माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक
In reply to चांगला वाटला लेख. म्हणजे by कंजूस
म्हणजे रिसबुड ज्योतिष हे शास्त्र नाही अशा विचारांचे वरवर वाटले तरी आतून कुणी वर्तवलेल्या फलादेशांना घाबरून असावेत.काही टोटल लागली नाही. बाकी प्रतिक्रिया ठिक आहे.
In reply to चांगला वाटला लेख. म्हणजे by कंजूस
In reply to 'शेवटचा लेख' यावरून वाटलं. by कंजूस
In reply to आपण शेवटचा पॅरा नीट वाचलात का by प्रकाश घाटपांडे
In reply to @ प्रकाश घाटपांडे : इतक्या लांबच्या प्रवासाची गरज नाही ! by संजय क्षीरसागर
In reply to जर by शा वि कु
In reply to ... by शा वि कु
In reply to @ शा वि कु : मुद्दा कळतोयं का पहा by संजय क्षीरसागर
मुद्दा काय तर फलज्योतिष हे अगदी अश्याच अगदी व्यवहारिक फायद्यासाठी वापरले जाते. काळ हा भ्रम आहे म्हणून यात काय फरक पडणार ?काळ हा भ्रम आहे असं आपण बिल ड्यू झाल्यावर सांगू शकतो का ? जरी भ्रम असला तरी ? मानवी कल्पना तिथे आपल्याला समीकरणात घ्यावे लागतेच ना ? बस. इतकेच.
In reply to तुमचा मुद्दा by शा वि कु
In reply to @ शा वि कु : तुमच्या लक्षात येत नाही ! by संजय क्षीरसागर
@ शा वि कु : तुमच्या लक्षात येत नाही !त्यांना ते मध्यंतरीच्या काळात घडणार्या बर्याच गोष्टींबद्दल सांगा ना, म्हणजे त्यांच्या पटकन लक्षात येईल.
In reply to @ शा वि कु : तुमच्या लक्षात येत नाही ! by संजय क्षीरसागर
In reply to हम्म. by शा वि कु
केवळ मानवी संकल्पना आहे म्हणून ती कल्पना भ्रम आणि रद्दबातल होत नाही. काळ ही वस्तू अस्तित्वात नाही हे जरी खरं असलं तरी आपण आपल्या सुविधेसाठी एक विशिष्ठ मोजमापाची पद्धत तयार केली आहे. आणि हे मोजमाप नक्कीच समाजाच्या वावरामध्ये अस्तित्वात आहे.अर्थात ! पण मोजमापामुळे सोय झाली तरी काल कदापिही निर्माण होणार नाही.
२. प्रत्येक ठिकाणी तिला भ्रम म्हणणे स्वतःच आपण बनवलेले नियम तोडण्या योग्य आहे.ते नियम तोडणं नाही. कालाचा धसका संपवणं आहे !
In reply to जर by शा वि कु
In reply to @ शा वि कु : काळ हा भास आहे by संजय क्षीरसागर
In reply to लेख वाचतो. by शा वि कु
In reply to @ शा वि कु : तुमची जन्म वेळ यावर जोतिषाचा सर्व खेळ आहे by संजय क्षीरसागर
In reply to लेख वाचतो. by शा वि कु
In reply to @ प्रकाश घाटपांडे : इतक्या लांबच्या प्रवासाची गरज नाही ! by संजय क्षीरसागर
वेळ या उपयोगी पण भासमान कल्पनेचा समग्र उहापोह मी काल या लेखात केला आहे. वेळ हाच भ्रम आहे म्हटल्यावर सगळं जोतिष निरर्थक आणि निराधार ठरतं !मग ते मध्यंतरीच्या काळात बर्याच गोष्टी घडल्या त्याचं काय?
