नवीन नात्यांना समजून घेण्यातली गरज!
In reply to धन्यवाद by ज्योति अळवणी
In reply to ताई खरे सांगू का by जॉनविक्क
In reply to जॉनविक जी by ज्योति अळवणी
मुलगी मात्र जवाबदारी नसल्यामुळे अडकून राहाते स्वप्नांच्या राज्यात!सिरीयसली?? वय वर्षे बावीस फक्त असणारी मुलगी तुमच्याशी इतक्या प्रगल्भ रीत्या बोलली, हे ज्या परिच्छेदात लिहिलं आहेत, त्याच्याच पुढच्या परिच्छेदात शेवटी हे वाक्य? लेख अतिशय विस्कळीत वाटला आणि आजच्या मुलींना जबाबदाऱ्या नसतात आणि त्या स्वप्नांच्या जगात असतात, हे वाक्य तर प्रचंड खटकणार आहे. असो.
In reply to काहीही? by यशोधरा
In reply to कदाचित माझं म्हणणं नीट मांडलं by ज्योति अळवणी
In reply to वेळ न येणं आणि निर्णय घेऊ न by यशोधरा
In reply to कदाचित माझं म्हणणं नीट मांडलं by ज्योति अळवणी
त्यामुळे कदाचित त्यांची नवऱ्याकडून अपेक्षाच वेगळी असते,वेगळी अपेक्षा असते, म्हणजे काय अपेक्षा असते/ असतात? उदाहरणार्थ?
In reply to त्यामुळे कदाचित त्यांची by यशोधरा
In reply to अगदी पंधरा ते वीस by ज्योति अळवणी
In reply to ज्योती ताई, लेख आणि एकूण by यशोधरा
In reply to काहीही? by यशोधरा
In reply to अळणी वाटते आहे. by जालिम लोशन
In reply to "पकाऊ" हा शब्द वापरला असता तर by जॉनविक्क
In reply to नाही लेख पकावु नाही आहे. by जालिम लोशन
In reply to कदाचित विषय नीट मांडला गेला by ज्योति अळवणी
In reply to माफ करा, पण मुलांना संसारात by यशोधरा
In reply to स्त्री शी जुळवून घेणे by जॉनविक्क
In reply to स्त्री शी जुळवून घेणे by जॉनविक्क
In reply to कुठल्या जगात वावरता? ;) by यशोधरा
In reply to तेच जग by जॉनविक्क
In reply to तेच जग by जॉनविक्क
In reply to डोळेझाक तर केलीच आहे, पण ती by यशोधरा
In reply to वा तुम्ही तर राजकारण करावे by जॉनविक्क
म्हणजे विरोधी मताचा आवाज म्हणजे जणू देशद्रोहच की. कंटाळा येतोय ?हा सूर लावणारी व्यक्ती
तुम्हाला समजू शकतो.हे करू शकेल असे वाटत नाही. :)
In reply to म्हणजे विरोधी मताचा आवाज by यशोधरा
In reply to ज्योती ताई by श्वेता२४
In reply to केवळ शहरी, उच्च मध्यमवर्गीय, by यशोधरा
ग्रामीण भाग, निमशहरी भाग व विचारानं आधुनिक नसलेल्या परंपरावादी समाज - ह्या समाजातल्या स्त्रिया काय कमी कर्तृत्ववान असतात? संधी मिळण्याचा, स्व जाणीव व्हायचा अवकाश असतो. ठिणगी असतेच, स्फुल्लिंग पडायचा अवकाश असतो
माझा प्रतिसाद वाचला तर मी हेच म्हणतेय की तेथील स्त्रिया कर्तृत्ववान असतात पण त्याना आजही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. सावित्रीबाई, बहिणाबाई या लाखो त एक असतात. मी सर्वसामान्य पणे जे दिसतेय. आणि घडत असताना पाहतेय त्याबद्दल बोलले. बाकी तुम्हाला लेखातल्या ज्या गोष्टी खटकल्याचा त्या मलाही खटकल्या. पण लेखिकेने नंतर प्रतिसादात जी भूमिका घेतली त्यावरुन मी तो प्रतिसाद दिला. असोIn reply to २४ यांनी प्रतिसादात जे by ज्योति अळवणी
पण स्त्रीची मतं आणि निर्णयक्षमता याचा आदर झाला पाहिजे. त्याच बरोबर पुरुषाच्या मनावरचं कर्त्याच ओझं उतरलं पाहिजे. हा माझा मुद्दा आहे.हे विचार मनापासून आवडले.
