ढगाला लागली कळ...
In reply to हम्म... by प्रदीप
हे तुम्ही काही दिवसांनी म्हटलेत, तर आम्ही तुमचे नामकरण 'तिळगूळ- लाडू' असे करू .धन्यवाद प्रदीप. तुमच्या आपुलकीने गदगदून, भारावून गेलो आहे. लहान असताना हे गाणे पाठ होते. दादांच्या सिनेमे मी अशीच गाणी बघायला ऐकायला जायचो. सुधीर फडक्यांच्या गाण्यांत मला अजिबात रस नव्हता. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to लहान असताना हे गाणे पाठ होते by धम्मकलाडू
In reply to हम्म... by प्रदीप
In reply to वाह वाह, by सखाराम_गटणे™
In reply to सहमत आहे ! by मैत्र
In reply to वाह वाह, by सखाराम_गटणे™
In reply to नेमके काय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अहो by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हा हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अहो by ३_१४ विक्षिप्त अदिती
(बाबांच्या "मित्रां"मुळे अनेक रविवारच्या झोपमोडीच्या आठवणीने दु:खी) अदितीअसे तुम्ही एका गाण्याबाबत लिहिले होते. अशाच काही आठवणी या ढगाला लागली कळ च्या बाबतीत असल्यास सांगाव्यात. आनंद द्विगुणित होईल. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to अहो by ३_१४ विक्षिप्त अदिती
"ते" रोमांच आणि "तो" काटा, आहे की नाही फरक!पण जर एकचं रोमांच असेल तर ? किंवा अणेक काटाज् असतील तर ? झालं की पुण्हा सेम .. बाकी काटे वाचून मला ते गाणं आठवलं ... "जाणे क्या होगारामा रे .... जाणे क्या होगा मौला रे .. " आणि होगाराम मुळे मला अनीक काही आठवलं म्हणून मी आठवणींची दारं बंद केली !! दारं बर्याच कारणांनी बंद केली जातात.. दरवाजा कशाचा आहे त्यावर दारं बंद करण्याचा मार्मिक अर्थ ठरतो... दरवाजा नावाचा रामसे ब्रदर्सचा भुतपट होता.. रामसे मधे राम आहे पुन्हा !! भयपटाने आम्हाला भयकथा आठवतात .. भयकथांमुळे भयाली देवींची कथा आठवते ... आणी भयालीदेवी आठवल्या की आमच्या अंगावर भीतीने काटे उभे रहातात समाप्त टारदास आठवले ब्लैक पैंथर आघाडी
In reply to नेमके काय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आनंदाला परिसीमा राहिली नाही by धम्मकलाडू
In reply to चहापोहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
चहा-पोहे याचा अर्थ वेगळाच होतो असं माझं वैयक्तिक मत आहे!वेगळा अर्थ असणार्या, नसणार्या किंवा अर्थांचे अनेक पदर असलेल्या आठवणीही दिल्या तरी चालतील. हे गीत सुंदरच आहे. कोणी याचा हिंदीत भावानुवाद केला तर दुधात साखर पडेल. लहानपणी जागोजागी हे गाणे वाजत असे. ते गंभीर स्वर वातावरण अजून गंभीर करत असत. खूपदा गाणे ऐकायचे आणि नंतर पुन्हापुन्हा अंगविक्षेप करीत म्हणायचे असा क्रम असायचा. दादांना हिंदीत पाहिजे तसे यश का मिळाले नाही याच्यावर अभ्यास केला पाहिजे. (दादांचा चाहता) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to कोणी याचा हिंदीत भावानुवाद केला तर दुधात साखर पडेल by धम्मकलाडू
