक्या एकरसतेनं ते त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही. केंव्हा मोबाईल वाजेल आणि फॅक्टरीत काय चालू असेल या विवंचनेत त्यांचा फोकस एका जागी स्थिर होऊच शकत नाही आणि मी कधीही मोबाईल घराबाहेर घेऊन जात नसल्यानं हॉटेलचा तो माहौलच माझा स्वर्ग असतो. त्यामुळे तुम्हाला अजूनही स्वच्छंद जगता येत नाही याचा अर्थ माझ्या सर्व अतीश्रीमंत क्लायंटससारखं तुम्हालाही माझ्या व्यासंगाचं आणि स्वच्छंद जगण्याचं अप्रूप आहे...फक्त तुमचा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स असे तुच्छता दर्शक प्रतिसाद देऊन त्यामागे लपण्याचा प्रयत्न करतो आहे.
In reply to @ सुबोध खरे : तुमचे काहीही न वाचता आणि by संजय क्षीरसागर
In reply to . by संजय क्षीरसागर
आपल्याला देह नाही हा अत्यंत अलौकिक असा तो उलगडा
महाराजाधिराज सिंहासनाधिश्वर सकळ ज्ञान परि पूर्ण श्री क्षीरसागर महाराज कि जय असे तुमचे चमचे म्हणत असतील. पण मिपाकर अजून आपली बुद्धी कुणाच्या चरणी लीन करून (अक्कलशून्य) विचारशून्य झालेले नाहीत.In reply to सिद्ध करता येत नाही म्हणून by सुबोध खरे
१००० लोकांना तुमचं ध्यान करायला लावा आणि सर्वमान्य निकषाने सर्वांचे विचार शून्य झाले आहेत हे सिद्ध करा ?मी ज्यांना ज्यांना हे ध्यान करायला सांगितलं त्या एकजात सर्वांना मेंटल एक्टीविटी थांबल्याचा प्रत्यय आला आहे आणि प्रत्येकाला तो हमखास येणारच. तुम्ही तुमच्या डोक्यानी काही तरी भलतीच साधना केली आणि इथे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अर्थात, मी तो इथे बसून धुडकावून लावला आणि तुम्ही माझी साधना केलीच नाही ही वस्तुस्थिती उघडी केली. (असाच प्रकार तुम्ही स्वतःची बाजू सावरायला वाट्टेल त्या लिंक्स फेकून करता याची पुन्हा आठवण करुन देतो) तुमची तर्कशक्ती इतकी कमजोर आहे की हजार लोकांना ध्यान करायला लावण्यापेक्षा आपण स्वतः ते करुन बघावं आणि मग इतरांचे अनुभव वेरिफाय करावे हे तुमच्या लक्षात येत नाही. आणि दुसर्यांना काय होतंय यापेक्षा स्वतःची मेंटल अॅक्टीविटी थांबली तर ती अद्भूत घटना असेल आणि आपलं आयुष्य बदलू शकेल इतकी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला समजू शकत नाही म्हणजे नवल आहे. २.
मी म्हणतो म्हणजे विचार शून्यता आली इतका दर्पोक्तीपूर्ण अहंकार केवळ बुवाबाजीमध्ये चालतो.तुमची लिंका फेकाफेकी, करोना भारतात पसरणारच नाही यावर पार लेख लिहून, तुमच्या नांवानिशी सगळ्यांना सांगा वगैरे वर झालेली शोचनीय परिस्थिती , सोनोग्राफीची रिटर्न्स भरता की नाही हे स्वतःचं स्वतःला माहिती नसतांना त्याची जिएसटी रिटर्न्स भरण्याशी केलेली कंपॅरिजन, साधना न करता लोकांची केलीली दिशाभूल या गोष्टी माझ्या हयातीत मेडीकल फिल्डमधे तरी मला कधीही पाहायला मिळाल्या नाहीत.
In reply to @ सुबोध खरे : मी सुरुवातीलाच म्हटलंय by संजय क्षीरसागर
मीच तेवढा महामहीम हुशार.
In reply to मन विचलित झालंय म्हणजे विचार by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : तुम्ही स्वतःची सर्व अक्कल हुशारी by संजय क्षीरसागर
In reply to मी हा प्रयोग अनेक वेळेस करून by सुबोध खरे
मी हा प्रयोग अनेक वेळेस करून पाहिला आहे आणि त्यात विचार शून्यता येत नसून आपले मन विचलित होते असाच अनुभव आहे.मन विचलित होणं म्हणजे वैचारिक द्वंद्व निर्माण होणं. रस्ता क्रॉस करतांना करु की नको असा झालेला संभ्रम म्हणजे मन विचलित होणं. जर जाणीवेच्या दायर्यात विचारच नसेल तर द्वंद असंभव आहे. तुम्हाला समोरचं क्लिअर दिसेल आणि आजूबाजूचं नीट ऐकू यायला लागेल २.
याचे संपूर्ण शास्त्रीय विश्लेषणही मी वाचले आहे.निर्विचारता हा मानसशास्त्राचा विषय नाही आणि त्याचं विश्लेषण असंभव आहे कारण विश्लेषण हा पुन्हा विचारच आहे. ३.
