हेल्मेटसक्ती
In reply to हेल्मेटमधील घामाचा कुबट सोडला by विशुमित
हेल्मेट मुळे डोक्यावरचे केस खुप झपाट्याने गळतात. हे खरे आहे का?
--
असू शकते,
कारण हॉलिवूड चित्रपटात हॅलमेटधारी बाईकर्स गॅंगचे जे सदस्य दाखवतात, त्यातले बहुतावंशी टकले असतात.In reply to हेल्मेट मुळे डोक्यावरचे केस by प्रसाद_१९८२
In reply to अपघातप्रसंगी हेल्मेट नसल्यास by मार्मिक गोडसे
In reply to हेल्मेट घातल्यामुळे जीव वाचला by प्रकाश घाटपांडे
In reply to याला म्हणतात विचित्र by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हे पण आत्ता, इतक्या दळणानंतर, by प्रकाश घाटपांडे
In reply to हेल्मेट न घालण्यामुळे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अश्या बेजबाबदारपणाचा खर्च by प्रकाश घाटपांडे
In reply to म्हणजे, सरळ सोपा आणि तार्किक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हेल्मेट न घातल्यामुळे कुणाचा by सुबोध खरे
आपल्याकडे लोकशाही म्हणजे "स्वातंत्र्य" नव्हे तर "स्वैराचार" झाला आहे.
+१००
हेच लोक "विचारवंत" परदेशांत जाऊन आले की, "काय भारी कायद्याचे राज्य आहे" म्हणून तोंड फाटेपर्यंत स्तुती करत असतात आणि, "आपल्याकडे कधीतरी असे होईल काय?" अशी खंत करत असतात... तिकडचे बहुसंख्य नागरिक कायदा पाळणारे असतात, कायदा पाळू नका असे सांगणार्या "तथाकथित विचारवंतांवर" कायदेशीर कारवाई होते आणि कायदा पाळला नाही तर कायद्याचा बडगा पाठीत बसतो, इकडे मात्र सोईस्करपणे दुर्लक्ष करतात !
आताच टीव्हीवर पुण्यातल्या हेल्मेटसक्ती* विरोधात उधळलेली विचारसुमने पाहून, माझे काही जगभराचा दीर्घ अनुभव असलेले मित्र (ज्यांच्या ज्या मताला मी विरोध करत असतो), "भारतिय लोक लोकशाहीला लायक नाहीत", असे म्हणत असतात, ते खरे आहे की काय, असा संभ्रम निर्माण झाला. :(
जे आता हेल्मेटला विरोध करत आहेत ते, पुण्यात दुचाकीचालक गाडी किती धोकादायक पद्धतीने चालवत असतात, चौकात सतत चारचाकीला दोन्ही बाजूंनी कट मारून जात असतात, रहदारीतून कसे नागमोडी जात असतात, बेमुर्वतपणे दुचाकी फुटपाथवरून चालवत असतात, सिग्नल तोडून जातात, थांबलेच तर झेब्रा स्ट्राईप्सवर थांबतात आणि पादचार्यांना अडचण करत असतात, इत्यादी गोष्टींबाबबत पूर्णपणे अंध असल्यासारखे बोलत होते. त्यांच्यामते हेल्मेट घालणे हाच जगातला सर्वात मोठा जुलूम आहे ! "हेल्मेट नसल्यामुळे अपघात होऊन माणूस मेला/अपंग झाला तर आम्ही आमचे बघून घेऊ. सरकारला कशाला हवी त्याची काळजी?" असे मतही ठासून सांगितले जात होते. हे सगळे ऐकून हसावे की रडावे कळत नव्हते. :(
याशिवाय, राजकिय पक्ष या घटनेचा आपल्या पक्षाचे नाव घेत पुरेपूर फायदा उठवत आहेत, हे उघडपणे दिसत आहे. आमच्या पक्षाने कशी याआधी हेल्मेटपासून लोकांची सुटका केली होती आणि आताही आमचा पक्ष अजून जोरदार आंदोलन कसे चालू ठेवेल, याबाबत वल्गना चालू होत्या. सर्वात वाईट असे की, एकट्या पुण्यात भारतातील २५% दुचाकी अपघात होतात, हे वार्ताहर सांगत होता तिकडे लक्ष द्यावे असे त्यांना वाटत नव्हते ! भारतात लोकांच्या बर्यावाईट भावनांना हात घालून, त्यांना आपल्या राजकिय उद्येशांसाठी 'कॅनन फॉडर' बनवणे, हे नेहमीचे झाले आहे. आणि काही लोकांनाही त्यातही मजा वाटते आहे ! :(
++++++++
* खरे तर याला हेल्मेटसक्ती म्हणणे हाच विपर्यास आहे, कारण, खरा प्रकार असा आहे की, "खूप जुन्या कायद्याची पोलिसांनी, असंख्य वेळा पुरेशी पूर्वसूचना देऊन, मगच अंमलबजावणी करणे सुरु केलेले आहे".