In reply to भारावून टाकणारा अनुभव.. by मैत्र
In reply to चहापोहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नेमके काय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to गाणे by पॅपिलॉन
जमीन आपली, उन्हान तापली लाल लाल झालिया माती करूया काम आणि गाळूया घाम चला पिकवू माणिकमोती एका वर्षात होईल तिळं पाणी थेंब थेंब गळंडोळ्यांत पाणी आलं हे गीत वाचून. शेतकर्यांना, कामकर्यांना नवचेनता देणारे हे तर अमर क्रांतिगीत. आता "गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार! " पॅपिलॉन कोटि कोटि धन्यवाद ! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to डोळ्यांत पाणी आलं वाचून by धम्मकलाडू
In reply to आत्महत्या by पॅपिलॉन
In reply to गाणे by पॅपिलॉन
In reply to बामनाच्या मळ्यात by आजानुकर्ण
In reply to बामनाच्या मळ्यात by आजानुकर्ण
In reply to दादा कोंडके, एक ईरसाल वल्ली! by राजा गोंदकर
In reply to गाणे by पॅपिलॉन
In reply to जाहल्या काही चुका... by आपला अभिजित
In reply to जाहल्या काही चुका... by आपला अभिजित
In reply to जाहल्या काही चुका... by आपला अभिजित
In reply to क्रांतिकारक - दादा कोंडके by प्रियाली
In reply to हम्म by आजानुकर्ण
In reply to भान दिल्याबद्दल धन्यवाद by धम्मकलाडू
In reply to भान दिल्याबद्दल धन्यवाद by धम्मकलाडू
In reply to उषा चव्हाण by आजानुकर्ण
In reply to +१ by सुनील
In reply to पद्मा by आजानुकर्ण
In reply to या दोन्ही रणरागिणींना माझा त्रिवार सलाम! by धम्मकलाडू
उषा चव्हाण आणि पद्मा चव्हाण या दोन्ही रणरागिणींना माझा त्रिवार सलाम!या दोघी कुठलीही युद्धे लढल्याचे मला आठवत नाही. परंतु या दोघींना महाराष्ट्राच्या वाघिणी म्हणणे अधिक योग्य दिसेल. :)
In reply to रणरागिणी हे नाव अयोग्य आहे. by प्रियाली
In reply to सगळ झाल गाण मिळाले by वेताळ
सकाळी उटुन हाफपॅन्ट घालुन थंडीच्या दिवसात पहाटेपाच ला हे स्वातंत्र्यगीत गायचे अतीच होते. पायावर काटा यायच्या एवजी दुसरेच व्हायचे.थंडी कितीही असेल तरी जिवाची पर्वा न करता उच्चरवात "ढगाला लागली कळ" असे म्हणायचे. अर्ध्या पळासाठी थांबायचे आणि मग "पाणी थेंब थेंब गळ" म्हणायचे. अनुलोम विलोम प्राणायमासारखीच किमया या गाण्यात आहे. हे गाणे नाही मंत्र आहे, उपचार आहे. अनुभूती घ्या आणि प्रचारप्रसार करा. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to सगळ झाल गाण मिळाले by वेताळ
In reply to ठिबक by विनायक प्रभू
मेहनत करावी. वर्षाला ३ पीके घ्यावीत. ठिबक सिंचन पद्धत वापरावी असा संदेश शेतक्र्-याना दिला होता दादानी.वर्षाला तीन पिकांचा हिशेब जुळला नाही. पिके वेगवेगळ्या शेतात घ्यावी असे सांगणे होते का? -- लिखाळ.
