मी बर्याच दिवसांपासुन (खर तर वर्षांपासुन ) वेळास कासव महोत्सव बघण्यासाठी जायचा विचार करतोय पण दरवेळेस काही कारणाने नाही जाता आलं. मागच्याच महिन्यात आम्ही कार घेतली तेव्हा ठरवल कि यावर्षी नक्कि जायच. मी मिपावर यासंबंधित लेख शोधले पण मला नाही सापडले. तरी कुणाला काही माहिती असल्यास सांगणे. आम्ही २ कपल जाणार आहोत.
१. तारखा.
२. शनी-रवि जावे कि इतर दिवशी जेणेकरुन महोत्सव निट बघता येइल.
३. राहण्यासाठी घरगुती सोय असल्यास व त्यांचा मोबाईल क्र मिळाल्यास उत्तम.
४. पिंपळे गुरव पुणे येथुन जाणार आहे त्याप्रमाणे रूट. (म्हणजे रस्ता त्यातल्या त्यात बरा असेल असा कारण सध्या मुंबई-गोवा रस्त्यावर बरिच कामं चालू आहेत)
५. २ दिवसांचा प्लान आहे त्यामुळे आसपासची बघता येतील अशी ठिकाणं
६. कासव महोत्सवासाठी काही शुल्क असते का? असल्यास किती आणि ते कुठे भरतात?
धन्यवाद.
वाचने
6324
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
काॅलिंग, सुधांशू नुलकर
धन्यवाद मुक्त विहारि.
In reply to काॅलिंग, सुधांशू नुलकर by मुक्त विहारि
You may call one of the
धन्यवाद वेदांत.
In reply to You may call one of the by वेदांत
वस्ताद कासवी
धन्यवाद कंजुस.
In reply to वस्ताद कासवी by कंजूस
गंमत आहे.
In reply to धन्यवाद कंजुस. by सॅनफ्लॉवर्स
वेळास कासव महोत्सवाचा विषय