पनीरमटर सासावडी,पराठा पुनवडी! ;)
मंग तीनचार कांदे चिरले,लसूण सोलला, आलं बी घ्येतलं आणि तव्याला तेल टाकून थेच्यात आदुगर कांदा चांगला आंग सोडपरेन्त फ्राय क्येला.मंग वरती आलं लसून टाकून खाली बसून कनिक चांगली बैजवार मळून घ्येतली,आणि पराठ्यासाठी चांगली ताणली जायला तिला परातीत थोडी थापून मदी मदी थालपिटाला करत्यात तशी होल क्येली आन मंग थेच्यात चार चार थ्येंब त्याल बी सोडलं,आनि धोतराच्या मऊ तुकड्याखाली मुरायला ठेवली.
आता परत वरती ओट्याला आलो आणि फ्राय झाल्यालं कांदा वग्रे जिन्नस मिक्सर ला सिक्सर लागेपरेंत चांगलं बारीक वाटून घ्येतलं. दोन टंबाट्यांची पन त्याच मिक्सर ला त्ये प्युरी का फ्युरी काय म्हनत्यात ती लगोलग काडून घ्येतली..आनी मंग यक खोलगट तवा घिऊन थेच्यात आदी पनीर लोणी फ्राय करून घ्येतलं आनी त्ये ताटाला काडून लगीच त्यात अजून लोणी टाकून त्ये टमाटो फ्युरी थेच्यात सोडली.तिनी पानी सोडाया सुरवात क्येल्या क्येल्या लग्गीचं वाटण घातल वरून मंग त्येला त्याल सोडाया वर सोडून परत खाली भुईला आलो आन परात हाताला घिऊन त्या कनकीचे परत थोडी एकजीव मळून सा गोळे पाडून घ्येतले. त्याच्या लांब पट्ट्या करून त्याला वरन तूप लावलं आणि कडबोळ्यावानी गुंडळून वरून चपट चपट करत परत पट्टी क्येली . मंग पुन्ना कडबुळ पुन्ना पट्टी अशे एकंदर तीन एपिसोड झाल्याव त्ये सा कडबुळी तशीच सोडून फटकन वरती ओट्याला आलो. तोपरेनत बारीक ग्यासवर ह्या मसाल्यानी टमाटो प्युरीशी नीट झिम्मा ख्येळलावता! हुरररररररर!!!
मंग अजेब्बात टाइम न लावता त्यात आमचा मंगला टॉकीजच्या मागं मिळणारा कडक नागदेव मसालेवाल्या कडचा मसाला मारला ,थोडं तिखाट मीट टाकलं,धान्याची पावडर मारली आनी गिरेव्ही ज्यादा दाट रहाणार नाही येवड पानी बी मारलं..दोन मिंट जाऊ दिली आनी लग्गीचं गरम पाण्यातुन मऊ पाडलेला मटार टाकून लगोलग फ्राय क्यालेलं पनीर बी टाकलं. थोड्या टायमात लगी ग्यास बंद क्येला आनी मग लागलो पराठ्याच्या मागं..
पोळपाट लाटन घेतलं आणि पोळपाटाला वाईच त्याल लावून त्या येकेक कडबुळ्याला घिऊन रेटून पराठे लाटले आनी लोनी सोडत सोडत खरपूस भाजून काढले...
त्ये डब्याला लावे प्रेन्त आमचं दिव्य वळवळ बालक उठलं... आणि लगोलग आमचं स्वयं पाक घरही सुटलं..मंग बायडी पन उठली ..आंग मोडत छा करायला सुटली.. मी बी पोराचं आवरून त्येला परत खायला बियला घातलं आनी होता होता सातच्या टायमाला माझी बाईल द्येवाला दिवा बत्ती करून मला एक लाडाची हाक देऊन "पाट पाणी घ्या ना आज प्लिईईज!!!" ह्ये इतक्या लाडानी म्हणाली की मी पोराला तिच्याकडं सोडून कवा उठलो आणि स्वयंपाक घराकडं कवा सुटलो त्ये माझं मला कळलं बी न्हाई.. नन्तर जेव्हा तिनि पराठ्याचा पहिला घास भाजीब्रोबर घ्येतला ..तेंव्हा तीचं दोन्ही डोळे बंद करून अत्यन्त आंनदानी चव घेणारं समाधानी मुख पाहून मलाही शांत शांत वाटलं..नन्तर मी बी ज्येवलो रोजच्या सारका, पन आज पोट आदीच भरलेलं होतं!
