नवे कृषी व्यापार विषयक कायदे
In reply to याबद्दल फारसे वाचले नाही पण by टीपीके
In reply to कारण राजकीय असली तर या by टीपीके
राजकीय कारणांमध्ये पण आव मात्र जनतेच्या भल्याचा आणला जातो तो आव आणण्यासाठी काय कारणे सांगितली जात आहेत हे समजून घ्यायला आवडेल.
In reply to काही धोके आहेत by Rajesh188
In reply to चालू झाली रडारड.. by बाप्पू
In reply to शेतकऱ्यांचा बाजार पर्यायाला by ऋतुराज चित्रे
In reply to काही धोके आहेत by Rajesh188
In reply to > खासगी कंपन्या ह्या by साहना
In reply to अल्पभूधारक शेतकरी , छोट्या by ऋतुराज चित्रे
In reply to भावनिक प्रश्न च्या आहारी शेतकरी बंधू नी जावू नये by Rajesh188
In reply to अगदी ... by चौकटराजा
जशी दयनीय अवस्था एस टी ची झाली तशी ए पी एम सी ची करायची म्हणजे जशी एस टी ने बदल केले तसे करायला लागतील.मुंबई शेअर बाजाराने अशीच आडमुठी भूमिका घेतली व संगणीकरण टाळले होते. पण एनएससीच्या पुढे मुंबई शेअरबाजार बंद पडण्याची वेळ आल्यावर मात्र संगणीकरण केले व बाजार टिकला. तरीपण व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते. मुंबई बाजाराने प्रभूत्व गमावलेले होते.
In reply to अगदी ... by चौकटराजा
In reply to काही लोकांना सर्व सरकारी by बाप्पू
In reply to तुमचा प्रतिसाद अयोग्य आहे by Rajesh188
In reply to तुमचा प्रतिसाद अयोग्य आहे by Rajesh188
In reply to काही लोकांना सर्व सरकारी by बाप्पू
In reply to काय फरक पडतो सरकारने by ऋतुराज चित्रे
In reply to तुम्ही वोडाफोन किंवा एरटेल by बाप्पू
In reply to ... by Gk
In reply to मोगाभाऊ.. बाकी तुम्ही by बाप्पू
In reply to छान by Gk
In reply to कारण शिक्षण , पैसा , जमीन , by सुबोध खरे
In reply to ... by Gk
In reply to तुम्ही वोडाफोन किंवा एरटेल by बाप्पू
बाकी सरकारी कर्मचारी फक्त खुर्च्या उबवायचे काम करतात.. त्यांच्या खुर्च्यांमध्ये जर 4 अंडी गुपचूप ठेवली तर नक्कीच पिल्ले बाहेर येतील..आता कसं टाळीचं वाक्य बोललात! फारच फन्नी बुवा तुम्ही.. लॉकडाऊनमध्ये कोण काम करत होतं हो? पोलिस, सरकारी डॉक्टर्स, सरकारी वैद्यकिय प्रणाली, कलेक्टर, सरकारी कर्मचारी, पालिका आयुक्त व पालिका कार्यालय, पालिका कर्मचारी, सफाई कर्मचारी, मॅजिस्ट्रेट्स, प्रवाशी मजूरांची सोय लावण्याची जवाबदारी असलेले अधिकारी.. हे सगळे अंबानीकडे काम करतात की अदानीकडे? बाकीच्या वेळीपण ह्या देशाचा हा रामरगाडा कसा चालतो, ह्याचा काही विचार केलाय का? की ट्वीटर, लिन्क्डिन आणि फेसबुकवर टिमक्या न वाजवणारे सगळेच नुसत्या खुर्च्याच उबवत असतात? कसं आहे, कि माणसाची मते असावीत. स्वानुभवावरुन काही जखम-बिखम झाली असेल तर विव्हळ्ण्याचा आणि बोंब मारण्याचा अधिकारही काहीवेळा मान्य आहे. पण म्हणून सरकारची जवाबदारीच अमान्य करत, 'खाजगी ते बाई कित्ती गोड गोड' करण्यात काय अर्थ आहे? ह्यामुळे उलट आपण सरकारच्या सर्वहितासाठी सजगरित्या काम करण्याच्या जबाबदारीलाच सुरुंग लावायला मदत करतोय, हे कळत नसेल तर कठीण आहे. बसा मग 'अॅक्ट ऑफ गॉड'चे अभंग गात..