In reply to मेहनत by लिखाळ
In reply to मेहनत by लिखाळ
In reply to एकाच by विनायक प्रभू
In reply to नैसर्गिक बंधने by सुनील
In reply to बोट लावीन तिथं गुदुगल्या by आजानुकर्ण
गाण्याकडे थोडे तटस्थ दृष्टीने पाहिले तर दादांनी घातलेली गांधीटोपी आणि हाफपँट पाहता दादांचा वैचारिक गोंधळ झाला आहे असे वाटू शकते.काय मौलिक बोललात राव! वैचारिक गोंधळ आणि कोतेपणा (दादांच्या प्यांटीचा) यांत अनेकदा अनेकांची गल्लत होते. अशी गल्लत करण्याचा कोतेपणा मी करणार नाही. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to काय मौलिक बोललात राव! by धम्मकलाडू
In reply to कापडसमृद्ध हाफप्यांट by आजानुकर्ण
In reply to वाह वाह by वेताळ
पण बाकीचे कोडगे त्याला नावे ठेवत बसतात.हे दोन्ही बाबतीत मला साम्य आढळते.वेताळराव, तुमच्याशी सहमत. काही नाटकं, चित्रपट, नट, नट्या, आयटम, इ. यांच्यावर इतकी श्रद्धा जडते, की केव्हाही त्याबद्दल अधिक उणे ऐकायला येणे अस्वस्थ करते. आणि हे अगदी व्यक्तिगत आहेच. ईश्वरावरही ज्यांची श्रद्धा डळमळीत होऊ शकते, त्या मर्त्य माणसांकडून दादांसारख्या अद्वितीय, अतुलनीय आणि दैवी अशा संस्थेबद्दल, आणि उषाताईँबद्दल अपशब्द येणे सर्वथा शक्य आहे. खरेतर ते नित्य परिचित आहे. 'कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना'. ढगाला लागली कळ.... वाचून मात्र पुन्हा एकदा मन प्रसन्न झाले ना पण? आं आं??? "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to वेताळराव, तुमच्याशी सहमत. by धम्मकलाडू
In reply to वाह वाह by वेताळ
दादांचे डॉयलॉग व गाणी हे ठराविक वर्गातील लोकानाच समजत त्यामुळे इतर लोक निर्लज्जपणे दादा व्दीअर्थी संवाद/गाणी म्हणतात असा आक्षेप घेत असत.अगदी! आणि याच कारणासाठी याच गाण्यातल्या काही चांगल्याचांगल्या पंक्ती सेन्सॉर झाल्या असे ऐकिवात आहे. दोन जिवलगांमधील प्रेमाचे अतूट बंध, जवळीक आणि एकात्मता दाखवणार्या पंक्तींमध्ये सेन्सॉरवाल्यांना द्व्यर्थी काय दिसले तेच जाणोत! 'प्रिये, आपण एवढे जिवलग आहोत, की तू आकाश, तर मी तारे. तू बगीचा, तर मी फुले. तू चंद्र, तर मी चांदणे (अर्रर्रर्रर्रर्र... उलटे झाले वाटते!)...' याच मालिकेत तेवढे सौंदर्य आहे काय? शेतकरी मंडळी म्हणजे कशी, जमिनीवरची, 'डाउन टू अर्थ' माणसे. त्यांच्यासाठी गाणे रचायचे तर त्यांना समजणार्या, रुचणार्या, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी नाते राखणार्या उपमा वापरायला नकोत काय? आकाश-तारे, बगीचा-फुले, चंद्र-चांदणे वगैरे उपमा शहरी, सुखवस्तू समाजासाठी ठीक आहेत, शेतकर्यासाठी त्या नकोत. आणि म्हणूनच जर दादांनी त्या उपमांत फेरफार करून '(प्रिये, आपण एवढे जिवलग आहोत, की) तू वाटी असशील, तर वाटीत खाण्यासाठी ठेवलेले केळे मी आहे' असे म्हटले, तर त्यात त्यांचे काय चुकले? किंबहुना ही उपमा