मोदी[च] का?
In reply to बराच संतुलित वाटला लेख. by उगा काहितरीच
In reply to बराच संतुलित वाटला लेख. by उगा काहितरीच
In reply to लेख आवडला. पण, by यशोधरा
In reply to होय. हे खरं आहे. खालील लिंक by राघव
In reply to होय. हे खरं आहे. खालील लिंक by राघव
In reply to बहुतेक फेक .. by अभिजित - १
In reply to RTO by रात्रीचे चांदणे
In reply to RTO by रात्रीचे चांदणे
In reply to पण हि सारथी सर्विस मोदींनी by अभिजित - १
आजही RTO मध्ये एजन्ट शिवाय काम होत नाही. RTO - माझा वैयत्तिक अनुभव नाही.
दोन्ही विधाने आपलीच आहेत हे विनम्रपणे आपल्या नजरेस आणू इच्छितोIn reply to आजही RTO मध्ये एजन्ट शिवाय by सुबोध खरे
In reply to पण हि सारथी सर्विस मोदींनी by अभिजित - १
[पण हि सारथी सर्विस मोदींनी सुरु केली असं तुम्हाला म्हणायचं आहे का ? हे सगळं मोदी राज्यावर यायच्या आधी सुरु आहे.] याचा संबध काय ? २०१४ आधी आरटिओ, रेशन ऑफिस बाहेर काय परिस्थिती होती ह्याची थोडी माहिती घ्या व नंतर इथे येऊन लिहा.
--In reply to ..पण समोर आहेच कोण? by अभिजित - १
In reply to बाकी चालू द्या.. पण तोच by आनन्दा
मोदींना हरवा.. पण त्यासाठी तशी कुवत असलेला नेता शोधा.हं... मोदींना हरवण्याकरिता गडकरींना आणणार आहे :)
In reply to बाकी चालू द्या.. पण तोच by आनन्दा
In reply to राघव यांनी हा छान लेखं, by mrcoolguynice
पण तरीही साधारणपणे असलेली एक सार्वत्रिक समजूत अशी की यूपीए सरकारपेक्षातरी या सरकारनं काम चांगलं केलंय! माझं म्हणणं आहे,
केलेलं काम लक्षणिय आहे आणि त्याचा वेग अगोदरच्या कोणत्याही सरकारपेक्षा खूप जास्त आहे... पण सद्य सरकार ते लोकांपुढे प्रभावीपणे आणण्यात तितकेसे यशस्वी झालेले नाही. मोदी सरकारचे बहुसंख्य महत्वाचे प्रकल्प दीर्घकालीन व स्थायी फायद्याचे आहेत, त्यांचे फलित सर्वसामान्य लोकांच्या जीवनात चांगले मूलभूत बदल घडवतील. मात्र, असे बदलांचे फायदे सर्वसामान्य लोकांना मिळणे सुरू होण्यास वेळ लागतो. बहुसंख्य भारतियांची, "देशबिश सगळे ठीक आहे, पण माझ्या खिश्यात आज काय पडणार आहे?" या मानसिकतेला उपाय म्हणून, जनतेला त्वरीत दृश्य फायदा मिळणारेही अनेक प्रकल्प सुरू केले असते तर जनतेचा पाठींबा केवळ भक्कम राहिला नसता तर त्यात भर पडत गेली असती (व मध्य प्रदेश व छत्तीसगड निवडणूकांमध्ये वेगळा परिणाम दिसला असता). इथे हे सरकार कमी पडले आहे. त्याबद्दल, येत्या ५-६ महिन्यांत काही भरीव कामगिरी करणे आवश्यक आहे.
ज्या निष्पक्षपणे आपण मोदींना त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारू, त्याच निष्पक्षपणे काँग्रेसला पुढचा रोडमॅपसुद्धा विचारला पाहिजे.