In reply to नमस्कार बाप्पू.. by चिगो
In reply to सहमत by Rajesh188
In reply to सत्य कुठेतरी या दोन्हीच्या by सुबोध खरे
In reply to छान by Gk
In reply to कागल हुन पेझारी बुद्रुकला एस by सुबोध खरे
In reply to सत्य कुठेतरी या दोन्हीच्या by सुबोध खरे
In reply to योग्य त्या ठिकाणी.. by चिगो
In reply to मला वाटतं.. by चिगो
In reply to काय फरक पडतो सरकारने by ऋतुराज चित्रे
In reply to काही लोकांना सर्व सरकारी by बाप्पू
In reply to सरकार व खाजगीकरण by चौकटराजा
पण खाजगीकरण केले की लुटालूट सुरू होणार हे नक्की. हिन्दुस्थान अन्ट्बौटिक्स ने समजा १० टक्के फायदा घेऊन एक औषध विकले त सिबावाले ते १० टक्के नफ्यालाच विकतील याची खात्री काय ?हे तुम्ही कश्यावरुन म्हणता.. मार्केट रेप्युटेशन, गुणवत्ता, आणि किंमत या सर्वांचा विचार करून लोकं आपल्याला हवं ते विकत घेतील.. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा त्यांच्याकडे ऑप्शन्स असतील.. आणि कंपन्यासुद्धा ग्राहक टिकवण्यासाठी उत्तम उत्तम सेवा देतील. सरकारी कामामध्ये कंपन्या आणि कर्मचारी आपले कोणी काही बिघडवू शकत नाही या अटीट्युड मध्ये असल्याने तिथून गुणवत्ता आणि कस्टमर फोकस्ड सर्व्हिस मिळणे दुरापास्त आहे.
In reply to म्हणजे तुम्हाला सरकारी by बाप्पू
In reply to सरकार व खाजगीकरण by चौकटराजा
In reply to काही लोकांना सर्व सरकारी by बाप्पू
In reply to थोडक्यात सरकारने हातात चाबुक by प्रमोद देर्देकर
थोडक्यात सरकारने हातात चाबुक घेवुन फक्त लेखा परिक्षण करावे. पण मग कोणाचेही सरकार आले तर तिथे देखील भ्रष्टाचारी मंत्री असतीलच की जे आपल्या लोकांच्या फायद्यासाठी पुन्हा सगळे नियम धाब्यावर बसवतील. मग पुन्हा सगळं पहिल्यासारखं…हे म्हणजे दोन्ही बाजूने ढोल बडवण्यासारखं आहे. तुम्ही नेमके काय केले असते सर्व ठीक करण्यासाठी??
In reply to govt bodies जसे कि TRI ani by ऋतुराज चित्रे
उद्या आणिबाणीच्या प्रसंगी खाजगी कंपन्यांनी सरकारला इंधन पुरवायला नकार देऊ शकतील किंवा दूरध्वनी कंपन्यांनी आपली सेवा विस्कळीत केली तर ?कायच्या काय लॉजिक... अजब मुद्दा.. वीज - अजूनही कित्येक गावे अंधारात आहेत. विजेचे दर अवाच्या सव्वा आहेत पण दुसरा ऑप्शन नसल्याने काहीच करता येत नाही. तक्रार करायला गेलो तर कोणी ऐकून घेणारे नाही. तक्रारींचे गट्ठे च्या गट्ठे पडलेत. पाणी - किती पाणी येते?? कित्येक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो.. नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येते.. पुणे मुंबई मध्ये पाणी बिल नाहीये पण इतर शहरात भरमसाठ पाणी बिल येते.. कचऱ्याचे ढीग - तुम्ही कुठे राहता नेमके?? अमेरिकेत का?? नाही विचारायचे कारण म्हणजे एकतर तुम्ही परदेशात असणार किंवा तुम्ही आंधळे असणार.. त्याशिवाय तुम्हाला कचरा, घाण इ दिसत नाही.. असे झाले नसते. आमच्या इथे कचरा गाडी येते दोन तीन दिवसातून एकदा तिला सुद्धा दरमहा 70 रु द्यावे लागतात. बाकी इतर सरकारी कामाबद्दल बोलावे तितके कमीच आहे..
