मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेवया मश्रुम !

चौकस२१२ · · पाककृती
शेवया मश्रुम ! घाबरू नका शेवयात मश्रुम घालून काही तरी करा असा हा पदार्थ नाहीये तर शेवया सारखया दिसणाऱ्या मशरूम ची हि चट्पट भाजी साहित्य : आलेल्या लसणीचे बारीक काप/ तुकडे सोया सॉस शेवया मश्रुम (एनोकी मश्रुम ) तिळाचे तेल आणि भाजलेले तीळ गरम कढईत तेल घालू तेल तापल्यावर लगेच लसणाची काप तळून घावेत शेवटी मश्रुम चे लांबीनुसार २/३ भाग कर्वे आणि कदाचीत सोडवत व परतावे ... थोडे शिजल्यावर ( झाकण ठेऊ नये) तिळाचं तेलाचे थोडे थेम्ब सोडावेत चवील मीठ ( सोया मध्ये खूप मीठ असेल तर नको ) गरम गरम वाढताना साथीला पतीचं कांद्याच्या काड्या कापून सजवावे वरती भाजलेले तीळ भुरभुरावे ( चित्रात तीळ नाहीयेत आज नवहते हाती ) IMG_7384[1] IMG_7385[1] IMG_7390[1]

वाचने 4994 वाचनखूण प्रतिक्रिया 6

चौकस२१२ 23/02/2020 - 13:11
हो बरोबर.... कदाचित भाजीच्या फणसाचे तंतू असेच दिसतील आणि लागतील...