======≠==============वाह!
बाब्बौ
In reply to बाब्बौ by अभ्या..
ते शेफ लोक घालतेत ना उंच
In reply to ते शेफ लोक घालतेत ना उंच by प्रचेतस
ह्या प्रश्नाचे खरे उत्तर
In reply to ह्या प्रश्नाचे खरे उत्तर by अभ्या..
फेटा कशाला बांधला?)
ह्या प्रश्नाचे खरे उत्तर 'डोक्याला' असे असावे अशी आशा आहे. ;)=))))
In reply to फेटा कशाला बांधला?) by संजय पाटिल
(No subject)
भारी!!!
पुरंदरचा वाटाणा म्हणजे
मस्त डिश . तुम्ही म्हणजे
आज बाळाची द्रिष्ट काहाडढाना
बातमी प्रतिसाद
In reply to बातमी प्रतिसाद by नाखु
प्र कटन सुरू:-
In reply to प्र कटन सुरू:- by अत्रुप्त आत्मा
मग तुम्ही 'गैगै' कधी केलीत?
In reply to मग तुम्ही 'गैगै' कधी केलीत? by प्रचेतस
तू गप रे अगोब्या,
In reply to तू गप रे अगोब्या, by अभ्या..
=))
In reply to =)) by प्रचेतस
नुसते हसू नका, बुलेट घेऊन काय
In reply to नुसते हसू नका, बुलेट घेऊन काय by अभ्या..
@बुलेट घेऊन काय प्रगती झाली
In reply to मग तुम्ही 'गैगै' कधी केलीत? by प्रचेतस
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
बुवा, ते इमोटीकॉन्स दिसत
In reply to बुवा, ते इमोटीकॉन्स दिसत by यशोधरा
आय्यो! मला वाटलं की मलाच दिस
In reply to आय्यो! मला वाटलं की मलाच दिस by अत्रुप्त आत्मा
आम्ही
In reply to आय्यो! मला वाटलं की मलाच दिस by अत्रुप्त आत्मा
मला वाटलं की मलाच दिस ना गेले
मला वाटलं की मलाच दिस ना गेले! :-|
म्हणजे नेमकं काय?
रच्याकने, तुम्ही मराठीच्या कोणत्या बोली भाषेत लिहीलं आहे? :)In reply to मला वाटलं की मलाच दिस ना गेले by सतिश गावडे
ह ह पु वा!!
In reply to ह ह पु वा!! by यशोधरा
मटार
In reply to मटार by नाखु
आंबा गोड असतो त्यामुळे
वर्णनशैली
बाइज्जत बामूलाहीजा शेफ ए
लै दिवसाणी बुवा आये, दुरुस्त
In reply to लै दिवसाणी बुवा आये, दुरुस्त by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to लै दिवसाणी बुवा आये, दुरुस्त by डॉ सुहास म्हात्रे
सहमत,सहमत
मस्त ...
भारी हो गुरुजी. शेवट तर
फक्कड जमलया!
बाबो बुवा आत्मुस दुत्त दुत्त
बाबौ आवो गुर्जी धोतूर पण ....
मत्त मत्त बुवा..
In reply to मत्त मत्त बुवा.. by कोमल
..
झक्कास
काय बी कळंना
..तेंव्हा तीचं दोन्ही डोळे बंद करून अत्यन्त आंनदानी चव घेणारं समाधानी मुख पाहून मलाही शांत शांत वाटलं..हे वाचून उडालोच, फोटो बघितले तर ते पराठा वगैरेंचे. काय बी कळंना झालं.
