वेगळ्या प्रतिमांचे मुस्लीम
In reply to अजून कोणी आले नाही ? by ट्रम्प
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया... :- Mr. NatwarlalIn reply to ओमानी स्वतःला अधिक कट्टर by मदनबाण
In reply to मॉडरेट, मॉडरेट पेक्षा रिफॉर्मर आणि रिफॉर्मर पेक्षा प्रबोधनकार by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया... :- Mr. NatwarlalIn reply to 'जुने पुराण विस्मृतीत by मदनबाण
In reply to तारेक फताहचा कॅनेडाच्या by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया... :- Mr. NatwarlalIn reply to सार :- ५:४६ ते ६:०१ :- गेल्या by मदनबाण
....आपणास काय वाटते ते नक्की सांगावे,मला भाषण करताना कोणत्याही तिसर्या आवाजाचा डिस्टर्बन्स आला तर मी थांबेन. कारण मी काय बोलतो आहे ते दोन आवाजांच्या गोंधळात माझ्या श्रोत्यांना समजणार नाही. या पलिकडे नरेंद्र मोदींच्या कृतीचा मी स्वतःहून अर्थ काढू शकत नाही. मोदींच्या त्या कृती बद्दल त्यांनी स्वतःहून काही वेगळे स्पष्टीकरण दिले तर बाब वेगळी.
...एखादा असुर कुळात जन्म घेणारा भक्त प्रल्हाद जसे संपुर्ण असुर कुळास बदलु शकला नाही१) ज्या ज्या भक्त प्रल्हादाची कृती तुम्ही सकारात्मक पणे बघत असाल तर त्या त्या प्रल्दादास क्रेडीट देण्यास काय हरकत आहे ? जर प्रल्हादांकडे लक्ष दिले नाही तर नरसिंहांचा नुसता गवगवा काय कामाचा ? अरे आमच्या कडे नरसिंह आहेत अरे आमच्या कडे नरसिंह आहेत पण नरसिंहाना प्रल्हाद कुठे आणि कोण आहेत त्याची माहितीच नाही हे काय कामाचे ? २) Islam reform, Islam renaissance, Muslim reformers, Muslim renaissance असे गूगल शोध देऊन तर बघा आम्ही मोती शोधलेच नाहीत, मोत्यांची माळ बनवलीच नाही असे व्हावयस नको. ३) कट्टरता वाद विजयी होतो आणि भविष्यातही होईल या निराशेपोटी नवी पुराणे लिहिणे का थांबबावे ?
In reply to ....आपणास काय वाटते ते नक्की by माहितगार
कट्टरता वाद विजयी होतो आणि भविष्यातही होईल या निराशेपोटी नवी पुराणे लिहिणे का थांबबावे ?नाही पण डोस हळू हळू वाढवावा लागतो. त्यासाठी अवधी द्यावा लागतोच. समाजाला बरोबर घेउन जाताना जर तुम्ही वेगाने जायचा प्रयत्न केला तर समाज राहिल मागे आन तुम्ही जाल पुढे. समाज प्रबोधन आक्रमक पद्धतीने व वेगाने करता येत नाही. तरी देखील काही अशा अतिरेकी प्रबोधनकारांची गरज ब्रेकिंग दे मोल्ड साठी लागतेच.
In reply to कट्टरता वाद विजयी होतो आणि by प्रकाश घाटपांडे
In reply to सार :- ५:४६ ते ६:०१ :- गेल्या by मदनबाण
..गेल्या १४०० वर्षात प्रत्येक इस्लामी हिरो हा जिहादी होताया धागा लेखाचा उद्देश्य जिहादी अतिरेक्यांचे हिरो शोधण्याचा नाही आहे, जे जिहादी अतिरेकी नाहीत त्यांना शोधण्याचा आहे. परफेक्ट आहे की नाही ह भाग वेगळा पण तारेक फताह असेच उदाहरण नाही का ? मग अशी आणखी उदाहरणे शोधा , शोधा म्हणजे सापडतील. विरोधी पक्षास तुम्हीच एकतेचे आणि य्शाचे श्रेयदान केल्यास फटी कशा मिळतील ?
