इनस्क्रिप्ट टंकन
मराठी वर्णमाला
अ (D) आ (E) इ (F) ई (R) उ (G) ऊ (T) ए (S) ऐ (W) ओ (A) औ (Q) अं (Dx) अः (D_) अॅ (D@) अॉ (|) क (k) ख (K) ग (i) घ (I) ङ (U) च (;) छ (:) ज (p) झ (P) ञ (}) ट (') ठ (") ड ([) ढ ({) ण (C) त (l) थ (L) द (o) ध (O) न (v) प (h) फ (H) ब (y) भ (Y) म (c) य(/) र (j) ल (n) व (b) श (M) ष ( < ) स (m) ह (u) ळ (N) क्ष (Shift + 7) ज्ञ (Shift + 5) त्र (Shift + 6) क्ष (Shift + 7) श्र (Shift + 8) ऋ (+) ् (d) ा (e) ि (f) ी (r) ु (g) ू (t) े (s) ै (w) ो (a) ौ (q) ं (x अनुस्वार) ः (_) ॅ (@) ँ (X) ॉ (\) ृ (=) ॄ (Left Ctrl + shift + u + 0944) (0950 is a unicode character for ॐ , you can replace 0950 with any other code to type other unicode characters. List of all Devnagari unicode characters https://unicode.org/charts/PDF/U0900.pdf) ॐ (Left Ctrl + shift + u + 0950) ऽ (Left Ctrl + shift + u + 093d) ₹ (Left Ctrl + shift + u + 20b9)कीबोर्ड लेआऊट
इनस्क्रिप्ट देवनागरी कळफलक असा दिसतो. हा देवनागरी वर्णमालेप्रमाणे organise केला आहे.काही कठीण शब्द कसे लिहिता येतील याची उदाहरणे
कृष्ण (k=| पर्वत (hjdbl) |
वृत्त (b=ldl) |
|
| हऱ्या (uJd/e) | नाऱ्या (vJd/e) | झिंदाबाद (Pfxoeyeo) |
| ऑफीस (|Hrm) | अॅपल (D@hn) | अत्युकृष्ठ (Dld/gk=<d") |
| त्राही (Shift + 6eur) | त्र्यंब्यक (Shift + 6d/xyd/k) | प्रत्येक (hdjld/sk) |
ऋषी (+| स्वताः (mdble_) |
हृदयात (u=o/el) |
|
| महाराष्ट्र (cueje<d'dj) | राष्ट्रीय (je<d'djr/) | प्रश्न (hdjMdv) |
| बँक (yXk) | अँड्रॉईड (DX[dj\R[) | कॅमेरा (k@csje) |
| भक्ती (Ykdlr) | धक्का (Okdke) | लॅपटॉप (n@h'\h) |
| ज्ञानेश्वर (Shift + 5evsMdbj) | एक्स्ट्रॉ (Skdmd'dj\) | द्रौपदी (odjqhor) |
| ऱ्हस्व (Jdumdb) | काँप्युटर (keXhd/g'j) | माझं (cePx) |
| चम्पा (;cdhe) | ब्रम्ह (ydjcdu) | क्षणीक (Shift + 7Crk) |
| इंट्रेस्टींग (Fx'djsmd'rxi) | वाङमय (beUc/) | विठ्ठल (bf"d"n) |
| विठ्ठल (bf"d 'Left Ctrl + Shift + u + 200c' "n) |
| हूर्र्र् (utjd 'LeftCtrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c') मुद्दाम हलन्त पाहिजे असेल तर ही पद्धत वापरु शकता |
In reply to कंपन्यांना द्वैभाषीक कळफलकाची सक्ती केली पाहिजे by निनाद
In reply to अगदी अगदी by टीपीके
In reply to तुमच्या खासदाराला by निनाद
In reply to ह्म्म. प्रयत्न करतो by टीपीके
In reply to ह्म्म. प्रयत्न करतो by टीपीके
In reply to पुढे काय? by निनाद
In reply to चालणे मुश्किल आहे by Gk
In reply to एका हाताने टंकन करणार असेल तर by टीपीके
In reply to चालणे मुश्किल आहे by Gk
In reply to माझ्या माहिती प्रमाणे हा by चौथा कोनाडा
In reply to बरहात वार्याने असा शब्द कसा by पाषाणभेद
In reply to इन्स्क्रिप्ट भारतीय भाषांसाठी by टीपीके
इन्स्क्रिप्ट भारतीय भाषांसाठी प्रमाणीकरण केलेला एक कीबोर्ड लेआउट आहे. आयफोन आयपॅड वरती जर तुम्ही मराठी कीबोर्ड सिलेक्ट केला तर जो दिसतो तो हाचहे पटतंय! कारण मला मोबाईलवर टंकन करायला खूप कंटाळा येतो तरी वेळप्रसंगी मराठीत टाईप करणे माझ्या आयफोनवर नक्कीच सोपे जाते. खालच्या प्रतिसादात शाम भागवत साहेबांनी "वार्याने"हा शब्द कसा लिहावा हे सांगितलय पण तो आयफोनवर कसा लिहावा ह्याबद्दल मार्गदर्शन कराल का? कारण मला वाऱ्याने, कष्टकऱ्याने, वारकऱ्याने असे शब्द त्यावर लिहिता येत नाहीत.