In reply to काय बी कळंना by चित्रगुप्त
=))
In reply to =)) by प्रचेतस
यांना
In reply to यांना by नाखु
गुप्त चित्राचं काय घेऊन बसलात
In reply to काय बी कळंना by चित्रगुप्त
@ काय बी कळंना
काय बी कळंना 12 Aug 2018 - 3:19 am | चित्रगुप्त धागा जरा मोठा दिसला तर आम्ही आधी शेवटाकडून वाचतो, त्याप्रमाणे तिकडून वाचायला सुरुवात करतो तरः ..तेंव्हा तीचं दोन्ही डोळे बंद करून अत्यन्त आंनदानी चव घेणारं समाधानी मुख पाहून मलाही शांत शांत वाटलं.. हे वाचून उडालोच, फोटो बघितले तर ते पराठा वगैरेंचे. काय बी कळंना झालं.~~~ नावाला जागलात हो काका..! चित्राचं गुप्तांग काय-धरलत पण! ग्रेट ग्रेट!!! अशी सवय मुरली पाहिजे अंगात,मंजे आपणही येतो (कधीही केव्हाही कुठेही)रंगात! क्या बात! क्या बात! क्या बात! __/\__
वाह!
बाब्बौ
In reply to बाब्बौ by अभ्या..
ते शेफ लोक घालतेत ना उंच
In reply to ते शेफ लोक घालतेत ना उंच by प्रचेतस
ह्या प्रश्नाचे खरे उत्तर
In reply to ह्या प्रश्नाचे खरे उत्तर by अभ्या..
फेटा कशाला बांधला?)
In reply to फेटा कशाला बांधला?) by संजय पाटिल
(No subject)
भारी!!!
पुरंदरचा वाटाणा म्हणजे
मस्त डिश . तुम्ही म्हणजे
आज बाळाची द्रिष्ट काहाडढाना
बातमी प्रतिसाद
In reply to बातमी प्रतिसाद by नाखु
प्र कटन सुरू:-
In reply to प्र कटन सुरू:- by अत्रुप्त आत्मा
मग तुम्ही 'गैगै' कधी केलीत?
In reply to मग तुम्ही 'गैगै' कधी केलीत? by प्रचेतस
तू गप रे अगोब्या,
In reply to तू गप रे अगोब्या, by अभ्या..
=))
In reply to =)) by प्रचेतस
नुसते हसू नका, बुलेट घेऊन काय
In reply to नुसते हसू नका, बुलेट घेऊन काय by अभ्या..
@बुलेट घेऊन काय प्रगती झाली
In reply to मग तुम्ही 'गैगै' कधी केलीत? by प्रचेतस
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
बुवा, ते इमोटीकॉन्स दिसत
In reply to बुवा, ते इमोटीकॉन्स दिसत by यशोधरा
आय्यो! मला वाटलं की मलाच दिस
In reply to आय्यो! मला वाटलं की मलाच दिस by अत्रुप्त आत्मा
आम्ही
In reply to आय्यो! मला वाटलं की मलाच दिस by अत्रुप्त आत्मा
मला वाटलं की मलाच दिस ना गेले
मला वाटलं की मलाच दिस ना गेले! :-|म्हणजे नेमकं काय? रच्याकने, तुम्ही मराठीच्या कोणत्या बोली भाषेत लिहीलं आहे? :)In reply to मला वाटलं की मलाच दिस ना गेले by सतिश गावडे
ह ह पु वा!!
In reply to ह ह पु वा!! by यशोधरा
मटार
In reply to मटार by नाखु
आंबा गोड असतो त्यामुळे
वर्णनशैली
बाइज्जत बामूलाहीजा शेफ ए
लै दिवसाणी बुवा आये, दुरुस्त
In reply to लै दिवसाणी बुवा आये, दुरुस्त by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to लै दिवसाणी बुवा आये, दुरुस्त by डॉ सुहास म्हात्रे
सहमत,सहमत
मस्त ...
भारी हो गुरुजी. शेवट तर
फक्कड जमलया!
बाबो बुवा आत्मुस दुत्त दुत्त
बाबौ आवो गुर्जी धोतूर पण ....
मत्त मत्त बुवा..
In reply to मत्त मत्त बुवा.. by कोमल
..
झक्कास
काय बी कळंना
In reply to काय बी कळंना by चित्रगुप्त
=))
In reply to =)) by प्रचेतस
यांना
In reply to यांना by नाखु
गुप्त चित्राचं काय घेऊन बसलात
In reply to काय बी कळंना by चित्रगुप्त
@ काय बी कळंना