डिअर ऑल,
अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.
वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे.
यात माझं आतापर्यंत झालेलं लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र
वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.
साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.
जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :
१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)
२) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ?
३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?
४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.
वाचने
55668
प्रतिक्रिया
167
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठी साइट्सपैकी
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद !
मध्यंतरीच्या काळात बर्याच
In reply to सर्व प्रतिसादकांना धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cheeni Kum Title Track... :- Cheeni Kumहे काय ?
पुस्तकाच्या प्रती आणि आत्मविश्वास यांचा काही संबंध नाही
In reply to हे काय ? by रानरेडा
पांढरी पाच मध्ये गाणाऱ्याचं
In reply to हे काय ? by रानरेडा
सत्य एकच आहे
In reply to पांढरी पाच मध्ये गाणाऱ्याचं by सुबोध खरे
मी जड वैद्यकीय भाषेत
In reply to सत्य एकच आहे by संजय क्षीरसागर
पट्टी नसते ?
In reply to सत्य एकच आहे by संजय क्षीरसागर
अध्यात्मिक प्रश्न
दोन आत्म्यांचं मिलन वगैरे
In reply to अध्यात्मिक प्रश्न by स्पार्टाकस
...माझा वेबसाईटमधला इंटरेस्ट जवळजवळ संपला.
वेबसाईट तयार करण्याचा उत्साह
अध्यात्मात ग्रंथ या प्रकाराला
In reply to वेबसाईट तयार करण्याचा उत्साह by कंजूस
गिरा फिर भी टांग उप्पर ?
In reply to अध्यात्मात ग्रंथ या प्रकाराला by संजय क्षीरसागर
मग झालं का पुस्तक लिहून?
In reply to अध्यात्मात ग्रंथ या प्रकाराला by संजय क्षीरसागर
बरं राहिलं.