मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दे दे दे दे दे दे

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे किती वेळ झाला सारखा हातात घेते तु जशी मालकीण मी पण मालक आहे माझ्याच घरात मला चोरी झाली मालकपणाची शान थोडी तरी दाखवू दे दे दे दे दे दे दे दे सारखं सारखं नवर्याला घालून पाडून बोलते (चाल सोडून:- भाजी आणा, दळण आणा, इस्त्री करा, डबा भरा) महत्वाचे ते काम सोडून इतर कामे करवते वैतागलो मी आता मला विरंगुळा हवा थोडा सारखा रिमोट हातात ठेवते थोडा मला पण दे सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे अगं दे ना गं - पाषाणभेद १८/०६/२०१९

वाचने 4922 वाचनखूण प्रतिक्रिया 9

सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे हायलाईट पाहून चालला हात चोळीत अन मोका पाहुन त्यान गाठलं की बोळीत पैजारबुवा,

जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे
अपेक्षाच असली दोन तीन मिनिटांची ठेवायची. मग कशाला ती देईल? तुझं तू हायलाईट इमॅजिन कर म्हणत आक्खी मॅचच खेळायला एखाद्या पंजाब्याकडे जाईल ती.

"नवर्‍याचे बायकोस अनावृत्त पत्र" हे दरवेळी क्रिकेट मॅच अगोदर व्हाटस अपवर प्रकाशित होणारे पत्र अगोदरच बायकोला दाखवले असते तर ही कारुण्यपुर्ण कविता लिहायची वेळ आली असती काय ?