सगळ्या मिपाकरांना नमस्कार ....
मी पुण्यात राहते ... पुढील एक वर्षभरात माझ्या फॅमिली आणि relatives बरोबर परदेशी फिरायला जायचा विचार आहे ... आमचा ९-१० जणांचा ग्रुप असेल ...ह्या यादीमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, Singapore , Thiland , मलेशिया, बाली ह्यापैकी एक देश निवडून प्रवास करायचा विचार आहे ...USA ला एकटीने प्रवास मी केला आहे पण टुरिस्ट म्हणून नाही ... मध्यंतरीच्या काळात वीणा वर्ल्ड आणि केसरी बद्दल चौकशी केली होती ... दोन्ही टूर कंपनी बद्दल चांगली आणि वाईट अशी दोन्ही मत आहेत ... अर्थात ती तशी असणार हे हि मान्य ... हि फॅमिली ट्रिप असल्यामुळे सगळ्या दृष्टीने योग्य होईल अशी टूर कंपनी निवडायची आहे ... पण इंटरनेट वरून मिळालेली माहिती पाहता गोंधळ उडालेला आहे ... तरी जास्तीत जास्त ठिकाणे बघता येतील, राहायची आणि commutation ची सोय चांगली पुरवत असतील, affordable असेल अश्या तत्वांवर बसू शकेल अशी एखादी ट्रॅव्हल कंपनी सुचवावी .... तसेच वीणा वर्ल्ड आणि केसरी ने कोणी प्रवास केला असेल तर त्या बाबतची आपली मते मांडावीत म्हणजे निर्णय घेणे सोपे होईल .... पैशाची अडचण नाही ... परंतु बाकीच्या गोष्टींचे टेन्शन ना घेता ट्रिप चा आनंद द्विगुणित व्हावा एवढी अपेक्षा आहे ...
सुहास म्हात्रे काका ... तुमचा guidance तर अगदीच हवा आहे ...मिपावरचे तुमचे सगळे ब्लॉग्स मी वाचलेत ... तुम्हाला travelling चा खूप experience आहे ... इथे तुमच्याकडून काही suggestion मिळाले तर मस्तच ....
धन्यवाद !!
वाचने
43679
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्याला व्यनी केला आहे.
धन्यवाद
In reply to आपल्याला व्यनी केला आहे. by उपेक्षित
खुला प्रस्ताव आहे तर उघड
In reply to आपल्याला व्यनी केला आहे. by उपेक्षित
@ पाषाणभेद,
In reply to खुला प्रस्ताव आहे तर उघड by पाषाणभेद
माझे मत ...
तुमचे म्हणणे बरोबर आहे..
In reply to माझे मत ... by चौकटराजा
नमस्कार
तुम्ही प्रवास केला आहे का ह्या टूर कंपनी बरोबर ...
In reply to नमस्कार by संग्राम
मी स्वतः अजून नाही ....
In reply to तुम्ही प्रवास केला आहे का ह्या टूर कंपनी बरोबर ... by प्रिया१
मँगो हॉलिडे, ट्युलीप हे
गृप सहली
बाकी सर्व ठीक पण
In reply to गृप सहली by समीरसूर
हाहाहा
In reply to बाकी सर्व ठीक पण by गवि
जेवणात वेळ जातो...
In reply to बाकी सर्व ठीक पण by गवि
या तुलनेत केसरी/वीणा पूर्ण
In reply to जेवणात वेळ जातो... by समीरसूर
जेवणाची वेळ
In reply to या तुलनेत केसरी/वीणा पूर्ण by गवि
हा प्रश्न युरोपात /
In reply to जेवणाची वेळ by समीरसूर
खरं आहे...