In reply to उत्तम लेख...धन्यवाद by बाजीगर
कंजूससाहेब आणि क्षीरसागरसाहेब यांचा जोतीषावर विश्वास आहेच ?हे कुठून काढलं ? भविष्य (किंवा कोणताही) काळच नाही त्यामुळे जोतिष व्यर्थ आहे असा माझ्या प्रतिसादाचा अर्थ आहे
In reply to मला फलज्योतिष हा भूतकाळातील by सतिश गावडे
मला फलज्योतिष हा भूतकाळातील होऊन गेलेल्या घटनांवर आधारीत काही निष्कर्ष काढून त्यावरुन भविष्यात घडणार्या आडाखे बांधणे असा प्रकार वाटतो.त्यामुळे ते फक्त अट्ट्या लावणं आहे. त्याला काहीही आधार नाही.
In reply to @सगा , जर विवाह प्रचलीत by कंजूस
दुर्दैवाने लग्न, सुख यांची गृहितकं खरी ठरतात म्हणून ती सांगून निराश केले जात नाही. भले या ज्योतिष्याला काही कळत नाही म्हटले लोकांनी तरी.जातकाला भविष्यातलं गाजर दाखवू शकला नाही तर जोतिषी स्वतःच भिकेला लागेल > राजकारण आणि जोतिष यांचा एकच फंडा आहे > अच्छे दिन आनेवाले है !
In reply to ज्यांचं भलं चाललं आहे by कंजूस
In reply to माझा अनुभव आणि मत by उपयोजक
In reply to माझा अनुभव आणि मत by उपयोजक
In reply to उपयोजक by प्रकाश घाटपांडे
In reply to प्रकाशजी, by उपयोजक
In reply to उपयोजक, हो कि नाही? अशा द्वैत by प्रकाश घाटपांडे
अशा द्वैत प्रश्न मला खर तर अपुरे ( अगदी खर तर अप्रगल्भ) वाटतात. बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट. if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असतेक्लॅरिटी आणि ओपननेस एकावेळी असेल तर असा प्रकार (जो अंतीमतः द्विधा अवस्था आणतो) होत नाही. पण सध्याच्या भंपक राजकीय धोरणामुळे if you are not with us, you are with them असा निर्बुद्ध युक्तीवाद देशात निर्माण झाला आहे. तरीही त्याचा अर्थ आपण लोंबकाळत रहावं असा नाही. आपण आपल्या मुद्द्यावर कायम ठाम हवं आणि तितकंच ओपन हवं. अंधश्रद्धेला नेमकं हेच जमत नाही त्यामुळे असे लोक निव्वळ बायकी युक्तीवाद करुन बाजी मारायचा प्रयत्न करतात. त्यांना भीक घालायची काहीएक गरज नाही. २.
मी बहुरंगी दृष्टीने पहातो. किमान तसा प्रयत्न असतो. तुम्ही ज्योतिष समर्थक कि विरोधक असा प्रश्न मला तसाच काहीसा वाटतोहा विचार वरकरणी उदारमतवादी दिसला तरी तो ठामपणाचा आभाव दर्शवतो आणि त्यामुळे हताशा येते. मी स्वतः विज्ञानवाद आणि वस्तुनिष्ठता मानतो आणि तसा जगतो, त्यामुळे तुमच्याशी दृष्टीकोन शेअर केला, बघा विचार करुन.
उलगडून सांगा. हे दोघे पदरचे ३-४ तास खर्च करुन तिरुपतीच्या बालाजीला का गेले असावेत? बालाजीच्या मंदिराच्या कामासंबंधी काही कंत्राट हवे असेल तर यांचे मॅनेजर वगैरे हाताखालचे लोक जाऊ शकतात.
मानसिक समाधानासाठी म्हणावं तर तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीपेक्षा मानसोपचारतज्ज्ञ जास्त लवकर रिलीफ देतील हे समजण्याइतके हे दोघे नक्कीच सुज्ञ आहेत.
