चित्रपट परिचय - जलेबी
In reply to अरे वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to चांगला परिचय. by हेमंतकुमार
In reply to > २०१६ च्या ह्या चित्रपटाला by एमी
२०१८ चा आहे चित्रपट.अरे हो.. बरोबर.. पुन्हा विकीपीडिया पाहिले. २०१६ च्या बंगाली चित्रपटाचा रिमेक आहे. ते वाचून मी चुकीचं लिहिलं. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. संपादक मंडळ कृपया दुरुस्ती करुन द्याल काय ?
बेक्कार :(.:) चालायचंच.. तसाही हा चित्रपट अयश्स्वी ठरलाय.. अनेकांना आवडू शकेल असं मटेरियल नाहीये यात. (पण त्याचवेळी काहींना खूप जास्त आवडण्याची शक्यता आहे.. मी आजच दुसर्यांदा पाहिला) ईजाजत ही काही प्रेक्षकांना आवडला नसेल..किंवा रेनकोट तर अनेकांना पकावू वाटला असेल पण विश्वास ठेवा रेनकोटचेही चाहते आहेत (किमान एक तरी:) असो..
शेवट काये?म्हणजे तुम्ही चित्रपट बघणार नाही आहात हे जवळपास नक्की झालंय तर ..:) असो.. जास्त थेटपणे शेवट सांगणं योग्य होणार नाही (जरी ही रहस्यकथा वा कूटकथा नसली तरीही इतर संभाव्य प्रेक्षकांचा रसभंग होण्याची शक्यता टाळलेली बरी) ..कथानकात साधर्म्य नसले तरी जलेबीची मांडणी ईजाजतची आठवण करुन देते.. तुटलेले नाते, नंतर घडून आलेले काही योगायोग, आठवणींचा प्रवास (तिथे वेटींग रुम आहे इथे ट्रेन)... [तुम्ही ईजाजत पाहिला असेलच असे गृहीत धरतो आहे] काही वेळा आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तशाच असतात पण अचानक त्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. एक हृद्य अन् अर्थपुर्ण निरोप पुर्ण भावविश्व बदलू शकतो. अधिक तपशीलात कथा माहिती करुन घ्यायची असेल तर व्यनि करु शकतो. ..पण चित्रपट बघण्याचा पर्यायही तुमच्याकडे आहेच :)
In reply to २०१८ चा आहे चित्रपट. by मराठी कथालेखक
In reply to इजाजत पाहिला नाही पण रेनकोट by एमी
ओरिजनल बंगाली सिनेमा सहज कुठे मिळाल्यास बघण्यात येईलYouTube var आहे मी आता काही अधून-मधून काही सेकंदांचे तुकडे बघितलेत. त्यावरुन काही ढोबळ अंदाज.. हिंदीच्या तुलनेत थोडा पांचट (खासकरुन ट्रेन मधला प्रवास - सहप्रवासी ई) वाटला नायिका चष्मा लावून आहे... यामुळे हिंदीप्रमाणे तिचे डबडबलेले डोळे बघायला मिळत नाही.. हिंदीच्या तुलनेत भावूकता कमी प्रमाणात.. हिंदीतल्या अनूच्या तुलनेत इथलं पात्र काहीतरी विनोदी वाटलं.. असो.. काही सेकंद पळवून घेतलेला अंदाज आहे.. तुम्ही बघितला तर सांगा.
हिंदीमात्र बघणार नाही.हं.. पण जमल्यास अनू आणि आयेषामधलं शेवटचं दृश्य तितकं बघा... शेवटच्या दहा -बारा मिनटांतच आहे.
In reply to ओरिजनल बंगाली सिनेमा सहज कुठे by मराठी कथालेखक
In reply to अरेरे बंगाली सिनेमा बघायचा by एमी
In reply to अरेरे बंगाली सिनेमा बघायचा by एमी
In reply to अरेरे बंगाली सिनेमा बघायचा by एमी
In reply to मराठी कथालेखक, by एमी
In reply to मराठी कथालेखक, by एमी
In reply to प्राक्तन चांगला वाटला असे इथे by एमी
लेडीजबायकाहे काय असते आणि :) असो... मी घेईन ती रिस्क लवकरच.. मग पोस्ट करेन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Arjuna Kruta Kali Stuti from MahabharathaIn reply to तुमच्या शब्दातुन कळलेला by मदनबाण
In reply to जलेबी ज्याच्यावर बेतलेला आहे by मराठी कथालेखक
In reply to नायक भूतकाळात अडकलेला आणि by एमी
In reply to नाही.. दोघंही मूव्ह ऑन केलेलं by मराठी कथालेखक
In reply to दोघांनीही मुव्हऑन केलं असेल by एमी
अरे वाह !