In reply to आपल्याकडे लोकशाही म्हणजे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हेल्मेट न घातल्यामुळे कुणाचा by सुबोध खरे
In reply to तुमचे उत्तर उपयुक्तते बाबत by प्रकाश घाटपांडे
In reply to प्र घा जी म्हणणे पटतय by विशुमित
In reply to तुमचे उत्तर उपयुक्तते बाबत by प्रकाश घाटपांडे
In reply to तुमचे उत्तर उपयुक्तते बाबत by प्रकाश घाटपांडे
घरात फरशी वरुन पाय घसरुन पडल्याने ब्रेन हॅमरेज झाल्याने मृत्यू होतातच. प्रमाण कमी असेल पण आहे.
आता याचा इथे चाललेल्या चर्चेशी ओढूनताणूनही काही संबंध आहे का?
घाटपांडेसाहेब, असे काहीबाही लिहून, तुमच्या तर्कशास्त्रिय क्षमतेबद्दल, वाचकांच्या मनात, दाट संशय निर्माण करत आहात, हे आपल्या लक्षात येत आहे का? :)In reply to हेल्मेट न घातल्यामुळे कुणाचा by सुबोध खरे
In reply to योगायोग by अभ्या..
In reply to योगायोग by अभ्या..
In reply to चर्चेसाठी असा प्रकार घडला असे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to चर्चेसाठी असा प्रकार घडला असे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to योगायोग by अभ्या..
In reply to यात योगायोग काय आहे? by सुबोध खरे
In reply to डॉक्टर, भरतीची निदान कल्पना by अभ्या..
In reply to "एका फोन वरून हे काम होऊ शकतं by सुबोध खरे
"एका फोन वरून हे काम होऊ शकतं.हे तर सांगतोय तर तुम्ही धंदा कसा ते सांगायलात. लोकांना सक्ती कधीपासून सुरु झालीय हे कळायच्या आत हेल्मेटवाले हजर होतात म्हणजे फोन कुणी केला त्यांना? कशासाठी? म्हणजे ठराविक काळाने असे काही करण्याचा नियम असला तर फायदा करुन देण्याची/घेण्याची खबरदारी कोण घेते? कशासाठी? बरं अगदी म्हात्रेकाकांच्या युटोपियाने जायचे ठरवले तर दोनचार पिढ्या जाणार हे सगळे साने गुर्जी होण्यात, तेम्व्हा सध्या सगळेजण हेल्मेटे घालून फिरले तरी मग सध्याचे खिसे भरण्याचे तंत्र तेही कायद्याचा धाक दाखवून कसे राबवले जाते? दुसरे काहीतरी राबवले जाणारच ना. उद्या गाडी रस्त्यावर फिरण्यासाठी योग्य कंडीशनमध्ये नाही किंवा आहे असे पाहायचा आदेश (पीयुसी/बीएस४ हे त्याचेच रुप आहे. आरटीओ मध्ये असते पण असे चेकिंग. त्याच्या नॉर्मनुसार रस्त्यावरच्या निम्म्या गाड्या बाद होतात.) आला तर तेही पैसे कमवायचे कुरणच ना? त्या लाटा मोजण्यात पण पैसे खाणार्यासारखी कथा झालीय सगळी.
भारतात अनधिकृत धंदे किती पटकन उभे राहतात ते पाहायचे असेल तर एक जंगी रेव्ह (ड्रग्सची) पार्टी आहे अशी आवई उठवा आणि पहा कसे फटाफट फोन येतात ते.ह्यासाठी रेव्ह पार्टीची गरज कशाला? हेल्मेटसक्तीतच दिसले की कसे अनधिकृत धंदे पटकन उभे राहतात आणि फटाफट फोन जातात ते. आणि इथे पोलीसच सामील असल्याने पाणी योग्य ठिकाणी जिरणार, वळणार आणि ससेमिराहि नाही. धन्य आहे.