मग का आले असावेत बालाजीला? : )In reply to हे कोणीतरी by उपयोजक
In reply to @ उपयोजक : बालाजी असा कुणी तरी आहे by संजय क्षीरसागर
In reply to हा गैरसमज आहे हे by उपयोजक
In reply to @ उपयोजक : अस्थिरता आणि अशांती हे by संजय क्षीरसागर
In reply to परत आल्यावर ते अस्थिरता आणि by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे: अस्थिरता आणि अशांती हा मानवी जीवनाचा स्थायीभाव आहे? by संजय क्षीरसागर
In reply to ते तुम्हीच काढलंय वरच्या by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : एकतर तुम्ही नीट वाचत नाही, by संजय क्षीरसागर
In reply to एक आश्चर्य आहे ( किंवा नाही ) by सुबोध खरे
कशावरून ते कर्मकांडासाठी तेथे गेले आहेत ?तुम्ही बालाजीला (किंवा इतर देवाला), त्याची तब्येत तपासायला जाता का ?
In reply to @ सुबोध खरे : हाईट ! by संजय क्षीरसागर
In reply to हा गैरसमज आहे हे by उपयोजक
In reply to हे कोणीतरी by उपयोजक
In reply to हे कोणीतरी by उपयोजक
In reply to हे कोणीतरी by उपयोजक
In reply to हे कोणीतरी by उपयोजक
पण मोजमापामुळे सोय झाली तरी काल कदापिही निर्माण होणार नाही.काल निर्माण करण्याविषयी चर्चा चालू नाहीये. काल आहे की नाही यावर चाललीये. असो. ज्याअर्थी आपली शरीरं म्हातारी होताहेत त्याअर्थी काल अस्तित्वात आहे. असं माझं मत आहे. अर्थ काही प्रकारची जेलीफिशं म्हातारी होत नाहीत. त्यांचा अपवाद वगळता बाकी सगळे प्राणी म्हातारे होतात. आ.न., -गा.पै.
In reply to कालनिर्मिती की कालसंवेदना? by गामा पैलवान
काल निर्माण करण्याविषयी चर्चा चालू नाहीये. काल आहे की नाही यावर चाललीये.प्रश्णाच्या संदर्भात प्रतिसाद वाचलात तर अर्थ कळेल. २. ज्याअर्थी आपली शरीरं म्हातारी होताहेत त्याअर्थी काल अस्तित्वात आहे. असं माझं मत आहे. शरीर वृद्ध होणं ही प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रक्रियेला कालाची गरज नाही. थोडक्यात, तुमच्या दिवस मोजण्यानं शरीर वृद्ध होत नाही. ते मोजणं ही मानवानं स्वतःसाठी केलेली सोय आहे. अस्तित्वातली हरेक प्रक्रिया कालरहित आहे; प्रक्रियेच्या मापनासठी काल ही मानव निर्मित सोय आहे.
In reply to @ गामा पैलवान : संदर्भ धरुन वाचा ! by संजय क्षीरसागर
In reply to काळ नावाची वेगळी गोष्ट by गवि
In reply to सहमत आहे. छान विश्लेषण by प्रकाश घाटपांडे
In reply to @ प्रकाश घाटपांडे : काल हाच दृष्टीभ्रम आहे by संजय क्षीरसागर
In reply to काळ नावाची वेगळी गोष्ट by गवि
आपण आत्ता होतो आत्ता आहोत आणि आत्ताच नसू हे हास्यास्पद वाटलं तरी सध्या तरी मूलभूत "पुरावा बेस्ड" थियरीनुसार ते मान्य करण्याखेरीज इलाज नाही. :-)१. आता का एकच क्षण कायम चालू आहे आणि त्यातच सर्व घडतंय. २. आता हा खरं तर क्षण नाही तो एक अनंत आणि सर्वव्यपी एंप्टीनेस आहे. शास्त्रज्ञ असल्यानं आइन्स्टाईनचा फोकस प्रक्रियेवर आहे, त्यामुळे त्याला कालाचा मोह सोडवत नाही. म्हणून, तो काल स्पेसशी रिलेट करतो (Time is fourth dimension of Space). थोडक्यात, आइन्स्टाईनं काल ही धारणा सोडली असती तर ज्याला तो स्पेस म्हणतो; तो अथांग एंप्टीनेस ही वस्तुस्थिती त्याला समजू शकली असती. ३. शरीराचा जन्म ही याच एंप्टीनेसमधे होतो, सध्या ते त्यातच वृद्धींगत झालं आहे आणि त्याचा मृत्यू पण त्यातच होईल. जनसामान्यांनी (किंवा शास्त्रज्ञांनी, कारण ती सर्वांची सोय आहे) काल आहे ही धारणा घट्ट धरुन ठेवल्यानं; जन्म अमक्या साली झाला, आज अमुक साल चालू आहे आणि मृत्यू तमक्या साली होईल असं भ्रामक विभाजन केलं आहे. घटना कालात घडत नाही, एंप्टीनेसमधे घडते. जोतिष व्यर्थ आहे कारण ते कालाधारित आहे, जो केवळ (व्यावहारिक उपयोग निर्विवादपणे असला तरी) भ्रम आहे. २.
