दारु पुरती प्रतिभा याची केवळ मर्यादित,
रोज ढोसतो आणि होतो, चारीमुंड्या चित ॥१॥
कर्म दुविधेने तापुन हा झाला, पुरता संभ्रमित,
जना विचारतो कर्मफले हा चारीमुंड्या चित ॥२॥
सकाळी होती वांधे याचे, त्याचे गातो गीत,
हा खातो का पितो कळेना, चारीमुंड्या चित ॥३॥
वडा-पावच्या भंपक कविता, ना कोणी वाचित,
सुमार विडंबने पाडी त्याचू, चारीमुंड्या चित ॥४॥
र ला ट जुळवून करतो हा विषयांचे भरीत,
कसा निपजला थुकरट कवि हा चारीमुंड्या चित ॥५॥
किती मारल्यास उड्या तरी तुझी उंची मर्यादित,
घेशी कुणाशी होड रे फट्टू चारीमुंड्या चित ॥६॥
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9207
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
संजय जी
+१
In reply to संजय जी by Rajesh188
@ Rajesh188 : आता स्पष्टीकरण देणं भाग आहे !
In reply to संजय जी by Rajesh188
कवितेला कवितेनेच उत्तर.
नही जम्या...
@ ज्ञानोबाचे पैजार :
In reply to नही जम्या... by ज्ञानोबाचे पैजार
हिहीही
ही ईश्वर चरणी प्रार्थना.नाही जमली एवढी. उगाच
कोणत्या कवितेचे विडंबन
अगदीच केविलवाणे विडंबन आहे.
अवांतर खुसपट
@ गामा पैलवान : ते बरोबरे !
In reply to अवांतर खुसपट by गामा पैलवान
शिवाय तुम्ही उत्खनन प्रविण आहात
In reply to @ गामा पैलवान : ते बरोबरे ! by संजय क्षीरसागर
२०१२ च्या एक भिकार बातमी मधून
In reply to @ गामा पैलवान : ते बरोबरे ! by संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : सतत होणार्या वैचारिक घोळाची दाद देतो !
In reply to २०१२ च्या एक भिकार बातमी मधून by सुबोध खरे
चारी मुंड्या चित हा
@ सुबोध खरे : मी सर्च मारल्यावर हाती आली ती
In reply to चारी मुंड्या चित हा by सुबोध खरे
तुमच्याशी पंगा ?