In reply to @ टीपीके by टर्मीनेटर
In reply to मी हे आयपॅड प्रोवरून टाईप by शाम भागवत
👍
In reply to बरहात वार्याने असा शब्द कसा by पाषाणभेद
In reply to बरहात वार्याने असा शब्द कसा by पाषाणभेद
In reply to उद्घाटन by Nitin Palkar
In reply to उद्घाटन by Nitin Palkar
In reply to इथं मिपावर देखील "उद्घाटन" by चौथा कोनाडा
😀
In reply to उद्घाटन by Nitin Palkar
In reply to हा विषय कुणीतरी मनावर घेऊन by निनाद
+१
शासकिय पातळीवर मराठी विभागाचे लोक या संबधी काही हालचाल करत आहेत की नाही तेच कळत नाही. मराठी संस्थळे, विद्यापीठ, पुस्तक प्रकाशक इ लोकांनी एकत्र येवुन या वर चर्चा घडवली तर अडचणी समजतील आणि त्यानुसार सुधारणा करता येतील.In reply to भाषेचा अट्टाहास हा वेडेपणा आहे by Gk
In reply to मुळीच पटलं नाही. क्षमस्व. by टीपीके
In reply to इनस्क्रिप्ट टंकनचे मोबाइल अ by चौथा कोनाडा
In reply to ॲपलचा स्टँडर्ड कीबोर्ड by टीपीके
In reply to इनस्क्रिप्ट टंकनचे मोबाइल अ by चौथा कोनाडा
In reply to इनस्क्रिप्ट टंकनचे मोबाइल अ by चौथा कोनाडा
In reply to "मराठी कीबोर्ड विथ मराठी by शाम भागवत
In reply to https://play.google.com/store by टीपीके
In reply to https://play.google.com/store by टीपीके
In reply to इन्स्क्रिप्ट अॅप वापरून by चौथा कोनाडा
कदाचित फोनेटीकला सरावलेली बोटे हे देखिल कारण असू शकेल.हे फार महत्वाचे कारण असू शकेल
In reply to मला पण नाही आवडले हे अॅप, by टीपीके
In reply to छान माहिती आहे by मित्रहो
हळूहळू टाइपिंगचे महत्व कमी होईल असे दिसते. पुढे लोक कदाचित व्हॉइस इनपुटचा वापर करतील.हे घडणे संपुर्ण शक्य नाही कारण ध्वनी प्रदुषण न करता लिखाण करायची बाल मानवाला लावली जात असलेली सवय...
In reply to इन्स्क्रिप्टचे भवितव्य by सुशान्त
In reply to धन्यवाद. तुम्ही माझे म्हणणे by टीपीके
In reply to जर गुगल इंडीक हा फोनेटीक by सतिश गावडे
In reply to सगा सर, तुम्ही आम्ही करतो तो by टीपीके
In reply to प्रमाणिकरणाचा मुद्दा पटला. पण by सतिश गावडे
कंपन्यांना द्वैभाषीक कळफलकाची सक्ती केली पाहिजे