सद्या कॉग्रेसच नव्हे तर इतर सर्व विरोधी पक्ष मोदी व मोदी सरकारबद्दल... बर्याचदा, सभ्यपणाच्या सीमा ओलांडून... नकारात्मक टीकाच केवळ करत आहेत. त्यापैकी कोणत्याही एका पक्षाने स्वतःच्या पूर्वीच्या चांगल्या कामाबद्दल किंवा (निवडणूकीतली मोफत फायदे वाटण्याची वचने सोडता) भविष्यातल्या योजनांबद्दल बोलताना आढळत नाही. तीच अवस्था त्या पक्षांच्या माध्यमांतल्या पाठीराख्यांची आहे. किंबहुना, "आम्ही चुका केल्या म्हणून तर आम्ही २०१४ साली हरलो ना, मग आता का प्रश्न विचारता?" असा विचित्र सवाल करून ते टीका टोलवून लावताना दिसतात. या सगळ्याचा सामायिक अर्थ, 'परत निवडून येण्यासाठी आमच्याकडे नवीन काही योजना असणे जरूर नाही आणि निवडून आल्यावर आम्ही परत मागचेच उद्योग सुरू केले तरी मतदारांनी विचारू नये' असा होतो, हे त्या पक्षांना सोईचे आहे, पण, ते जनतेच्या लक्षात येत नाही हेच दिसत आहे... जनतेच्या लक्षात आले तरी जनतेची, "देशबिश सगळे ठीक आहे, पण माझ्या खिश्यात आज काय पडणार आहे?" अशी मानसिकता निवडणूकांत लक्षणिय फरक पाडते हे दिसून आले आहेच. :) :(
***************
अवांतर :
"राजकिय पक्षांनी दिलेली वेगवेगळ्या खैरातीची (उदा: कर्जमाफी, अनुदाने, इ) वचने ही (करदात्या किंवा इतर) जनतेला विचारून दिलेली नसतात, तेव्हा ती वचने त्यांनी त्यांच्या पक्षिय फंडातून करावी." या अर्थाचे संदेश व्हॉट्सॅपवरून फिरत आहेत. हे घडण्याची शक्यता दिसत नसली तरी त्या संदेशांतला तर्क मात्र चपखल आहे. करसंकलनाने जमलेला पैसा जणू काय आपली स्वतःची मिळकत आहे असे समजून केलेल्या या खैरातीच्या आश्वासनांकरताच जणू, 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र', ही म्हण तयार केली आहे !
In reply to छान समतोल लेख. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to "मोदीजीं शिवाय पर्याय नाही?" by mrcoolguynice
बिहारमध्ये भाजप ५०% कमी जागांवर निवडणूक उमेदवार देणार, हे कशाचे लक्षण आहे ?
---
राजकिय मुत्सद्दीपणाचे!In reply to बिहारमध्ये भाजप ५०% कमी by प्रसाद_१९८२
In reply to म्हणजेच "राजकीय मुत्सद्दीपणा" by mrcoolguynice
In reply to म्हणजेच "राजकीय मुत्सद्दीपणा" by प्रसाद_१९८२
In reply to म्हणजेच "राजकीय मुत्सद्दीपणा" by प्रसाद_१९८२
In reply to एक कोडे?? by विशुमित
In reply to "कोरिलेशन": by राघव
राहता राहिलं निवडणुकांतील यश-अपयश.. तर मोदींच्या प्रचारामुळे राज्यांमधे सत्ता मिळाली असं मी मानत नाही. तसंच त्यांच्यामुळे राज्यातील सत्ता गेली असंही मी मानत नाही.जर भारतभर "मोदींच्या प्रचारामुळे राज्यांमधे सत्ता मिळाली नाही" असं तुम्ही मानता, तर "एकमोदीमेव" या दाव्यामागे काही फार लॉजिक उरत नाही. हा आता नोटबंदी सारखे निर्णय , तुम्ही "एकमोदीमेव" च्या सपोर्टसाठी वापरणार असाल तर मग वेगळी गोष्ट .....
In reply to मोदींच का ? राष्ट्रीय कुटुंब का नको ? by ट्रम्प
In reply to जोडपत्र-१ by वडगावकर
In reply to मोदींना विरोध म्हणजे राहूल by मराठी कथालेखक
तर मला वाटते अशी चर्चा केल्यानेच त्यांचे नाव पुढे येवू शकेल.
--
याचे चांगले उदाहरण म्हणजे स्वत: श्री नरेंद्र मोदी.
--
२०१३ मधे गोव्यात झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सभेत त्यांचे नाव घोषीत व्हायच्या आधी त्यांना भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून कोणी ही पाहत नव्हते. राजनाथ सिंग, सुषमा स्वराज यांचीच नावे चर्चेत होती. मात्र श्री नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषीत केल्यावर ते देशाच्या पंतप्रधानपदाचे सक्षम उमेदवार झाले.In reply to कुणी म्हणेल की पण हे नेते (वा by प्रसाद_१९८२
याचे चांगले उदाहरण म्हणजे स्वत: श्री नरेंद्र मोदी.सहमत. पण आता त्यांच्या नेतृत्वाबद्दल जनतेत काही प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे हे कदाचित तुम्हालाही जाणवत असेल. पुर्वी म्हणजे २०१४ च्या सुमारास मोदी समर्थक असलेले काही जण आता मोदीविरोधक झाले आहेत हे मी स्वतः आसपास पाहत आहे. हा असंतोष दुसरा मोठा नेता निर्माण करुन त्याला पंतप्रधानपदी बसविण्याइतका जास्त नसेलही कदाचित, पण निदान अशा चर्चा झडू लागल्या आहेत इतकं नक्की... अगदी मोदी समर्थक वा भक्तही 'मोदींना पर्याय आहे का ? ' असं विचारतात तेव्हा ते या असंतोषाच्या अस्तित्वाचा स्वीकार करतात.
