कोव्हीड आणि फसवणूक
In reply to उपयुक्त माहिती. by प्रचेतस
In reply to ह्यातल्या फसवणूकीचा आणि by सोत्रि
In reply to सम्बन्ध by चौकटराजा
बॅटरीला कोविड झाला नसताना पॉझिटिव्ह टेस्ट आली दुसर्या लॅबला नेल्यावर एकदम निगेटिव्ह !फॉल्ट कुणाचा ? बॅटरी, लॅब, करोना का मालक ?
In reply to ह्यातल्या फसवणूकीचा आणि by सोत्रि
In reply to ह्यातल्या फसवणूकीचा आणि by सोत्रि
ह्यातल्या फसवणूकीचा आणि कोव्हीडचा संबंध लक्षात नाही आला?दोन वेगवेगळे विषय होते, पण आता काढला धागा तर सांगून टाकावे, असे असावे. -दिलीप बिरुटे
In reply to हं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्पर्य-- आपली मोटार, स्कुटर, कार बरेच दिवस बंद असेल तर सध्या काम कमी असल्यामुळे असे डीलर आपल्याला गंडवण्याची शक्यता आहे.माझा अनुभव थोडा वेगळा आहे. चार महिन्यात कारचा वापर न केल्याने माझ्या गाडीची बॅटरी खराब झाली. वॉरंटी कालावधीत असल्याने रिप्लेसमेंट साठी क्लेम फॉर्म भरून डीलरकडे जमा केली आहे. लॉक डाऊन मुळे गेल्या काही महिन्यांत माल येत नसल्याने रिप्लेसमेंट मिळण्यास किमान पंधरा दिवस लागतील असे तेव्हा सांगण्यात आले. काल ह्या गोष्टीला पंधरा दिवस झाले म्हणून डीलरला कॉल केला तर त्याने माझ्या आधीही रिप्लेसमेंट साठी जमा केलेल्या लोकांच्या बॅटरीज अजून आल्या नसून तुमची बॅटरी मिळायला अजून आठवडाभर तरी लागेल म्हणून सांगितले. खरे खोटे देव जाणे!
In reply to सोपा उपाये by संजय क्षीरसागर
In reply to एकदम उलट अनुभव by प्रसाद गोडबोले
In reply to असा अनुभव ... by चौकटराजा
In reply to ऍक्वागार्ड रिपेरिंगचा अनुभव.... by बबन ताम्बे
In reply to माझा अजूनही माणसांच्या by सुबोध खरे
सध्या लोकांची परिस्थिती फार वाईट झालेली आहे आणि गरिबी काही वेळेस लोकांना गैरव्यवहार करायला भाग पाडतेडॉक, करोनावर कोणतीही लस किंवा उपचार आला नसताना लाखोंच्या बीलाच्या गौडबंगालामागे (पक्षी:फसवणूकीच्या गैरव्यवहारामागे) गरीब नक्कीच नाहीयेत. कोणाची परिस्थीती वाईट आणि कोणामुळे ही झाकली मूठ आहे. धाग्याचं नाव वाचून ह्या फसवणूकीवर काही असेल असं वाटलं होतं. असो, कोविडसंसर्गातून बाहेर आलात त्याबद्दल शुभेच्छा! - (माणसांच्या चांगुलपणा वर विश्वास असलेला) सोकाजी
In reply to ह्म्म्म by सोत्रि
In reply to कंजूस साहेब by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : बॅटरी उतरण्यावर सोप्पा उपाय by संजय क्षीरसागर
In reply to हो आणि by संजय क्षीरसागर
In reply to मी घरीच उपचार केले. by सुबोध खरे
मी घरीच उपचार केले. रुग्णालयात भरती झालो नाही.हे आपण स्वतः ठरवु शकतो का ? सरकारी नोंदीची आवश्यकता नसते का ?
In reply to मी घरीच उपचार केले. by मराठी_माणूस
In reply to बरे झाल्याबद्दल अभिनंदन. by मराठी_माणूस
In reply to तसं पाहिलं तर अत्यावश्यक by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #TwoBinsLifeWins [ मेरा बाबा देश चलाता है ]In reply to डॉक, तुमचा आणि इतरांचे अनुभव by मदनबाण
In reply to हि साथ आली तेंव्हापासून मी by सुबोध खरे
बेंबट्या आपल्या भारतीय लोकांच्या ढुंगणावर हंटरच पाहिजे:) बरीक हे खरयं. माझ्या सारख्या लोकशाहीवादी व्यक्तिला हंटर ते सुभाषचंद्र बोस असोत वा बाळासाहेब ठाकरेंनी केलेले हुकुमशाहीचे समर्थन इंदिराजींची आणिबाणी पटत नसले तरी लोकांचे बेशीस्त वर्तन पाहीले की स्वातंत्र्य आहे म्हणून आपल्यासाठीच असलेली व्यवस्था किती म्हणून वेठीस धरायची आणि याची लोकांना समज कशी येईल हा प्रश्नच पडतो. मग हुकुमशाहीचे समर्थनही पटते. एकीकडे अँब्युलन्स आणि आयसीयु बेड्सकमी असल्याबद्दल सरकारवर टिका करणारीच मंडळी पॉझीटीव्हीटीच्या टेस्ट सगळ्या खोट्या आहेत असा कॉन्स्स्पिरसी सिद्धांत स्वतःच्या नात्यातली मंडळी गचकली -स्वतःच्या सोसायटीत दोन-चार पॉझीटीव्ह आहेत- तरी सांगतात हे परिचितांकडून ऐकुन अवघा तास भर झाला आहे. त्या नंतर तुम्ही प्रतिसादात लिहिलेली वस्तुस्थिती म्हणजे ज्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा त्यांचेही ऐकायचे नाही म्हणजे हद्द आहे.
In reply to हि साथ आली तेंव्हापासून मी by सुबोध खरे
In reply to विशेष म्हणजे अगदी असाच अनुभव by दुर्गविहारी
उपयुक्त माहिती.