नोकरीच्या संधींसंबंधी बातमी...
लेखनप्रकार
*************** राज्य सेवा (MPSC) पूर्व परीक्षा : 342 जागा पात्रता: पदवी ● नायब तहसीलदार (ब) - 113 ● तहसीलदार गट अ - 77 ● उपजिल्हाधिकारी - 40 ● पोलीस उ.अधीक्षक/ स. पोलीस आयुक्त - 34 ● उपशिक्षणधकारी महा शिक्षण सेवा (ब) - 25 ● स.संचालक महा वित्त व लेखा सेवा - 16 ● उद्योग उ.संचालक, तांत्रिक (अ) - 02 ● स.प्रादेशिक परिवहन अधिकारी (ब) - 03 ● कक्ष अधिकारी (ब) - 16 ● स.गट विकास (ब) - 11 ● उद्योग अधिकारी तांत्रिक (ब) - 05 परीक्षेचा दिनांक: १७ फेब्रुवारी २०१९ अर्ज करण्याची शेवटचा दिनांक: ३१/१२/२०१८ माहितीचा स्त्रोत : https://www.majhinaukri.co.in *************** मिपाकरांना स्वतःकरिता आणि/अथवा त्यांच्या परिचयातल्या इतरांकरिता वरील माहितीचा उपयोग व्हावा इतक्याच हेतूने ही माहिती दिली आहे. सर्वात वर लिहिलेल्या सूचनेचा गांभिर्याने विचार करून मगच ही माहिती अथवा तिच्यातील संस्थळावरील इतर माहितीचा उपयोग, स्वतःच्या व फक्त स्वतःच्याच जबाबदारीवर करावा. ***************
वाचने
4523
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
एक सुधारणा
लोकसेवा आयोग, क्लास आणि
उपयुक्त धागा. धन्यवाद.