In reply to उद्या आणिबाणीच्या प्रसंगी by बाप्पू
In reply to कायच्या काय लॉजिक... अजब by ऋतुराज चित्रे
In reply to ऋतुराज जी.. by बाप्पू
In reply to सरकारने शेतकरी आणि आर्थिक by ऋतुराज चित्रे
In reply to तुम्ही कम्युनिस्ट आहात काय हो by सुबोध खरे
In reply to हो by Gk
In reply to ते इंग्लिश आहे by सुबोध खरे
ते इंग्लिश आहे नीट समजून घ्याहहपुझा.
In reply to मग ह्याला का सरकार परवानगी देत नाही by Rajesh188
कोणत्या ही देशातील डॉक्टर्स ना भारतात फक्त नोंद करून प्रॅक्टिस करायला का परवानगी नाही. कोणत्या देशातील वकील इथे वकिली करू शकले पाहिजेत. जुन्या विदेशी गाड्या इथे विकायला परवानगी दिली पाहिजे. खासगी कंपन्यांचे हित जपायला अनेक निर्बंध सरकार का घालते.अर्तक्य लॉजिक.. पाकिस्तान मदरश्यातील डॉक्टर इथे येऊन प्रॅक्टिस करायला लागला तर चालेल का?? किंवा तिकडचाच कुराण हदीस वाला वकील इथले न्यायनिवाडे करू शकतो का?? उगाच बोलायचं म्हणून काहीही बोलायला लागले राव तुम्ही...
In reply to कोणत्या ही देशातील डॉक्टर्स by बाप्पू
In reply to कोणत्या ही देशातील डॉक्टर्स by बाप्पू
ह ह पु वा
In reply to मग ह्याला का सरकार परवानगी देत नाही by Rajesh188
In reply to खासगी करना मुळे by Rajesh188
In reply to खासगी करना मुळे by Rajesh188
खासगी उद्योगपती स्वतः चे पर्सनल अकाउंट मधील पैसे कधीच उद्योगात लावत नाही हे जाणूनबुजून का विसरले जाते.नक्की का? कोण्ताही उद्योग सुरु करताना सुरवातीला उद्योगपती स्वतःचे भांडवल गुंतवतोच ना? बँक १००% कर्ज कधी देते???
In reply to काय सांगताय? by सॅगी
In reply to नव्या कायद्यातील संकल्पना by नितिन थत्ते
In reply to एपीएमसी चा उद्देश हा by Rajesh188
In reply to हा ही मुद्दा पटला by राजेंद्र मेहेंदळे
In reply to बरोबर आहे तूमचा मूद्दा . by ऋतुराज चित्रे
In reply to प्रश्न by शा वि कु
In reply to त्याच अनुषंगाने. by शा वि कु
In reply to बिहार आणि यूपी by Rajesh188
In reply to बिहार आणि यूपी by Rajesh188
In reply to उत्तम चर्चा !! by अर्धवटराव
In reply to शेती विषयी by Rajesh188
In reply to छान by Gk
In reply to शेतकर्याला उस विकण्याकरता, by प्रसाद_१९८२
In reply to हो by Gk
In reply to उस वाळून उतारा कमी होईल की by प्रसाद_१९८२
In reply to . by Gk
In reply to फारीन by Gk
In reply to छान by Gk
दर मिळतो म्हणून आपला शेतकरी यूपीत ऊस कशाला घालेल ? ऊस घालणे म्हणजे खासदारकी नव्हे , सोयीचा वाटतो तर भरा वाराणशीतून अर्जखासदारकी काय आणि ऊस काय दोन्हीसाठी शेवटी बाजारपेठ महत्वाची! जर ऊसाला चांगला दर आणी ग्राहक मिळत असतील तर आपला शेतकरी वाराणशीत/यूपीत ऊस कशाला नाही घालणार? आणि निकृष्ट प्रतीचा, वाळलेला, कमी उताऱ्याचा ऊस असला तरी त्याला जर वायनाड/केरळ मधे ग्राहक मिळत असतील तर तो तिकडेही नेऊन घालायची मोकळीक त्याला असेलच की!
