माझा कोविड अनुभव
In reply to अनुभव मार्गदर्शक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अनुभव मार्गदर्शक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.... 'तुमचा इन्शुरन्स आहे का?' हे विचारणे खटकलं....त्यांनी उल्लेख केलेल्या विशीष्ट हॉस्पिटलचा अॅडमिनिस्ट्रेशनसाईडचा किमान एक कर्मचारी असे खटकण्यासारखे बोलतो असा माझ्या परिचितांचाही अनुभव आहे. बहुधा वरीष्ठ मॅनेजमेंटच तसे असेल तर खालील कर्मचारी तसे वागण्य्चाची शक्यता असते. अर्थात हॉस्पीटल मॅनेजमेंट्सनी खर्चाच्या रक्कम एवढ्यावर नेऊन ठेवल्या आहेत की इन्शुरन्स असल्याशिवाय कव्हर होणार नाही आणि नंतर पेशम्ट्सच्या मागे कुठे पळा - त्या पेक्षा स्पष्ट विचारून घ्या - असा ही होरा खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनांचा असू शकतो.
आम्ही बरीच काळजी घेत होतो. मास्क वापरत होतो. प्रत्येक ठिकाणी पैसे दिला घेतल्यावर सानिटाइझ करत होतो. बाहेर कुठेही गरजेशिवाय गेलो नाही. माहीत नाही कुठून आम्ही इन्फेक्ट झालोकारण अधोरेखित भाग आम्हा वाचकांपैकी बहुतांश लोकांना लागू आहे. (असावा) पण तुम्ही सुखरूप केवळ सौम्यच लक्षणांसहित बाहेर पडलात याबद्दल अभिनंदन.
In reply to का? असेल तर त्यांच्याशी तुमचे by अश्विनी मेमाणे
In reply to आपल्या सविस्तर ऊत्तरांबद्दल by माहितगार
मार्चपासून कुणिच आले नाही म्हणजे कुणि शेजारी कडमडले असण्याची शक्यताही जवळपास निकालात निघते.म्हणजे काय ?
In reply to प्रत्येकाने वाचावे अन बोध by चौथा कोनाडा
In reply to प्रत्येकाने वाचावे अन बोध by चौथा कोनाडा
प्रत्येकाने वाचावे अन बोध घ्यावा असे कोविड अनुभव. मिसळपाव वरील महत्वाचा लेख. कोणताही अभिनिवेष ना आणता लिहिलेला अनुभव. आपण फार डगमगून न जाता कोविडशी सामना केला हे खुप कौतुकास्पद आहे. माहितगार यांना सविस्तर दिलेले उत्तर हे देखिल समर्पक ! आपणा दोघांचेही सुखरुपपणे बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन !+++++१११११११
In reply to कोविडमुक्त झाल्यानंतर by अनन्त्_यात्री
In reply to स्वॅबटेस्ट by अश्विनी मेमाणे
आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणालेश्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तरच टेस्ट करा > असा सोपा ट्रेंड हल्ली चालू आहे आणि तो योग्य आहे. यामुळे तुम्ही ९९% बिनधास्त होता आणि ते प्रतिकारशक्ती खाली येऊ देत नाही.
In reply to सुखरुप बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन ! by संजय क्षीरसागर
In reply to श्वास घ्यायला त्रास व्हायला by सुबोध खरे
In reply to श्वास घ्यायला त्रास व्हायला by सुबोध खरे
आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले
In reply to @ सुबोध खरे : हा सल्ला आपण कोणत्या आधारावर दिला आहे ? by संजय क्षीरसागर
In reply to हा सल्ला त्याच्या डॉक्टरनि by सुबोध खरे
भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.....लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल.
In reply to @ सुबोध खरे : तुम्हाला मुद्दा कळेल तेंव्हा खरं ! by संजय क्षीरसागर
In reply to उगाच या बोटाची थुंकी त्या by सुबोध खरे
आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणालेहा पल्स ऑक्सिमीटर नसताना तुम्ही सामान्य माणसांना थंड घरी बसा हे कसे सांगू शकता ? तुम्ही (नेहेमीप्रमाणे) विपर्यास चालवला आहे > `लक्षणं आली तर टेस्ट करा ' याचा अर्थ `घरी थंड बसा असा होत नाही '. किमान इतका निर्बुद्ध अर्थ तरी कुणीही काढणार नाही.
In reply to @ सुबोध खरे : मुद्दा तोच रहातो ! by संजय क्षीरसागर
In reply to लक्षणं आली तर टेस्ट करा ' by सुबोध खरे
कारण अशा रुग्णांना लक्षणेच नसतातवाचा : `आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले ' थोडक्यात, तुमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीच्या फेकाफेकीचा काहीएक उपयोग नाही.