In reply to २४ यांनी प्रतिसादात जे by ज्योति अळवणी
In reply to ज्योती, कधी पुण्याला आलात तर by यशोधरा
In reply to वरचेवर पुण्याला येणे होते. by ज्योति अळवणी
In reply to नक्की. वाट बघते. by यशोधरा
In reply to हा कट्टा झाला तर मला श्रोता by टवाळ कार्टा
In reply to हा कट्टा झाला तर मला श्रोता by टवाळ कार्टा
In reply to कट्टा नक्की होणार पण ज्योती by यशोधरा
In reply to मी तर ह्याच्या पुढे जावून विचार करतो by Rajesh188
स्त्री आणि पुरुष लग्न कशा साठी करतात मूळ हेतू तर सॅक्शुअल गरज भागविणे हाच असतो .हे तसे खरे नाही, ती गरज लग्नाशिवाय भागू शतके पण प्रॉब्लेम सवयीचा आहे. लहानपणापासून आपण कुटुंबात राहिलो आहोत ती आता आपल्या मनाची सवय व शरीराची गरज आहे म्हणून मोठेपणी ते कुटुंब चालू रहावे म्हणून विवाह होतात. सवय मोडणे सोपी गोष्ट न्हवे. तुम्ही रोबोट सोबत लहानाचे मोठे झालात तर सर्वात जास्त कॉम्फोर्ट व होमली फील तुम्हाला रोबोट सोबतच येईल. त्यामुळे विवाहसंस्था कुचकामी, अनैसर्गिक अथवा कालबाहय म्हणणे अति धाडसाचे कार्य होय
In reply to स्त्री आणि पुरुष लग्न कशा by जॉनविक्क
In reply to विवाह आणि कुटुंब व्यवस्था टिकवणे पुरुषांची कमजोरी नाही by Rajesh188
In reply to विवाह आणि कुटुंब व्यवस्था टिकवणे पुरुषांची कमजोरी नाही by Rajesh188
In reply to अहो तसं काही नाहीये by जॉनविक्क
In reply to हल्ली लोकांचे विचार विनोदी झाले आहेत by श्वेता२४
In reply to हल्ली लोकांचे विचार विनोदी झाले आहेत by श्वेता२४
In reply to दुसऱ्या शिकवी ब्रह्मन्यान by Rajesh188
'हा... जमाना बदल रहा हें; मैं साक्षीदार हूं!' असं म्हणायला काय हरकत आहे.वाक्य म्हणून ऐकायला छान आहे. पण त्यातनं परावलंबन सूचित होतंय. तुम्ही म्हणता की 'लग्न म्हणजे adjusments आणि जवाबदऱ्या'; हे सांगणं थांबवलं पाहिजे. मी म्हणतो का म्हणून थांबलं पाहिजे? चालू राहू दे की बडबड. आपण फक्त दुर्लक्ष करायचं. आता बायकांच्या दृष्टीने पाहू जाता यातनं एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे नाती हवीत कशाला ? आ.न., -गा.पै.
In reply to अरे भ by सस्नेह
In reply to आयुष्य खूप छोट आहे by Rajesh188
In reply to आयुष्य खूप छोट आहे by Rajesh188
In reply to मी निगेटिव्ह नाही by Rajesh188
समाजाच्या कोणत्याही आर्थिक, सामाजिक स्तरावर पहा - खास करून निम्न आर्थिक स्तर, मध्यम वर्गीय स्तर, उच्च मध्यम वर्गीय स्तर. ह्या प्रत्येक स्तरावर तुम्हाला स्त्रिया घरं सांभाळताना दिसतीलच पण आर्थिक हातभार लावताना सुद्धा दिसतील. किंबहुना, नोकरी करणारी मुलगीच हवी, हे कशाचे निदर्शक आहे म्हणे?सहमत, त्यासाठी अशा स्त्रियांचा अभिमान आहे! नोकरी करणारी मुलगीच हवी हि मानसिकता ७०-८० च्या दशकात समाजामध्ये निर्माण होण्यात कै. दत्ता सामंत कारणीभूत होते असे आधीच्या पिढ्यांचे म्हणणे आहे. कधी गिरणी/कारखाना बंद पडून आपल्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल याची शाश्वती नसल्याने त्याकाळी 'ब्लू कॉलर' (मासिक प्राप्तीत कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा त्याकाळी सरस असलेला कामगार वर्ग) लोकांमध्ये असुरक्षिततेच्या भीतीतून हि मानसिकता निर्माण झाली. ती काळानुरूप खरीही ठरली, कित्येक कुटुंबे देशोधडीला लागली तर कित्येक कुटुंबातील तरुण मुले संघटीत गुन्हेगारी क्षेत्रात उतरली. (त्याच काळात मुलींच्या/ मुलीकडच्यांच्या अपेक्षा सरकारी नोकरी करणारा वर पाहिजे अशा होत्या) आजच्या घडीलाही अनेकदा (काही सन्माननीय अपवाद वगळता) जॉब सिक्युरिटी नसल्याने, तर काहीवेळा लाईफ स्टाईल एन्हांस करण्यासाठी अशा मागण्या होऊ लागल्या आहेत. कोण चूक कोण बरोबर हे येणारा काळच ठरवेल. शेवटी कालाय तस्मै नमः !
अमेरिकन नात्यांना समजून घेण्याची गरज