In reply to ..गेल्या १४०० वर्षात प्रत्येक by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiya Kiya... - WelcomeIn reply to या पलिकडे नरेंद्र मोदींच्या by मदनबाण
In reply to मनमोकळ्या चर्चेसाठी अनेक आभार by माहितगार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खिलते हैं गुल यहाँ खिलके बिखरने को, मिलते हैं दिल यहाँ, मिलके बिछड़ने को... :- शर्मिली (१९७१)In reply to त्या व्हिलनीश आयडीऑलॉजीं ना by मदनबाण
ओमानी स्वतःला अधिक कट्टर म्हणवून घेतात,
सर्वसामान्य ओमानी माणूस कट्टर मुस्लिम नाही, जे काही आहेत त्यांचे प्रमाण फार कमी आहे. किंबहुना, सगळ्या खाडी देशातला ओमान हा सर्वात जास्त उदारमतवादी देश आहे. तेथे गेल्या जवळ जवळ एक शतकापेक्षा जास्त अनेक काळ मंदीरे आहेत व त्यातली दोन मोठी मंदीरे सुलतानाच्या दरबारातून दिलेल्या मदतीने उभारलेली आहेत. सर्वसामान्य ओमानी माणूस परदेशी अमुस्लिम लोकांशी मित्रत्वाने वागतो, भारतियांशी तर जरा जास्तच. तो एक असा खाडी देश आहे की जेथे २० पेक्षा जास्त वर्षे खुशीने राहत असणारे भारतिय सहज दिसतात. अनेक हिंदूना त्या देशाचे नागरिकत्व दिलेले आहे, या बाबतीत हा देश मोठा अपवाद आहे. हे मी माझ्या त्या देशातील १४ वर्षांच्या वास्तव्याच्या अनुभवावरून खात्रीने सांगू शकतो. कामाच्या निमित्ताने आणि माझ्या भटक्या प्रवृत्तीमुळे मी बहुतेक ओमानी लोकांनी पाहिला नसेल इतका ओमान पिंजून काढला आहे. तेव्हा हा अनुभव केवळ मोठ्या शहरात नाही तर दूर दराजमधील गावांतीलही आहे. भारतातल्या कट्टर मुस्लीमांसारखे भडकाऊ भाषण ओमानमध्ये मला एकदाही दिसले नाही. त्या १४ वर्षांत मला मोजून चारदाच माझा धर्म विचारला गेला आणि मी हिंदू असे अभिमानाने सांगितल्यावर कोणतीही विरोधी भावना दिसली नाही.
याची दोन मुख्य कारणे आहेत :
१. ओमानी लोक सलाफी नाहीतर इबाधी पंथाचे आहेत. इबाधी पंथ हा कट्टर नाही तर बराच उदार विचारसरणीचा पंथ आहे.
२. ओमान उदारमतवादी राहण्याचे सर्वात महत्वाचे कारण तेथिल राजे 'सुलतान काबूस बिन सैद' हे आहेत. जगातील केवळ चारच सर्वसत्ताधिश राजांपैकी (अबसॉल्युट मोनार्क) एक असलेला हा शासक "उदार सर्वसत्ताधिशाचे (benevolent monark)" उदाहरण आहे, असे मी दीर्घ व्यक्तिगत अनुभवावरून खात्रीने म्हणू शकतो.
गेल्या सुमारे चार दशकापासून आस्तित्वात असलेले आणि ओमानच्या सुलतानांच्या आर्थिक व जमिनीच्या मदतीने उभे राहिलेले, राजधानी मस्कतमधील संगमरवरी हिंदू मंदीर हे मस्कतमधील पर्यटक आकर्षण आहे. तेथे सर्व हिंदू सण अनेक दशके मोठ्या प्रमाणात साजरे होत आलेले आहेत. त्या मंदीरामधील काही फोटो...
In reply to ओमानी स्वतःला अधिक कट्टर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to छान माहिती by गामा पैलवान
In reply to भारत आणि "खाडी देश व by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नाही येमेन म्हणजे गापैंचा by माहितगार
In reply to छान माहिती by गामा पैलवान
येमेनमधले लोकं सुद्धा सौदीसारखे कट्टर नसून उदारमतवादी आहेत.हे चूक आहे.
In reply to येमेनमधले लोकं सुद्धा सौदीसारखे कट्टर नसून उदारमतवादी आहेत. by माझा_डूआइडी
In reply to मागाजी लवकरच धर्मांतर करतील by Ram ram
In reply to मागाजी लवकरच धर्मांतर करतील by Ram ram
येमेन म्हणजे गापैंचा निर्देश बहुधा दावुदी बोहरांकडे असावा परसीक्युशन मुळे भारतात स्थानांतरणापुर्वी ह्यांचे येमेनशी घनिष्ठ संबंध होते .नाही. मी येमेनमधल्या उदारमतवादी इस्लामबद्दल बोलंत होतो. अगदी अलीकडे म्हणजे १८६३ साली एडनमध्ये एक हिंदू मंदिर बांधण्यात आलं होतं : https://www.thehindu.com/todays-paper/tp-international/an-indian-city-on-arab-land/article4731983.ece याउलट दाऊदी बोहरा भारतातले आहेत. आ.न., -गा.पै.
In reply to येमेनी इस्लाम by गामा पैलवान
In reply to माहीतगारजी by मारवा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- त्रिपक्षीय नौसैनिक सरावाने चीनला संदेश-भारत-पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीनसाठी भारताचे "मलाक्का औषध"In reply to धागा वर आलाच आहे,तर भर by मदनबाण
In reply to अरिफ अजकिया by चौकस२१२
Muslims love Hindu liberals conditionally, and together they hate the microscopic Muslim liberals unconditionally.नजमुल होडा तामीळनाडूतील एक हिंदी आयपीएस आहेत. त्यांच्या लेखातील वाचण्यात आलेले त्यांचे वरील वाक्य पुरेसे बोलके आहे, लेख दुवा https://theprint.in/opinion/indian-muslims-and-liberals-are-trapped-in-a-toxic-relationship/490617/
अजून कोणी आले नाही ?