तर केवळ शेतकर्यांनाच नव्हे, तर सर्वांनाच 'अपील' होण्यासारखी आहे. केळी तर सगळेच खातात! (आपले थोर पूर्वजही खायचे - डार्विनबाबा झिंदाबाद!) तसेच 'मोरी' या जागेशी संबंध सगळ्यांचाच येतो. (फॅक्ट ऑफ लाइफ! ज्यांचा येत नाही असा दावा आहे, ते तद्दन खोटे बोलतात. घाणेरडे कुठले! कधी आंघोळ करत नाहीत म्हणजे काय!) त्यामुळे '(प्रिये, आपण एवढे जिवलग आहोत, की) तू मोरी असशील, तर मी त्या मोरीतला (नेहमीप्रमाणे वायसर उडाल्यामुळे) नित्य गळणारा नळ आहे' ही कल्पनाही अशीच सगळ्यांच्या हृदयातील कोठलीतरी तार छेडणारी! (वायसर उडण्याचा प्रकार हा केवळ खेड्यांपुरता मर्यादित नसावा. किंबहुना शहरांतदेखील पावलोपावली, नित्यनेमाने हा अनुभव येत असावा. त्यामुळे शहरी, सुखवस्तू समाजालादेखील खरे तर त्याचे वावडे नसायला हवे, उलट आत्मीयता हवी!) तर अशा रीतीने दादांनी कविता ही आकाश-तारे-बगीचा-फुले-चंद्र-चांदणे वगैरे शहरी-सुखवस्तू-उच्चभ्रू-इ.इ. बंधनांतून मुक्त करून सर्वांसाठी सर्वांना रुचेल अशा पातळीवर आणली. परंतु कविता, उपमा वगैरे आपलेच राखीव कुरण मानणार्या (आणि इतर कोठल्याही 'राखीव' प्रकारांच्या नावाने शंख करणार्या) शहरी-सुखवस्तू-उच्चभ्रू युतीच्या त्यामुळे पोटात दुखू लागले. कविता सर्वांसाठी खुली करणारे दादा त्यांना साम्यवादी न वाटले तरच नवल! आणि याच मत्सरापोटी दादांच्या याच गाण्यातल्या 'तुझ्या वाटीत माझं केळं' आणि 'तुझ्या मोरीत माझा नळ' या वास्तविक अतिशय साध्या, स्वच्छ आणि सुंदर अर्थवाही पंक्ती त्यांना द्व्यर्थी, अश्लील दिसू लागल्या. शेवटी सौंदर्याप्रमाणेच अश्लीलता हीसुद्धा बघणार्याच्या दृष्टीत ('आय ऑफ द बिहोल्डर'मध्ये) असते, हेच खरे. ('अश्लील, अश्लीलच म्हणायचे झाले तर मग मराठीत "आहे" आणि "नाही" हे दोन वगळल्यास बाकी सर्वच शब्द अश्लील आहेत' अशा अर्थाचे विधान आचार्य अत्र्यांनी केले होते असे सदानंद जोशींच्या 'मी अत्रे बोलतोय'वरून समजते.) आणि मग याच मुद्द्याला पुढे करून सेन्सॉर बोर्डातल्या याच शहरी-सुखवस्तू-उच्चभ्रू युतीच्या सभासदांनी त्या पंक्तींची काटछाट केली. वास्तविक महात्मा गांधींनी दिलेल्या 'खेड्याकडे चला' या हाकेला ओ देऊन दादांनी कविता केवळ खेड्यातल्याच नव्हे, तर खेड्याबरोबरच शहरातल्याही जनतेच्या परसाकडे वळवली, याबद्दल दादांचा गौरव होण्याऐवजी गांधींचेच नाव लावणार्या या थोर देशात त्यांच्या काव्यपंक्तींची काटछाट होऊन त्या थोर कवितेची अशी विटंबना व्हावी; केवढा हा दैवदुर्विलास!!! अवांतर: मर्ढेकरांनी कवितेत ओल्या पिपात मेलेले उंदीर आणले, दादांनी मोरीत गळणारे नळ आणले. फरक तो काय? बोंबाबोंब दोघांच्याही नावाने झाली, पण मोरीतल्या नळाला मात्र काट मिळाली, तर ओल्या पिपात मरून पडलेले उंदीर आजही जस्सेच्या तस्से (सडत पडलेले?) आहेत. शहरी-सुखवस्तू-उच्चभ्रू कंपूचा हा दुटप्पीपणा नाही तर आणखी काय?