हे सर्व व्यवहारासाठी आवश्यक असल्याने ठीकच ठीक.. पण प्रत्यक्षात वेळ अस्तित्वात नाही हे कोणास पटवणे अवघड. किंबहुना ते आवश्यक तरी आहे का असा विचार मनात येतो.याचा वास्तविक उपयोग असा की एकदा काल ही धारणा निस्सरित झाल्यावर, आपण शरीर नसून तो एंप्टीनेस आहोत हा उलगडा होतो. आपण अविनाशी होतो कारण एंप्टीनेस ही निर्वस्तू आहे. हा उलगडा होणं हे अध्यात्माचं इप्सित आहे.
In reply to @ गवि : नाईलाज नाही, वस्तुस्थिती ! by संजय क्षीरसागर
In reply to आइन्स्टाईनं काल ही धारणा by सुबोध खरे
In reply to डॉक्टर, या बाबतीत तरी टु बी by गवि
In reply to कोणतीहि संकल्पना नाकारणं सोपं by आनन्दा
मुळात पंचज्ञानेंद्रिय हाच जर भ्रम आहे, तर त्या ज्ञानेंद्रियांमार्फत दिसणाऱ्या विकाराच्या आहारी जायची गरज नाही माणसाला. पण तो जातो , कारण भावातीत जाण्याची, किंवा कालातीत होण्याचे ज्ञान फार कमी उपलब्ध आहे.हेच ते खरे ज्ञान! ते उपलब्ध आहे पण सामान्य माणसाला समजावून सांगणारे आणि मुक्तीकडे नेणारं दुर्दैवाने कोणीही नाही. तो मार्ग प्रत्येकाने (साधकाने) आापापला शोधायचा आहे. सुदैवाने इंटरनेट तंत्रज्ञानामुळे हा शोध बराच सुकर झाला आहे. माझ्या ह्या शोधातून मला समजलेल्या एका साधनाप्रणालीची ओळख इथे आहे! - (साधक) सोकाजी
In reply to डॉक्टर, या बाबतीत तरी टु बी by गवि
डॉक्टर, या बाबतीत तरी टु बी फेअर विथ संक्षी, केवळ आईनस्टाइनपेक्षा वेगळा किंवा विरोधी विचार असणे हा काही निगेटिव्ह पॉईंट नाही. विज्ञानात कोणाचा दबदबा मानून उपयोग नाही. शिवाय आईनस्टाइननेही काळ आपण मानतो तसा अस्तित्वात नाही हेच म्हटलं आहे.असा समजुतदारपणा सर्व सदस्यांनी दाखवला तर संकेतस्थळावरच्या लेखनाचा दर्जा कुठल्या कुठे जाईल ! २.
त्याने काळाला स्पेसशी एकरुप केलं. प्रत्येक थियरीला अधिक परिपूर्ण करण्यासाठी मांडणी बदलून बघावी लागतेच. तेव्हा काळ भौतिक अर्थाने एक स्वतंत्र एन्टीटि म्हणून अस्तित्वात नाही हे मत एक ग्राह्य मत आहेबरोब्बर ! ३.