In reply to या तुलनेत केसरी/वीणा पूर्ण by गवि
आपला ग्रुप जमवणं ज्यांना शक्य
In reply to खरं आहे... by समीरसूर
मान्य
In reply to आपला ग्रुप जमवणं ज्यांना शक्य by गवि
नाय, प्रथमच जात असल्यास
In reply to मान्य by समीरसूर
ओह...मग ठीक आहे
In reply to नाय, प्रथमच जात असल्यास by गवि
अनोळखी गृप
In reply to आपला ग्रुप जमवणं ज्यांना शक्य by गवि
ते परदेशातही भेटतात।
In reply to अनोळखी गृप by समीरसूर
ही रिस्क आहे खरी...
In reply to ते परदेशातही भेटतात। by गवि
अलेप्पी
In reply to खरं आहे... by समीरसूर
बारा-पंधरा लोकांचा गृप असेल
In reply to अलेप्पी by समीरसूर
झालंच तर लग्नाआधी मी सोलो
In reply to बारा-पंधरा लोकांचा गृप असेल by मराठी कथालेखक
ROFL
In reply to बाकी सर्व ठीक पण by गवि
नवीन ओळखी होतात हा प्लस पॉईंट आहे ...
In reply to गृप सहली by समीरसूर
page refresh मुळे चुकीच्या व्यक्तीला प्रतिसाद गेला... :P
In reply to नवीन ओळखी होतात हा प्लस पॉईंट आहे ... by प्रिया१
नवीन ओळखी होतात हा प्लस पॉईंट आहे ...
In reply to गृप सहली by समीरसूर
स्वतः हुन जाणे आणि ट्रॅवल
बाप रे
In reply to स्वतः हुन जाणे आणि ट्रॅवल by स्मिता श्रीपाद
:)
In reply to बाप रे by समीरसूर
माझी फिरण्याची पद्धत साधारण
अजून एक महत्वाचा मुद्दा...
In reply to माझी फिरण्याची पद्धत साधारण by डॉ सुहास म्हात्रे
७. फिरताना जेवणाच्या बाबतीत
In reply to अजून एक महत्वाचा मुद्दा... by डॉ सुहास म्हात्रे
मुद्दे particular आहेत
In reply to माझी फिरण्याची पद्धत साधारण by डॉ सुहास म्हात्रे
चला माझेही २ पैसे टाकतो
मी आत्तापर्यंत २ वेळा केसरीने
माझे वैयक्तिक अनुभव
हे मात्र खरं आहे
In reply to माझे वैयक्तिक अनुभव by मानसी१
पहिली ट्रीप असेल तर
In reply to हे मात्र खरं आहे by प्रिया१
पहिली ट्रीप असेल तर
In reply to हे मात्र खरं आहे by प्रिया१
शक्यतो थायलंड करायचा विचार आहे ...
In reply to पहिली ट्रीप असेल तर by मानसी१
On arrival visa
In reply to शक्यतो थायलंड करायचा विचार आहे ... by प्रिया१
माझी पद्धत
केसरी,वीणा वर्ल्डने कधीही
ह्या धाग्यावर वीणा आणि केसरी
पर्यटन कंपन्या आपल्या कडून
फरक
In reply to पर्यटन कंपन्या आपल्या कडून by सुबोध खरे
सहलसुखाच्या वेगळ्या कल्पना
In reply to फरक by समीरसूर
मी स्वतः माझ्या
मागे हटू नका टका, हा बिझिनेसच टाका !!
In reply to मी स्वतः माझ्या by टवाळ कार्टा
केसरी आणि वीणा दोन्हीचे अनुभव
म्हणून अशा ग्रुप टूर्स
परदेशि प्रवस
नासी लेमॅक
अरे बापरे किती मुद्रा राक्षस
चालतंय की !
In reply to अरे बापरे किती मुद्रा राक्षस by महेश जोगलेकर
स्व-नियोजन = सुनियोजन
खेकडा ( मिरची वाला )
त्या सिंगापोरी खेकड्याच्या
In reply to खेकडा ( मिरची वाला ) by महेश जोगलेकर
माझा अनुभव ..
self drive!
बालीहुन नुकतीच परत आलेय.
त्यापेक्षा हर्मायनी
+१
In reply to त्यापेक्षा हर्मायनी by श्वेता२४
येस..
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे