अशक्य केवळ
तुझाच वावर मनात केवळ
निभाव आता अशक्य केवळ
नको अता ही उगाच जवळिक
पुन्हा मनाचे दुभंग केवळ
तुझ्यामुळे ही फितूर गात्रे
अता गुलामी तुझीच केवळ
तुझी जराशी झुळूक यावी
कसे जगावे उन्हात केवळ
नको नव्याने तुझी उधारी
हिशेब नव्हते हिशेब केवळ
जयश्री अंबासकर
वाचने
3779
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
सुंदर गझल . .
अप्रतिम!
In reply to अप्रतिम! by क्रान्ति
+१
लई ब्येस्!
क्या बात है !
In reply to क्या बात है ! by संदीप चित्रे
+१
आई शपथ्थ!!!
व्वा...अप्र
नको अता ही
छान आहे
आवडली
छान
खुश कर
जयू, नेहमीप
फितूर आणि .....
जय हो !!
सहमत
मायो...
अप्रतिम .. तेंव्हा ही वाचुन