काळ हे आपलं सोयीसाठी आवश्यक इंटरप्रिटेशन आहे हे समजून घेतलं की झालं. बाकी आपण मोजतो तसा सरकणारा काळ असं काही आपल्या मनाबाहेर अस्तित्वात नाही याची कुठेतरी जाणीव हवी.इक्झॅक्टली ! हाच मूळ मुद्दा आहे. ४.
पुढे त्याचा विस्तार संक्षी कसा करतात ते मला माहीत नाही.एकदा फंडा क्लिअर झाला की पुढे मजा आहे : अ) काल असं काहीही नाही त्यामुळे सर्व घटना (आदीपासून अंतापर्यंत) एकाच कालात घडतायंत आणि घडत राहतील, तो म्हणजे वर्तमान काळ ! ब) अर्थात, ज्या कालाला मागे-पुढे काही नाही त्याला वर्तमान काळ सुद्धा म्हणता येत नाही. तो एक सर्वव्यापी, अमर्याद एंप्टीनेस आहे. क) हा एंप्टीनेस विश्वातल्या सर्व क्रिया (आणि त्या अनुषंगानं क्रियेत सहभागी असलेली प्रत्येक वस्तू) अंतर्बाह्य व्यापून आहे. त्याच्या उपस्थितीशिवाय कोणतीही क्रिया असंभव आहे. तो खुद्द मात्र निर्वस्तू (नॉन-मॅटर) आहे, त्यामुळे कोणतीही क्रिया त्याच्यावर काहीही परिणाम करु शकत नाही. ड) फायनली, तो एंप्टीनेस म्हणजे खुद्द आपणच आहोत कारण...... एंप्टीनेसमधे कुठेही अंतर नाही ! हा शेवटचा मुद्दा करणार्याला सिद्ध म्हणतात ! नाऊ ट्राय.
In reply to @ गवि : थँक्स ! by संजय क्षीरसागर
हा शेवटचा मुद्दा करणार्याला सिद्ध म्हणतात !आपण शून्य (एम्टीनेस) आहोत हा मुद्दा करण्याची गरज नसून त्याची अनुभूती घेणं/येणं हे गरजेचं आहे. सिद्ध म्हणायचे नसून व्हायचे आहे. आणि हे होणं अत्यंत वैयक्तिक आहे, स्वानुभूती आहे, शब्दांच्या पलीकडली. स्वत:संबंधी असल्याने ते अध्यात्म (अधि + आत्म*) आहे! * ईथे आत्म म्हणजे स्वत: आत्मा नव्हे. ही फोड न कळल्याने अध्यात्म हे मन आणि शरीर परस्परसंबंधांचे शास्त्र आहे हे न समजून शब्दबंबाळ तत्वज्ञान होऊन बसले आहे, दुर्दैवाने! - (मुमुक्षू) सोकाजी
In reply to @ गवि : थँक्स ! by संजय क्षीरसागर
असा समजुतदारपणा सर्व सदस्यांनी दाखवला तर संकेतस्थळावरच्या लेखनाचा दर्जा कुठल्या कुठे जाईल !सर्व समस्यांचे (पक्षी: दु:ख) कारण बाह्य नसून ते प्रत्येक व्यक्तीच्या आत असते. बाहेर काहीच नसतं सगळं आपल्या आत असतं. हेच अध्यात्म, हीच सिद्धता, हाच तो एम्टीनेस. हा उलगडा झालेला असल्यास कोट केललं विधान सत्याशी फारकत घेणारं आहे ह्याची जाणिव होईल! - (साधक) सोकाजी
In reply to डॉक्टर, या बाबतीत तरी टु बी by गवि
In reply to या बाबतीत तरी टु बी फेअर विथ by कोहंसोहं१०
In reply to @ कोहंसोहं१० : इतकी प्रचंड पचपच करण्यापेक्षा by संजय क्षीरसागर
In reply to लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : पुन्हा महात्याचूपणा ! by संजय क्षीरसागर
In reply to बंद बोलती मारा पलटी by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : तरीही त्याचूपणा चालूच ! by संजय क्षीरसागर
आता पुन्हा प्रतिसाद देण्याचं साहस करु नका.का बरे? तुम्ही दमलात का शाब्दिक पलट्या आणि कोलांट्याऊड्या मारुन? आता नाही देणार मग. "काल हा भ्रम आहे -> मध्यंतरीच्या काळात बर्याच गोष्टी घडल्या -> काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही" ही तुमची महात्याचू गुणवत्तेची विचारसरणी उघडी पाडणं हा माझा उद्देश होता. तो सफल झाला. आता नाही देणार हं प्रतिसाद. नाही मारायला लागणार तुम्हाला महात्याचू गुणवत्तेच्या शाब्दिक पलट्या. एंजॉय युअर विकेंड.
