जगायचं कसं कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?
In reply to लेख माहितीपूर्ण आहे by संजय क्षीरसागर
इतके कडक लॉकडाऊन लावून ही वेळ का आली ?नका काढू हो तो विषय आता. असे विषय आले की त्यांचं लिहिण्यावरचं कंट्रोल जातं हो. (कपाळ ठोकून घेणारी स्मायली) डॉ.साहेब, तुम्ही अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. -दिलीप बिरुटे
In reply to हे राम....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हे राम....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अशा प्रश्नांना उत्तर देताना by ऋतुराज चित्रे
In reply to लेख माहितीपूर्ण आहे by संजय क्षीरसागर
In reply to लेख माहितीपूर्ण आहे by संजय क्षीरसागर
अशीच मनस्थिती माझ्या पॆक्षा वरिष्ठ अशा अनेक डॉक्टरची आहे. आमच्या आयुष्याला पुरेल इतका पैसे कमावून ठेवला आहे. सरकारची अरेरावी नको असे सर्वांचेच मत आहे. हिप्पोक्रॅटिस ची शपथ खड्ड्यात गेली असे म्हणायची पाळी सरकारने आणली आहे.
हे वाचून का कोण जाणे पण एकदम डॉ दीपक अमरापूरकर आठवले. :(
येणार काळ अधिकच चांगला आणि उज्ज्वल असेल यावर माझा पूर्ण भरोसा आहे.असाच भरोसा मला सुध्दा वाट्तोय.
In reply to पण सगळ्या बायका तशाच असतात असे समजून मी सोडून देतो.???? by मीअपर्णा
"पण सगळ्या बायका तशाच असतात असे समजून मी सोडून देतो"माझ्यामते डॉ.साहेबांनी स्वतःवरच्या त्राग्याचा उपाय असा विचार करुन काढला असावा. इथे फक्त लिहिण्याच्या ओघात त्यांनी तो सांगितला. दुसर्यालाही हेच कसे खरे आहे हे पटवण्याचा प्रयत्न केला असता तर ते चुकीचे ठरले असते. मनातल्या मनात सुध्दा पॉलिटीकली करेक्ट विचार करण्याची अपेक्षा करणे कै च्या कै आहे.
In reply to अशी स्थिती दिवाळीच्या आसपास by झम्प्या दामले
In reply to अविवाहित स्त्रीला दिवस जाणं by संजय क्षीरसागर
In reply to आपल्याला सर्व विषयात सर्वच by सुबोध खरे
In reply to हा प्रश्न अनुत्तरित आहे by संजय क्षीरसागर
In reply to इतके कडक लॉकडाऊन लावून ही वेळ by सुबोध खरे
In reply to हा प्रश्न अनुत्तरित आहे by संजय क्षीरसागर
In reply to इतके कडक लॉकडाऊन लावून ही वेळ by सुबोध खरे
In reply to ? by संजय क्षीरसागर
In reply to अतिशय हास्यास्पद निष्कर्ष by मामाजी
In reply to तर्क कुठेयं ? by संजय क्षीरसागर
In reply to माझा मुद्दा हाच आहे की ज्या by मामाजी
In reply to उत्तम लिहिले आहे डॉक, मनातली by उपेक्षित
In reply to आपले कसले दुकान आहे आणि काय by मोदक
In reply to उत्तम लिहिले आहे डॉक, मनातली by उपेक्षित
In reply to चर्चा अशा भरकटतात... by रविकिरण फडके
In reply to चर्चा अशा भरकटतात... by रविकिरण फडके
In reply to एक त्रयस्थ म्हणून तुम्हाला, by संजय क्षीरसागर
In reply to अशाने तुमच्यावर साडेतीन by मोदक
In reply to एक त्रयस्थ म्हणून तुम्हाला, by संजय क्षीरसागर
In reply to चर्चा अशा भरकटतात... by रविकिरण फडके
In reply to चर्चा अशा भरकटतात... by रविकिरण फडके
In reply to पेशंट(?) चा अनुभव! by नावातकायआहे
In reply to पेशंट(?) चा अनुभव! by नावातकायआहे
In reply to 4 मे ची पॉझिटिव्ह आणि 5 मे ची by सुबोध खरे
In reply to 4 मे ची पॉझिटिव्ह आणि 5 मे ची by सुबोध खरे
In reply to पेशंट(?) चा अनुभव! by नावातकायआहे
In reply to साहेब एक वेगळा लेख येवु द्या by आंबट चिंच
In reply to छान लेख इथे आहेत, बाहेरच्या जगात काय होते आहे - by pspotdar
In reply to साहेब एक वेगळा लेख येवु द्या by आंबट चिंच
In reply to ४ मे ला टेस्ट पॉजीटिव आल्यावर by ऋतुराज चित्रे
In reply to काही वेळेस मला तिचा राग येतो by सुचिता१
In reply to तिच्या (सरकारी वैद्यकीय by सुबोध खरे
In reply to सामान्य स्त्रिया पण बर्याचदा by सुचिता१
In reply to स्वतः खंबीर राहून दुसऱ्याला by सुबोध खरे
In reply to पटलं नाही by मीअपर्णा
In reply to लॉक डाऊन केला नसता तर by सुबोध खरे
In reply to लॉकडाऊनच्या निर्णयाबद्दल वाद नाही by संजय क्षीरसागर
In reply to लॉकडाऊनच्या निर्णयाबद्दल वाद नाही by संजय क्षीरसागर
In reply to किती दिवसाची मुदत द्यायला हवी by धनावडे
In reply to आता किती लोकांना आणि किती by ऋतुराज चित्रे
In reply to लॉक डाऊन केला नसता तर by सुबोध खरे
In reply to लॉक डाऊन केला नसता तर by सुबोध खरे
In reply to जागतीक आरोग्य संघटनेचे भारताविषयीचे अहवाल by मूकवाचक
In reply to मुकवाचक साहेब by सुबोध खरे
In reply to खरे सर, by संजय क्षीरसागर
खालच्या प्रश्नाचं उत्तर जनता शोधेल किंवा परिस्थिती दाखवून देईल
असे प्रश्न उठवणारे अनेक मातब्बर कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे २०१४ ते २०१९ कार्यरत झाले होते. असहिष्णुता, अवार्ड वापसी, हिंदूंचा बागुलबुवा असे अनेक स्टंट करूनही २०१९ ला जनतेने त्यांना जागा दाखवून दिली.
जोपर्यंत मोदी यांना राहूल सारखा पर्याय दिला जात आहे, केजरीवालसारखे वाचाळवीर टीका करत आहेत आणि ऑनलाईन फोरमवर कोणतीही तमा न बाळगता दिसेल त्या मुद्द्यावर फक्त टीका करणारे तुमच्या सारखे आयडी आहेत तोपर्यंत जनतेच्या मनात मोदींच्या विरोधकांची प्रतिमा "फ्रॉड" अशीच राहणार.
बाकी २०२४ ला मोदी स्वतः निवडणूक लढवतील याची शक्यता खूप कमी आहे आणि दुसर्या चेहर्यावर भाजपाला मते मिळाली नाहीत तर २०२४ला मोदी नसतानाही "मोदी लाट ओसरली" असे म्हणायला तुमच्यासारखे लोकं कमी करणार नाहीत याचीही खात्री आहे.. त्यामुळे सध्यातरी तुम्हाला शुभेच्छा देतो. :)In reply to खालच्या प्रश्नाचं उत्तर जनता by मोदक
In reply to खालच्या प्रश्नाचं उत्तर जनता by मोदक
In reply to २०१९ आणि २०२४ दोन्हीचा by संजय क्षीरसागर
In reply to २०१९ आणि २०२४ दोन्हीचा by संजय क्षीरसागर
In reply to मुकवाचक साहेब by सुबोध खरे
In reply to आपण भारतीय कशावरही खूष होतो. by ऋतुराज चित्रे
In reply to आपण भारतीय कशावरही खूष होतो. by ऋतुराज चित्रे
In reply to डॉ..खरे साहेबः- आज आमच्याकडे by प्रमोद देर्देकर
In reply to डॉ..खरे साहेबः- आज आमच्याकडे by प्रमोद देर्देकर
लेख माहितीपूर्ण आहे