काँग्रेस ची हार का? मोदींची जीत का ?
In reply to फायदा सिद्ध कुणी करायचा? by रविकिरण फडके
In reply to रा स्व संघाचे संस्थापक हे डॉ by सुबोध खरे
हे गणित अमित शहा व मोदी या तथाकथित दोन हुकूमशहांचे आहे .लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिल्यावरही त्यांना हुकूमशहा म्हणायचे अजब तर्कट आहे,
मुळात लोकांनी भाजपाला वा एन डी ए ला मते न देता मोदीना दिली आहेत .लोकांनी विकास करणार्यांना मतं दिली आहेत, जे विकास करू शकत नाही अथवा त्या लायकीचे नाहीत त्यांचा साफ नाकारलं आहे . फक्त मोदींना मत दिली असती तर चंद्रकांत खैरे, आढळराव पाटील, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांसारखे दिग्गज पराभूत झाले नसते. जनता कायम मूर्खच असते आपण त्यांना बसवून जे दाखवू तेच खरं मानणारी हे समजून चालणारे ल्युटेयन्स पॉलिटिक्सचाय चौकटीचा जमाना गेला आता. एवढ्या मोठया संख्येने निवडून देणारी जनता सुतिया नसते हे कधीतरी लक्षात घ्या. आतातरी पराभव झाला हे मान्य करा. अर्थातच जमलं तर नाहीतर २०२४ पर्यंत इनो आणि रुदाली आहेच.
In reply to हे गणित अमित शहा व मोदी या by महासंग्राम
In reply to हे गणित अमित शहा व मोदी या by महासंग्राम
लोकांनी विकास करणार्यांना मतं दिली आहेत, जे विकास करू शकत नाही अथवा त्या लायकीचे नाहीत त्यांचा साफ नाकारलं आहे . फक्त मोदींना मत दिली असती तर चंद्रकांत खैरे, आढळराव पाटील, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांसारखे दिग्गज पराभूत झाले नसते.जरा आमच्या जुन्या सोलापुरच्या मतदारसंघाबाबत बोला बरं. निवडून आलेल्या महाराजांचं नाव प्रचार सुरु होईपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं. त्यांनी काय विकास केला हेही माहित नव्हतं. कसे आले निवडून?
In reply to असं कसं by अभ्या..
In reply to असं कसं by अभ्या..
पुढे अनेक वेळा " शेकुलारीझम " असा गोंडस नादान शब्द घेऊन जातीचे , धर्माचे , व्होट बँकांचे , तुष्टीकरणाचे अनेक खेळ संसदीय लोकशाहीत खेळले गेले .
टेनिस च्य भाषेत सांगायचे झाले तर फक्त प्रतिस्पर्ध्याच्या चुकांचे गूण मिळवायचे पण बिनतोड सर्वीस कडे लक्ष द्यायचे नाही असा खेळ त्यांनी चालू ठेवला
In reply to सक्षम प्रतीस्पर्धी नसणे. by गोंधळी
In reply to कॉँग्रेसमुक्त भारत का नको? by डँबिस००७
In reply to कॉँग्रेसमुक्त भारत का नको? by डँबिस००७
In reply to कॉँग्रेसमुक्त भारत का नको? by डँबिस००७
In reply to ही काँग्रेसचची हार कशी काय by डॉ सुहास म्हात्रे
In reply to यात काही चूक नाही .. by चौकटराजा
In reply to यात काही चूक नाही .. by चौकटराजा
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंतप्रधानांची भाषणे ऐकल्यावर प.नेहरु ते राजीव गांधी आणि इतर पक्षावर टीका करण्यातच जास्त वेळ त्यांनी घातलाहे थोडे एकांगी विधान आहे. विरोधी पक्ष सुद्धा, त्यांच्या विचारवंत सेनेसोबत मोदी, शहा कसे वाईट आहेत, चोर आहेत इतकेच सांगत होते. कोणीही भारताविषयी बोलले नाही, भारतीय जनतेसाठी त्यांच्याकडे काय विकास आराखडा आहे, हे कोणीही सांगितले नाही. मुळात भारतीय जनतेचे सुख, भलाई आणि देशाचा विकास ह्याची त्यांना काहीही पडलेली नाही, केवळ सत्ता हस्तगत करणे हाच एक कलमी कार्यक्रम होता, हे त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांनी अतिशय ठळकपणे जाणवून दिले, आणि त्यामुळे त्यांना हार पत्करावी लागली. मोदी किंवा शहा, ह्यांच्यामुळे नाही. जितक्या लवकर विरोधकांना हे समजेल आणि उमजेल, तितके बरे. अजूनही मोदींनी लोकांना कशी भुरळ घातली आणि म्हणून विरोधक हरले, ह्याचेच तुणतुणे लावून बसल्यास कठीण आहे. ह्यातून विरोधक जनमानसाच्या विचारशक्तीवर विश्वास ठेवत नाहीत, हेच चित्र तयार होते. सर्व सामान्य लोकांनी त्यांच्या मताला किंमत ना देणाऱ्या लोकांना का निवडून द्यावे?
In reply to पंतप्रधानांची भाषणे ऐकल्यावर by यशोधरा
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to काँग्रेसची हार आणि राहुल गांधीचा राजीनाम्याच नाटक !! by डँबिस००७
In reply to पराभवासाठी राहुल जाबाबदार नाहीतच by ज्ञानोबाचे पैजार
In reply to भाजपच्या यशात अरुण जेट्ली, by मराठी_माणूस
In reply to कांग्रेसात गांधी कुटुंबिय by कंजूस
लेख आवडला.