मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ग्योझे (गोझे)

चौकस२१२ · · पाककृती
ग्योझे (गोझे) अतिपूर्वेचं देशातील अजून एक पदार्थ... (भारतातील मोमो ... ) - उकडून दाखवल्याप्रमाणे किंवा थोड्या तेलात परतवून ( एकाच बाजू परतावी , झाकण ठेवावे म्हणजे शिजेल) - आतील साराने वेगवेगळी असतात , प्रॉन + लसूण, शाकाहारी, चिकन - सोबत सोया सॉस मध्ये तांबड्या मिर्चांचे तुकडे ( आज ताज नवहत्या म्हणून आलेले काप घातले) आणि आवडत असल्यास फिश सॉस घालावे - हिरवे दिसत आहे ती जपानी समुद्र शेवाळे.. हे ओले आहे आणि त्यात तीळ अँड तिळाचे तेल थोडे घातलेले IMG_7493[1] IMG_7495[1] IMG_7494[1]

वाचने 3453 वाचनखूण प्रतिक्रिया 3

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकस२१२ Fri, 04/03/2020 - 18:33
उकडलेलं नसतील आवडत तर साधारण पणे अर्ध तळतात ( पॅन फ्राय ) पूर्ण तळता येतात पण ते जास्त कोरडे होतात .. अर्ध तालैलाने खालची बाजू खुसखुशीत पण झाकअन ठेवल्याने वरची बाजू मऊ असे छान लागते ( आवरण तांदळाचे असते ) यात झिंगे सारण होते.. आणि हिरवी गोष्ट समुद्री प्रवाळ चुकून म्हणलो... समुद्री वनस्पती "सी विड"