मेंदूची विचार शून्य अवस्था हि जिवंत पणी अशक्य आहे.ही धारणा सोडा. तुमच्या धारणा पक्क्या असल्यामुळे तुमच्या हिताची गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही. किमान एक गोष्ट बघा : तुम्हाला शांत वाटण्यात माझा कोणताही लाभ नाही आणि तुम्ही कन्फर्म केलं नाही तरी मला काहीएक फरक पडणार नाही. त्यामुळे तुमच्या कोणत्याही आप्ताला (पूर्वकल्पना न देता) हे मेडिटेशन करायला सांगा आणि त्याचा अनुभव काय आहे ते ऐका.
In reply to @ सुबोध खरे : बराचसा रिझनेबल प्रतिसाद आहे by संजय क्षीरसागर
मेंटल अॅक्टीविटी थांबणं म्हणजे रिलॅक्सेशन नाही. जागृत आणि सुप्त मनातील विचारांचा कल्लोळ थांबवणे म्हणजे रिलॅक्सेशनजागृत अवस्थेतली मेंटल अॅक्टीविटी थांबणं हा प्रथम चरण आहे. जसा हा कालावधी वाढत जाईल तशी सबकाँशस माइंड मधली अनावश्यक आणि नेगटिव अॅक्टिविटी पण थांबेल कारण सुप्त मन हा मेंदूचाच भाग आहे.
In reply to हे एक राहिलं ! by संजय क्षीरसागर
In reply to मेंटल अॅक्टीविटी थांबणं हा by सुबोध खरे
मेंटल अॅक्टीविटी थांबणं म्हणजे मृत्यू इतकं साधं तुम्हाला समजेना झालंय.गरज नसतांना मेंटल अॅक्टीविटी चालू राहणं यथावकाश वेड लागणं, स्मृतीभ्रंश, डिप्रेशन या अवस्थांकडे नेणारा राजमार्ग आहे. वेड्यात आणि तुमच्यात इतकाच फरक आहे की तो विचार मोठ्यानं बोलतो आणि तुम्ही ते काम आतल्या आत करतायं. फरक फक्त वॉल्यूमचा आहे. गरज नसतांना मेंटल अॅक्टीविटी चालू नसणं हे सर्वोत्तम बुद्धीमत्तेचं आणि मनस्वास्थ्याचं लक्षण आहे. २.
सुप्त मन हा मेंदूचाच भाग आहे.मागच्या कुठल्या तरी धाग्यात तुम्ही मन नाहीच असं म्हणाला होतात.मेंटल अॅक्टीविटी मेंदूत होते आणि मेंदू नाही असं म्हणायला मी म्हणजे तुम्ही नाही. मन नाही असं मी का म्हणतो हे कळायला तुम्हाला तिसर्या लेखाची वाट पहावी लागेल. अर्थात, तो ही तुम्हाला कळण्याची शक्यता नाही असं तुमच्या एकूण आकलनावरुन दिसतं. ३.
या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायला काय मोगा खान चावले काय तुम्हालातुम्हाला इतक्या साध्या गोष्टी न कळायला कोण चावलंय ते बघा. आणि माझे लेख समजत नसतील तर वाचू नका. त्यावर तुम्ही लोकांची जितकी दिशाभूल कराल तेवढं तुमचं अज्ञान उघडं पडेल.
In reply to @ सुबोध खरे : बराचसा रिझनेबल प्रतिसाद आहे by संजय क्षीरसागर
In reply to रस्ता क्रॉस करतांना करु की by सुबोध खरे
एखादा विद्यार्थी शाळेत शिक्षक शिकवत असताना बाहेर बघत असेल तर त्याला चित्त विचलित होणे म्हणतात. रस्ता ओलांडू कि नको याला द्विधा मनस्थिती म्हणतात.जाणीवेचा रोख एका विचारावर नसणं काय (रोड-क्रॉसिंग) की जाणीवेचा रोख अधांतरी असणं काय (खिडकी बाहेर बघणं) दोन्ही केसेसमधे मेंटल अॅक्टीविटी चालूच असते तुमच्या आकलनानुसार तुम्ही कशाला काय म्हणता यानं काहीही फरक पडत नाही. मुळ मुद्दा मेंटल अॅक्टीविटी थांबणं आहे हे तुम्हाला लक्षात येत नसेल तर ते तुमचं दुर्दैव आहे. तुम्ही कितीही आपटली तरी माझी ध्यानपद्धती काम करेलच आणि तुमची मेंटल अॅक्टीविटी कायम चालूच राहिल.
In reply to @ सुबोध खरे : स्वतःच्या निर्बुद्ध धारणांमुळे by संजय क्षीरसागर
ह ह पु वा
In reply to आपण इतके बधिर असाल असे वाटले by सुबोध खरे
ह ह पु वा
In reply to तुम्हाला अजूनही स्वच्छंद जगता by सुबोध खरे
आपल्याला भंपक मेगाबायटी प्रतिसाद द्यायला भरपूर वेळ आहे असे दिसते.याचा अर्थ तुमच्या अतीव्यस्त जीवनात, तुम्ही इथे येऊन (काहीही अभ्यास नसलेल्या विषयावर वाट्टेल ते प्रतिसाद देऊन) आम्हाला उपकृत करता असा होतो का ?
In reply to @ सुबोध खरे : तुमचा प्रतिसाद वाचा by संजय क्षीरसागर
In reply to तरंगत्या शिळेची साधना ? by गामा पैलवान
In reply to गा पै हा लेख वाचा.. by आनन्दा
In reply to धन्यवाद by गामा पैलवान
In reply to वेल्कम ब्याक सरजी. by चित्रगुप्त
मजेशीर !