In reply to Gk महोदय by अथांग आकाश
In reply to हं by Gk
केरळातला आणि वारांनशीतला साक्षरता दर किती आहे ?साक्षरता दराचा बाजारपेठेवर काही प्रभाव पडत असेल तर धर्माचाही प्रभाव तिच्यावर नक्कीच पडत असेल नाही का? जालावरील उपलब्ध माहितीनुसार (जनगणना २०११) वायनाड मधील साक्षरता दर ८९.३२% जो संपूर्ण केरळच्या एकूण ९४% साक्षरता दराच्या तुलनेत सर्वात कमी आहे! लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण ४९.४८% आणि मुस्लीम, ख्रिस्चन व इतर धर्मियांचे प्रमाण ५०.५२%. वाराणसीचा साक्षरता दर ७७.०५% जो संपूर्ण उत्तर प्रदेशच्या एकूण ६७.६८ साक्षरता दराच्या तुलनेत बराच जास्त आहे! लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण ८४.५२% आणि इतर धर्मियांचे प्रमाण १५.४८%. चलाख व्यापारी आपल्या सोयीची/फायद्याची बाजारपेठ अचूक निवडतात आणि त्यात वावगे काही नाही! तशी शेतकऱ्यांना पण ती निवडण्याची मोकळीक मिळू द्या की!

In reply to किती अंतर हो ते? by सुबोध खरे
In reply to 400 किलोमिटर वर ऊस by Gk
In reply to एखाद्याने 500रु जास्त भाव by आनन्दा
In reply to 400 किलोमिटर वर ऊस by Gk
8 पट खर्च वाढेल
काहीतरी भंपक प्रतिसाद द्यायचा. ५० वरून थेट ४०० किमी? ५० किमी चे १०० किमी झाले तरी क्षेत्रफळ चौपट होते हा गणिताचा मूलभूत सिद्धांत आहे आणि टोळी नेणे आणणे ऊस भरणे पोचवणे याला जितका वेळ लागतो तो लागणारच आहे. त्यापेक्षा ५० किमी अधिक नेण्यास सव्वा तास आणि केवळ थोडे अधिक डिझेल लागते. म्हणे आठपट. गणितात जेमतेम पास झालात काय?In reply to 50 किमी ऐवजी 400 किलोमीटर वर by सुबोध खरे
In reply to कायच्या काय by Gk
In reply to कशाला फडतुस समर्थन करताय? by सुबोध खरे
In reply to फडतूस समर्थन? by सर टोबी
In reply to फडतूस समर्थन? by सर टोबी
In reply to उस तोडल्यापासून ८ तासात by सुबोध खरे
In reply to आग बाबो by चौकटराजा
In reply to चौकटराजा by सर टोबी
In reply to चौकटराजा by सर टोबी
In reply to उस तोडल्यापासून ८ तासात by सुबोध खरे
In reply to छान by Gk
In reply to ऊस चिरडला तरी कमीच बाहेर by सुबोध खरे
In reply to ऊस चिरडला तरी कमीच बाहेर by सुबोध खरे
In reply to ... by Gk
In reply to कशाला उगाच या बोटावरची थुंकी by सुबोध खरे
In reply to हं by Gk
In reply to रक्तातील लाल पेशींचे आयुष्य by सुबोध खरे
In reply to मूळ प्रश्न नाशवंत मालाच्या by कोहंसोहं१०
In reply to शेतकरी संघटना आता पर्यंत उभी राहिली पाहिजे होत by Rajesh188
In reply to हे कायदे कुणी वाचले आहेत का? by चिगो
