आवळ्याचं लोणचं
वाचने
13384
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
अगदी चटपटीत लोणचं दिसतय. फोटू छान आलेत.
छान
मागच्या आठवड्यात केले होते. सेम पाकृ. लगेच संपतं :)
करुन बघणार नक्की !
देश
मला खूप आवडत आवळ्याचे लोणचे
धन्यवाद झटपट रेसिपी बद्दल
पण एक शंका
अशा पद्ध्तीने बनविलेले लोणचे ट=किती दिवस टिकते ?
मा. मिपाअधिक्षक यांसी,
केडी नामक इसमाचे धागे अदृष्य करणे बाबत..
सदर इसम गेली काही वर्ष मिपावर अत्यंतिक लाळेरे धागे टाकुण मिपावासीयांचे डा-एट बि'घडवतो आहे.सदर इसमाचे धागे व विशेषतः त्यातील फोटू हे अत्यंतिक जिव्हालौल्य खवळविणारे असतात.तसेच ज्या घरांमधे मिपावरील सदर घागे उघड उघड (मंजी पि.शी.वर! ;) ) उघडले जातात तेथील गृहचारिणी तत्सम घरातील कारभार्यांस स्क्रीन आडून आडून येता जाता... "बघा...नैतर तुम्ही" "असं कैतरी लिहित जा,करत जा जरा...बसत्यात फेसबुकावर लोळत" असे अपमाणजण्य दगड हाणीत असतात.
वरील सर्व कारणास्तव या केडी नामक पदार्थयेडी आयडीस सौम्य फोटू टाकणेस सांगावे. ..
धण्यवाद. ;)
===================================
धाग्याखालील तीन व वरील टॉपच्या फोटूत तळाशी समाधिस्थ जाहलेला- अत्रुप्त आत्मा.
In reply to मा. मिपाअधिक्षक यांसी, by अत्रुप्त आत्मा
....प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
:-))
:-))
>>अशा पद्ध्तीने बनविलेले लोणचे ट=किती दिवस टिकते ?>>
आम्ही स्टॅाक बरणी फ्रिजमध्ये खाली ( भाजी ट्रेवरचा खण) ठेवतो. एवढा गारवा पुरेसा आहे. थोडे थोडे छोट्या बॅाटलमध्ये काढून वापरतो. बरेच दिवस टिकते.
मोहरी दळून घुसळून केला जाणारा प्रकारही आवडतो.
केडीशेफ हे असले धागे नाकावर टिच्चून चालू ठेवा न घाबलता. समाधिस्थ आत्म्यांची झोप उडवा.
In reply to >>अशा पद्ध्तीने बनविलेले by कंजूस
हो फ्रिज मध्ये भरपूर टिकते....
धागे सुरूच ठेवणार हो.... :-)) :-))
बरेच दिवस टिकते. - एक किलो चे केले तर २ महिने टिकेल असे वाटत आहे
कातील फोटो.
असले कातिल फोटो बघून मीसुद्धा हे लोणचे करून पाहिले. स्वतःची भर म्हणून मोहरी आणि मेथीसोबत भाजलेली बडीशोपसुद्धा घेतली. लोणचे मस्तच झाले हे वेगळे सांगायला नको :)
साधे, सोपे पण उत्कृष्ट चवीचे आणि गुणधर्माचे लोणचे आहे. खुण साठवून ठेवली आहे. धन्यवाद!
मस्त !
मिरची आवळा पण लयं भारी लागत... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pallo Latke... :- Shaadi Mein Zaroor Aanaथोड्या तुरट-कडूसर चवीमुळे (आवळा+मेथी+मोहरी) फार आवडीचे. घरी असेच करतात फक्त दाणामेथी कमी आणि मोहरी जास्त असते. तळलेल्या हिरव्या मिरच्या टाकून रंगसंगती साधण्यात येते :-)
अगदी चटपटीत लोणचं दिसतय. फोटू