In reply to आता पुन्हा प्रतिसाद देण्याचं by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : साहस करु नका म्हणजे by संजय क्षीरसागर
In reply to तुम्ही तिहेरी महात्याचूपणा केलात... by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : आता आणखी त्याचू पणा न करता by संजय क्षीरसागर
In reply to केलात पुन्हा महात्याचूपणा by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : आता मात्र हद्द झाली ! by संजय क्षीरसागर
आता तुम्ही काल ही वास्तविकता आहे हे सिद्ध करुन दाखवा.असा काही दावा मी केलाच नव्हता. त्यामुळे तो सिद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही.
जिथे तुम्हाला अर्थच कळत नाही तिथे तुम्ही सिद्ध काय करणार ?अर्थ कळत नसता तर तुम्हाला असं नरम पाडता आलं असतं का मला? :)
In reply to बराच वेळ लावलात शब्दांची by संगणकनंद
तुम्हाला आता जशी काल संकल्पनेत उपयोगिता दिसते तशीच उपयोगिता ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांमध्ये आहे. त्यामुळे काल संकल्पना वापरल्याने तुम्ही जसे मूर्ख ठरत नाही तसेच ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांचा वापर केल्याने लोक मूर्ख ठरत नाहीतकाल ही संकल्पना पैसा या संकल्पने प्रमाणे व्यावहारिक आहे. त्यांच्यामुळे जगण्यात सुलभता येते. तुम्ही या संकल्पना वापरल्यानं मूर्ख ठरता का ? २.
असा काही दावा मी केलाच नव्हता. त्यामुळे तो सिद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही.मग कशाला इतकी पचपच लावली होती ? न तुम्हाला स्वतःचा काही विचार न दुसर्याचं काही समजून घेण्याची क्षमता. ३.
अर्थ कळत नसता तर तुम्हाला असं नरम पाडता आलं असतं का मला? :)कोणत्या भ्रमात आहात ? एकतर तुम्हाला काहीही ठोस माहिती नाही. कधी तरी उगवून पि़ंका टाकण्यापलिकडे काहीही जमत नाही. काल आहे हे सिद्ध करुन दाखवा म्हटलं तर शेपूट घातली आणि वर असले भ्रम करुन घेतायं !
In reply to बराच वेळ लावलात शब्दांची by संगणकनंद
In reply to @ कोहंसोहं१० : इतकी प्रचंड पचपच करण्यापेक्षा by संजय क्षीरसागर
In reply to @ कोहंसोहं१० : इतकी प्रचंड पचपच करण्यापेक्षा by संजय क्षीरसागर
In reply to हाहा. बाण अचूक लागलेला दिसतोय by कोहंसोहं१०
In reply to हे वाचले की समजेल जे समजायचे ते by Rajesh188
In reply to राजेश, by कोहंसोहं१०
In reply to राजेश, by कोहंसोहं१०
In reply to ऑ ? by डॅनी ओशन
चांगला वाटला लेख. म्हणजे