In reply to दादांना चिकटू पाहणारी बांडगुळे by एकलव्य
अवांतर - दादांच्या याच गाण्यावर परदेशी लोकांचे नृत्य बसविल्याची आठवण मात्र या निमित्त्याने जागी झाली. ह्हपुवा!!!हेही नसे थोडके! त्या दादांच्या पुण्यात्माला आमचे पुन्हा एकदा अभिवादन! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to हेही नसे थोडके! by धम्मकलाडू
In reply to गैरसमज?? by एकलव्य
In reply to गैरसमज?? by एकलव्य
दादांना चिकटू पाहणारी बांडगुळे खो खो खो... अजून एक जबरा हेटाळणी! कशाला दैवत वगैरे गमजा मारता राव?'महापुरुषांची विटंबना' ह्यामध्ये वरील वाक्ये येत नाहीत का? उद्या संत तात्याबा महाराजांविषयी कुणी असली ओंगळवाणी चेष्टा केली आणि हसून लोळले तर ते खपवून घेतले जाईल का? दादा कोंडके हे महापुरुष होते हे मिपाला मान्य नाही का? कारण नसताना दादांची विचारसरणी प्रसृत करणार्यांची टर उडवण्याची मुभा सगळ्यांना आहे का? मराठी मनांची स्पंदने म्हणून कार्यरत असणार्या संकेतस्थळावर असा चुकीचा मेसेज दिला जाऊ नये. मस्करीची कुस्करी होत आहे इथे. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to 'महापुरुषांची विटंबना' ह्यामध्ये वरील वाक्ये येत नाहीत का? by धम्मकलाडू
In reply to आपणच पूजा बांधली आहे... by एकलव्य
In reply to दादांना चिकटू पाहणारी बांडगुळे by एकलव्य
In reply to उपहास आणि by लिखाळ
In reply to अगदी सहमत! by चतुरंग
In reply to जाणूनबुजून ? by आजानुकर्ण
In reply to अगदी सहमत! by चतुरंग
In reply to पुरे आता... by सुनील
थट्टा, टिंगल, टवाळी ह्या सर्व दुतर्फा असतात. तुम्ही दुसर्यांच्या दैवतांची यथेच्छ रेवडी उडवण्याचे स्वातंत्र्य उपभोगलेत तर, तुमची दैवतेही त्यापासून मुक्त राहू शकत नाहीत, हा एक महत्त्वाचा धडा ह्या चर्चेने दिला आहे.कुणी कुणाच्या कुठल्या दैवतांची यथेच्छ रेवडी उडवण्याचे स्वातंत्र्य उपभोगले व कुणाची कुठली दैवते मुक्त राहू शकत नाहीत? कळेल का?
सबब, आता ही चर्चा थांबवावी असे सुचवावेसे वाटते.दादांचा यथोचित आदर होतो असला, त्यांच्या राष्ट्रकार्याची लोकांना ओळख होत असली तर ते उत्तमच नाही काय? पण तुम्ही म्हणत असाल तर ही एव्हढी चांगली उद्बोधक चर्चा सुरू आहे ती थांबवायला माझी तरी हरकत नाही. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to हो हो हा मुद्दा सर्व विसरलेच by वेताळ
आद्यमराठी नाडीकार म्हणुन दादाचे नाव घ्यावे लागेल.त्यानी नाडी/नाडा ह्या शब्दाला मराठीत प्रथमच व्यापक अर्थ दिला(काय दिला ते माहित नाही आणि कोणी विचारण्याचा प्रयत्न करु नये)खरेच की. दादांचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातले कार्य माहीत आहे. एकंदर नाडीशास्त्रातले त्यांचे योगदान दुर्लक्षित झालेले आहे हे खरे. या कार्यावर प्रकाश पाडल्याबद्दल धन्यवाद. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to हो हो हा मुद्दा सर्व विसरलेच by वेताळ
- दादा उवाच - १> लोक म्हणतात तुम्ही इकडे कसे? म्हटलं आम्हीही हाफपॅटवाले आणि हेही तसेच. आजही हाफपॅन्ट घालून येणार होतो पण म्हटलं नको स्टेज उंचावर आहे उगाच फुकटचा शो कशाला?
- दादा उवाच - २> एकदा एका सफेद टोपीला विचारलं बाबारे तुजं नाव काय? तर म्हणे - "सर्वधर्मसमभाव". मी म्हटलं मग बापाचे नाव काय "सगळा गाव"?
In reply to डायरेक्ट दादा by एकलव्य
* दादा उवाच - १> लोक म्हणतात तुम्ही इकडे कसे? म्हटलं आम्हीही हाफपॅटवाले आणि हेही तसेच. आजही हाफपॅन्ट घालून येणार होतो पण म्हटलं नको स्टेज उंचावर आहे उगाच फुकटचा शो कशाला? * दादा उवाच - २> एकदा एका सफेद टोपीला विचारलं बाबारे तुजं नाव काय? तर म्हणे - "सर्वधर्मसमभाव". मी म्हटलं मग बापाचे नाव काय "सगळा गाव"?माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद. असेच आणखी प्रतिसाद वाचायला आवडतील. (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to डायरेक्ट दादा by एकलव्य
हम्म...