In reply to मोदी ... मोदी .. by चौकटराजा
In reply to एफ डी आय .. by चौकटराजा
माझी तक्रार उलटीच आहे . मोदी हे पुरेसे हुकूमशहा नाहीत अशी तक्रार आहे . अनधिकृत बांधकामे , अतिक्रमण ,कामामधील दिरंगांई अशा बाबतीत हुकुमी बहुमत असताना कडक शासन प्रशासनास करणारे कायदे करणे शक्य आहे. तसे मोदीनी केले आहेत का ? तर उत्तर नाही. अमुक रकमेवरचा व्यवहार चेकनेच असा कायदा असेल तर ती रक्कम २ लाख कशासाठी १०००० का असू नये ? डिजिटल क्रान्ती हवी तर कार्ड व्यवहारासाही फी का म्हणून ? असे अनेक प्रश्न आहेत . ते मोदीनी सोडविलेले दिसत नाहीत . आपल्या अर्थव्यवस्थेचा केंद्र बिदू शेतकरी , कामगार की उद्योजक की सर्वच याचा नीट ठोस विचार झालाय का ? मतांसाठी शेतकरी एके शेतकरी हे एक टोक तर दुसरे टोक एफ डी असेआय करून कसे चालेल ?याविषयावर येणाऱ्या टिपिकल प्रतिसादाच्या फाफटपसाऱ्यात आपली प्रतिक्रिया वेगळेपण दाखवून जातेय. (चू भू द्या घ्या परंतु) तुम्हाला असे म्हणायचं आहे का ? (वरील प्रतिक्रियेत) ..... (पुढच्यावेळेस) मोदी[च] का ? या विषयावर तुम्ही असे म्हणू इच्छिता की... भारताच्या भल्यासाठी लागणारा , निर्णायक कठोरपणा व ठाम धोरण (कमी धोरण लवचिकता.) यांचा प्रयोग मोदीजींना या सध्याच्या कार्यकीर्दीत पूर्णपणे /मनसोक्तपणे करता आला नाही (किंबहुना त्याची आणाखी कठोरता वाढवता यावी), म्हणून पुढच्या वेळेस फक्त मोदीजी..
In reply to उत्तम आणि कालानुरुप असा लेख by सर टोबी
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to इथे चर्चा करणार्यांमधले मोदी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इथे चर्चा करणार्यांमधले मोदी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इथे चर्चा करणार्यांमधले क्ष by mrcoolguynice
In reply to इथे चर्चा करणार्यांमधले क्ष by mrcoolguynice
In reply to इथे चर्चा करणार्यांमधले क्ष by mrcoolguynice
बटाटे टाका कि दुसरीकडे सोने निघेल किंवा देशात असणारी एम आर आय मशिन्स जोडली कि वैद्यकीय सेवेत आमूलाग्र क्रांती होईल
अशा तर्हेची आचरट वक्तव्ये करणारा माणूस उमेदवार म्हणून परत परत आमच्या माथी मारला जातो आहे याचेच दुःख आहे. १२५ कोटीच्या देशात एकही लायक नेता काँगेसी लोकांना मिळत नाही? वैचारिक दिवाळखोरीचे उदाहरण यापेक्षा मोठे नसावे. श्री मोदी येतात कि नाही हा प्रश्न बाजूला ठेवला तरी त्यांना पर्याय म्हणून कोण नेता सर्व मान्य होऊ शकेल? निर्नायकी राज्य हे केवळ आपल्या स्थितिस्थापकत्वाने (inertia) अगोदर दिलेल्या पण हळू हळू कमी होणाऱ्या (decelerating) वेगाने चालत असते. जेव्हा वेग वाढवण्याची गरज असते तेंव्हा हा कमी होणारा वेग देशासाठी फार महाग पडू शकेल.In reply to पंडित नेहरूंच्या पणतवाची by सुबोध खरे
In reply to पंडित नेहरूंच्या पणतवाची by सुबोध खरे
In reply to इथे चर्चा करणार्यांमधले क्ष by mrcoolguynice
In reply to हे राम !! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धाग्यावरील प्रतिसादांचा by राघव
In reply to मी दिलेला प्रतिसाद उडवला by मामाजी
In reply to सोयीस्करपणे विसरायची कला by शब्दबम्बाळ
In reply to सोयीस्करपणे विसरायची कला by शब्दबम्बाळ
बराच संतुलित वाटला लेख.