जाईची कळी
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जाईची कळी सायंकाळी उमलली
रात्र सुगंधी करण्या काळोखी जागली
वार्यांच्या मंद झुळकेने लाजली
दवबिंदुंच्या स्पर्शाने शहारली
चंद्रप्रकाशी पुलकीत झाली
रातराणी सखी जाहली
पक्षांच्या भुपाळी त डोलली
केशरी किरणांच्या कुशीत शिरली
अलगद परडीच्या कडेवरून
धन्य झाली इश्वरचरणी अर्पुन.
वाचने
2626
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
जागु.... तू
In reply to जागु.... तू by मृगनयनी
+१
प्रत्येक
तुमच्या साध्या,सोप्या सरळ
जाई
In reply to जाई by क्रान्ति
हेच म्हणते..
छान