In reply to योगायोग by अभ्या..
In reply to अभ्या सर, तुम्ही सांगितलेले by खटपट्या
नागरिकांनी दर वेळेस दुसरीकडे बोट दाखविण्याऐवजी आपण आपली जबाबदारी पाळायचे ठरवले तर भारतातले ९०% गैरप्रकार थांबतील व नागरिकांच्या म्हणण्याला वजनही येईल... एकमेकाकडे बोटे दाखवर राहिल्यास असे प्रकार वाढतच राहतील.
याचे उत्तर वर दिलेले आहे. तरीही अजून जरा इस्काटून सांगायची गरज आहे असे वाटते...
व्हॉटाबाऊटरी करून आपणही समस्येचा भाग होण्यामध्ये आपले बुद्धीचातुर्य खर्च करण्यापेक्षा, तेच बुद्धीचातुर्य वापरून, "आपण सुजाण नागरीक होऊन पोलीस व प्रशासनाला लाज वाटेल असे वागू " असे सांगताना "तथाकथित विचारवंत व जाणकार नागरिक" का दिसत नाहीत बरे ?
सद्या, तथाकथित विचारवंतांचा हेतू, प्रश्न सोडविण्यापेक्षा जास्त, व्हॉटाबाऊटरी करून प्रश्न चिघळत ठेवून आपले नाव माध्यमांत झळकत ठेवण्याकडे आहे, असेच दिसत आहे. हेल्मेटसक्ती बंद झाली की हे विचारवंत गायब होतात आणि नंतर कोणी कायद्याची अंमलबजावणी सुरू केली की जोमाने पुढे येतात. या मधल्या भागात नागरिकांचे शिक्षण करणे त्यांची जबाबदारी नसते का? की फक्त नियमांविरुद्ध आंदोलने करून आपले नाव माध्यमांत झळकवणेच त्याचे उदिष्ट्य असते ?! त्यांच्याकडे प्रश्न असतात, व्हॉटाबाऊटरी तर जबरदस्त असते... पण, "स्वतःची/नागरिकाची जबाबदारी + सरकारची जबाबदारी" घेऊन बनवलेले समस्येचे उत्तर मात्र नेहमीच गायब असते ! "सरकारने/दुसर्याने त्याचे १००% काम करावे, मगच आम्ही आमच्या जबाबदारीचा विचार करू" ही रणनिती, समस्या अनंत काळासाठी चिघळत ठेवण्यासाठी, सर्वोत्तम उपाय असते, हेवेसांन. :(
असे तथाकथित विचारवंत लोक सर्वच समाजात असतात. मात्र, जेव्हा त्यांची सोईस्कर री ओढून, आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुजाण म्हणवणार्या हुशार नागरिकांकडून केला जातो, तेव्हा ती स्थिती फारच चिंतनिय असते.In reply to मी गप्प कसा बसू ... ? by चौकटराजा
In reply to मी गप्प कसा बसू ... ? by चौकटराजा
In reply to काहीही ढाका टाकता राव तुम्ही. by विशुमित
In reply to यात राजकारण आणणे हा भंपकपणा by सुबोध खरे
In reply to जेवढी जास्त सक्ती /बंदी तेवढी by विशुमित
In reply to 2014 नंतर वरुन दबाव पैसे खाणे by सुबोध खरे
In reply to आता आयांनीच चौकाचौकात उभे by मार्मिक गोडसे
In reply to प्रकाश घाटपांडे यांच्याशी by प्रसाद_१९८२
In reply to प्रकाश घाटपांडे यांच्याशी by प्रसाद_१९८२
In reply to प्रकाश घाटपांडे यांच्याशी by प्रसाद_१९८२
In reply to आत्महत्येला परवानगी नाही अजून by खटपट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हुस्न परचम... ;) :- ZEROIn reply to हेल्मेट सक्ती अशीही एक बाजू by चौकटराजा
आपल्या लोकांची अमर्यादित लोकशाहीची लायकी तरी आहे का?
In reply to हेल्मेट सक्ती अशीही एक बाजू by चौकटराजा
In reply to ज्या कंपनीची बाईक आहे त्याच कंपनी ल सरकार हेल्मेट विकणे का सक्ती by Rajesh188
In reply to हेल्मेट सक्तीच्या विरोधात पुणेकर by प्रकाश घाटपांडे
हेल्मेट मुळे डोक्यावरचे केस