आज बेत काय करावा?
रोज जेवणाचा बेत काय करावा हा प्रश्न रोजच्या रोज आ वासून समोर उभा असतो. खिचडी, पिठले आणि बटाट्याची भाजी असे तेच ते खाऊनही कंटाळा येतो. अनेकदा फक्त वेगळे काहीतरी हवे असते जे आपण बर्याच दिवसात केलेले नसते. पण ते नवीन सहज सुचतही नाही. पण कुणीतरी सुचवले तर मात्र नवीन गोष्टी करायला उत्साह येतो. म्हणून अशा जेवणाच्या बेतासाठी हा धागा आहे.
आता यात पिझ्झा मागवला. आज आम्लेट पाव ते आज जेवायला वरणभात, शेपुची भाजी आणि पोळी असे ही असू शकते. अनेकदा वरणभातासारख्या पदार्थात अनेक वेगळे प्रकार असतात. जसे कुकरचा वरण भात वेगळा लागतो तर भाताचे पाणी काढून केलेला फडफडीत भात वेगळा लागतो. वरणाला कधी कढीपत्त्याची फोडणी तर कधी चिंच गुळ घालून केले वरण. असे अनेक बेत तयार होऊ शकतात.
कधीकधी आपले जेवणाचे बेत फसतात आणि त्यातून भलतेच अनपेक्षित बेत तयार होतात. कधी उरलेल्यातून भन्नाट चविष्ट प्रकार बनतात. जसे उरलेल्या पोळ्यांचा कुस्करा. असे सगळे प्रकारही येथे चालतील.
जेवणात जोडीला कोणकोणत्या कोशिंबीरी घेता की फक्त कच्चा कांदा ते ही लिहा. वेगळे काही देणार असाल तर यात पाककृती छायाचित्रांसहीत आल्या तर बरे हे वेगळे सांगायला नकोच!
या शिवाय नाश्त्याचे पदार्थ पण आले तरी उत्तम.
चला तर एक जंत्री तयार करू या.
तर मंडळी सांगा काय करायचे आज जेवायला.
वर्गीकरण
वाचने
24613
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
कोशिंबीर आणि भरीत
In reply to कोशिंबीर आणि भरीत by शा वि कु
दुधीचा अवकुरा
In reply to दुधीचा अवकुरा by गवि
दुधीचे भरीतच.
In reply to दुधीचे भरीतच. by शा वि कु
भरीत
शाबुदाण्याची बिर्याणी करा एक
In reply to शाबुदाण्याची बिर्याणी करा एक by भीमराव
नेमके कसे करणार?
साप्ताहिक भोजनयादी
उरलेल्या पोळ्यांचा कुट्टा तर
एक पाव अनेक भाव
In reply to एक पाव अनेक भाव by शेर भाई
व्हेज
आजचा मेनू
उद्या:
मिपाचे माबो..
In reply to मिपाचे माबो.. by कपिलमुनी
कच्चा कांदा, गूळ, भाजलेले
In reply to कच्चा कांदा, गूळ, भाजलेले by मोदक
यात
In reply to मिपाचे माबो.. by कपिलमुनी
का?
थालिपीठ
दुपारचा मेनु म्हणजे, हरबर्
खावे त्यांच्या देशा!
वा
स्वतःचा मागील // लै चुका करतो
In reply to स्वतःचा मागील // लै चुका करतो by चौकस२१२
आयडी बदलायचा राहिला का खिक्क
In reply to आयडी बदलायचा राहिला का खिक्क by महासंग्राम
सही पकड़े...!
In reply to सही पकड़े...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
???
In reply to सही पकड़े...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाय हो
In reply to नाय हो by निनाद
लगे रहो...
In reply to आयडी बदलायचा राहिला का खिक्क by महासंग्राम
हे
आपली निवड
In reply to आपली निवड by चौकटराजा
सहमत, चौकटराजा.
In reply to सहमत, चौकटराजा. by कंजूस
खावेसे वाटते पण..
In reply to आपली निवड by चौकटराजा
पानीपुरी दही भात हा कॉम्बो
रव्याचे धिरडे
In reply to रव्याचे धिरडे by निनाद
रव्याचे धिरडे ..
मुगाचे डोसे
In reply to मुगाचे डोसे by निनाद
मुगाचे डोसे
In reply to मुगाचे डोसे by चौकटराजा
उत्तम
मेनु
भेंडी
आज
अळूचं फदफदं......
In reply to अळूचं फदफदं...... by माम्लेदारचा पन्खा
अळू
सांबार भात
राजमा
लाल
नूडल्स
पालक पनीर
पेस्तो रोस्ट पंपकीन फेटा रिसोनी
In reply to पेस्तो रोस्ट पंपकीन फेटा रिसोनी by निनाद
फोटो
भाजी
दसरा
साधा बेत
चिकन बिर्याणी
In reply to चिकन बिर्याणी by निनाद
शोरबा
कोथिंबीर वडे
काबर
आजचा मेनू