ह्या कायद्यांबद्दल मला प्रचंड उत्सुकता आहे. 'शेतकर्यांना काय घंटा कळतंय' वाल्या वाफा दवडण्याच्या उद्योगापलिकडे कुणाला साधक-बाधक चर्चा करायची असेल, तर त्यात मला रसदेखील आहे.अगदी अगदी. मला सुद्धा ह्या कायद्यांबद्दल प्रचंड उत्सुकता असल्याने मी हा धागा फॉलो करत आहे, पण त्या कायद्यांविषयी कुठलीच माहिती न मिळता चर्चा राजकीय दृष्टीकोनातून त्याच गांधी, नेहरू, मोदी, काँग्रेस आणि भाजप वगैरे मुद्यांकडे वळलेली बघून निराशा झाली. मी शेतकरी कुटुंबातला नसलो तरी गेल्या पाच वर्षांपूर्वी हौशीने पार्ट टाईम शेतकरी झालो आहे. सध्या स्वतः पुरतेही उत्पादन घेत नसलो तरी भविष्यात ह्या व्यवसायात काहीतरी चांगलं करायचे ध्येय आहे. मिडिया मध्येही आंदोलने आणि विरोधाच्या बातम्याच दिसत आहेत पण कायद्याबद्दल कोणीच काही बोलत-दाखवत नाहीये. आत्ताच मला अध्यादेशांच्या 2 PDF फाईल्स सापडल्या आहेत. File 1 File 2
In reply to हे कायदे कुणी वाचले आहेत का? by चिगो
'कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग'नुसार शेती करतांना शेतकर्याचे आणि शेतजमिनीतल्या त्याच्या हितसंबंधाचे संरक्षण करणार्या उपाययोजना कुठल्या? उदाहरणार्थ, सातबार्यावर शेतमालाचे विवरण व शेती करणार्याचे नाव असते. सातबार्याचा उतारा हा शेतजमीनीवरील मालकी-हक्क दाखवण्यासाठी वापरला जातो. सातत्याने सातबार्यावर दुसर्या कुणाचे (उदाहरणार्थ, कुळाचे) नाव आल्यास सदर व्यक्ती शेतजमीनीवर हक्क दाखवू शकतो. 'कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग'ला अमलात आणण्यासाठी ह्या प्रावधानावर तोडगा काय?हे अनाठायी वाटतंय. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
In reply to तुमचा एकंदरीत प्रतिसाद पटला. by शा वि कु
In reply to हे कायदे कुणी वाचले आहेत का? by चिगो
In reply to शेतकर्यांचा (इतरांप्रमाणेच) by सुबोध खरे
In reply to शेतकर्यांचा (इतरांप्रमाणेच) by सुबोध खरे
In reply to का नाही करू शकत by Rajesh188
In reply to त्या कोर्टस ना हाय कोर्ट म्हणावे अशी माझी मागणी. by शा वि कु
In reply to हि आपली मते आहेत. by सुबोध खरे
In reply to सुबोध सर by शा वि कु
In reply to केंद्र सरकारने कृषी बील by ऋतुराज चित्रे
In reply to सरकार ह्या यंत्रेनेवर अवलंबून राहिला तो संपला by Rajesh188
सरकार ह्या यंत्रेनेवर अवलंबून राहिला तो संपलासरकार नावाची कोणती यंत्रणाच नको असे म्हणायचे आहे का? सरकार नसेल तर काय होईल याचा अंदाज आहे का?
In reply to म्हणजे नक्की काय? by सॅगी
In reply to हो by Gk
In reply to हो by Gk
In reply to हो by सॅगी
In reply to शेती झाली , सुशांत झाला by Gk
In reply to बलात्कार झाले, हत्या झाल्या by सॅगी
याबद्दल फारसे वाचले नाही पण