In reply to @ सुबोध खरे : आता अध्यात्मिक झोल केलात ! by संजय क्षीरसागर
In reply to उगाच या बोटाची थुंकी त्या by सुबोध खरे
In reply to आपण "गौतम बुद्धा" चे अवतार by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : तुम्हाला विषय काये आणि प्रतिसाद काय देतायं by संजय क्षीरसागर
In reply to आता वाफेचं तापमान, तुमच्या by सुबोध खरे
विषाणू शरीराच्या पेशीत आत शिरल्यावर त्यावर वाफेचा परिणाम होणार नाहीहे सांगायला तुम्ही कशाला हवे ? ते सगळ्या जगाला माहिती आहे ! नाही तर लस कशाला शोधायला हवी ? आणि विषाणु पेशीत शिरल्यावर लक्षणं दिसायला लागतील हे तुम्हाला कळत नसण्याची शक्यता नाही. त्यामुळे तो मुद्दाच नाही. जर तो विषाणु (तुम्ही सांगितलेल्या) तापमानाला तग धरु शकत नाही तर वाफेचं तापमान त्यापेक्षा जास्त आहे असा मुद्दा आहे.
In reply to @ सुबोध खरे : काय लिहिता आणि प्रत्येक वेळी किती पल्टी मारता ? by संजय क्षीरसागर
In reply to विषाणू शरीराच्या पेशीत आत by सुबोध खरे
आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणालेआता सांगा : व्यक्तीनी टेस्ट नेमकी केंव्हा करायला हवी ?
In reply to @ सुबोध खरे : मुद्दा हुकला की निरुपयोगी मेडीकल फेकाफेक सुरु ! by संजय क्षीरसागर
In reply to ते Ig A वाचून आणि समजून घ्या by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : तुम्ही ज्या विषयावर लेख लिहिलेत by संजय क्षीरसागर
In reply to मला नक्की माहिती आहे पण by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : एकूणात असा प्रकार आहे तर ! by संजय क्षीरसागर
In reply to भंपक प्रतिसाद by सुबोध खरे
In reply to @ सुबोध खरे : उत्तर देण्यासारखं आता आहे काय तुमच्याकडे ? by संजय क्षीरसागर
In reply to तुम्हाला साधं मराठी कळत नाही by सुबोध खरे
मी माझे ज्ञान आपल्याला सिद्ध करून दाखवावे अशी आपली काय लायकी आहे?30 Jul 2020 - 9:44 am | सुबोध खरे ही हातशी येतील त्या लिंक्स फेकण्यापेक्षा जरा चिंताजनक परिस्थिती आहे. तस्मात, माझ्या प्रतिसादांना उत्तर देतांना नीट अभ्यास करत जा आणि व्यक्तिगत होणं टाळा म्हणजे असा तोल सुटणार नाही.
In reply to @ सुबोध खरे : आता काल लिहिलेलं आज आठवेनासं होतंय ! by संजय क्षीरसागर
In reply to हा सल्ला त्याच्या डॉक्टरनि by सुबोध खरे
In reply to इन्फेक्ट होण्याआधी मी सकाळी by कोहंसोहं१०
In reply to हे ऐकण्यासारखं आहे by संजय क्षीरसागर
श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तरच टेस्ट करा > असा सोपा ट्रेंड हल्ली चालू आहे आणि तो योग्य आहे.या विधानाशी सहमत आहे. आ.न., -गा.पै.
पावभाजी पण चपाती सोबत खात होतो.हा हा हा!! तुम्ही एरव्ही आठवड्यातून कितीवेळा पावभाजी खाता???
In reply to ताप by हणमंतअण्णा शंक…
In reply to माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..... by मुक्त विहारि
covid-19 is the most unpredictable disease ....१) कोणती बाह्य ल़क्षणे कुणात दृगोच्चर होतील किंवा बाह्य लक्षणे दिसून येणारच नाहीत या अर्थाने वाक्य बरोबर आहे. २) कुणाला होईल या अर्थाने पुर्णतः बरोबर नाही, संसर्गजन्य आजारांचे होण्याची अनिश्चिती रस्त्यावरील अपघाताच्या अनिश्चिती सारखी असते, आपण स्वतः वाहन चालवण्याच्या सर्व दक्षता घेतो तशाच पद्धतीने स्वतःबाबतीत सर्व दक्षता घ्यावयास हव्यात आणि सर्वांनाही तसेच सांगून सर्वजण आदर्श वागले तर अपघात होण्याची शक्यता त्या प्रमाणात कमी होते. ३) झाल्या नंतर किती यशस्वीपणे बरा होईल ते मात्र अनेक उपजत शारीरीक क्षमता, शारीरीक स्वास्थ्याची काळजी किती घेतलेली आहे, सुयोग्य औषधोपचारांची सुप्रशिक्षीत अनुभवी डॉक्टरांकडून वेळेत ऊपलब्धता यावर अवलंबून असावे किंवा कसे
In reply to वादा वादातून सत्याची माहिती by माहितगार
In reply to लक्षण असल्या शिवाय covid19 ची टेस्ट नाही by Rajesh188
....आणि विषाणु पेशीत शिरल्यावर लक्षणं दिसायला लागतील........वरील एका प्रतिसादातील वाक्यांश वैद्यकीय दृष्ट्या कितपत नेमका आणि बरोबर आहे हे वैद्यकीय जाणकारांकडून समजून मिळू शकेल ?
तुमचे अनुभव