लेखक sandeepa यांनी मंगळवार, 05/01/2021 15:23 या दिवशी प्रकाशित केले. दापोली हर्णे अंजीरले येथे जाणे नियोजन आहे तेथील घरगुती हॉटेल भोजन व्यवस्था बद्दल माहिती असल्यास मार्गदर्शन करावे वाचने 4281 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया आंजर्ले : दुर्वांकूर (गुगलवर सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) मंगळवार, 05/01/2021 16:06 आंजर्ले : दुर्वांकूर (गुगलवर मिळेल) श्री. तोडणकर बिचला लागूनच. खोल्या ठीकठाक जेवण उत्तम (शाकाहारी, मांसाहारी) इथे बरीच माहिती मिळू शकते : चौथा कोनाडा मंगळवार, 05/01/2021 17:29 इथे बरीच माहिती मिळू शकते : https://www.misalpav.com/node/43304 https://www.misalpav.com/node/42592 https://www.misalpav.com/node/39875 https://www.misalpav.com/node/20827 https://www.misalpav.com/node/6036 https://www.misalpav.com/node/5614 "अतिथी देवो भवः, दापोली" यांना संपर्क करुन पहा. कराडकर मंगळवार, 05/01/2021 19:43 दापोली शहरामध्ये घरगुती पध्दतीचे जेवण हवे असेल तर अतिथी देवो भवः, दापोली च्या रविंद्र खोत, फोनः ९०११८१४४४५/९४०३६४१४३६ यांच्याशी संपर्क साधू शकता. ते आपल्यासाठी भोजनाची व निवासाची व्यवस्था करु शकतील. त्यांची इतर माहिती - अतिथी देवो भवः, दापोली
आंजर्ले : दुर्वांकूर (गुगलवर सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) मंगळवार, 05/01/2021 16:06 आंजर्ले : दुर्वांकूर (गुगलवर मिळेल) श्री. तोडणकर बिचला लागूनच. खोल्या ठीकठाक जेवण उत्तम (शाकाहारी, मांसाहारी)
इथे बरीच माहिती मिळू शकते : चौथा कोनाडा मंगळवार, 05/01/2021 17:29 इथे बरीच माहिती मिळू शकते : https://www.misalpav.com/node/43304 https://www.misalpav.com/node/42592 https://www.misalpav.com/node/39875 https://www.misalpav.com/node/20827 https://www.misalpav.com/node/6036 https://www.misalpav.com/node/5614
"अतिथी देवो भवः, दापोली" यांना संपर्क करुन पहा. कराडकर मंगळवार, 05/01/2021 19:43 दापोली शहरामध्ये घरगुती पध्दतीचे जेवण हवे असेल तर अतिथी देवो भवः, दापोली च्या रविंद्र खोत, फोनः ९०११८१४४४५/९४०३६४१४३६ यांच्याशी संपर्क साधू शकता. ते आपल्यासाठी भोजनाची व निवासाची व्यवस्था करु शकतील. त्यांची इतर माहिती - अतिथी देवो भवः, दापोली
प्रतिक्रिया
आंजर्ले : दुर्वांकूर (गुगलवर
आंजर्ले : दुर्वांकूर (गुगलवर मिळेल) श्री. तोडणकर
बिचला लागूनच.
खोल्या ठीकठाक
जेवण उत्तम (शाकाहारी, मांसाहारी)
इथे बरीच माहिती मिळू शकते :
इथे बरीच माहिती मिळू शकते :
https://www.misalpav.com/node/43304
https://www.misalpav.com/node/42592
https://www.misalpav.com/node/39875
https://www.misalpav.com/node/20827
https://www.misalpav.com/node/6036
https://www.misalpav.com/node/5614
"अतिथी देवो भवः, दापोली" यांना संपर्क करुन पहा.
दापोली शहरामध्ये घरगुती पध्दतीचे जेवण हवे असेल तर अतिथी देवो भवः, दापोली च्या रविंद्र खोत, फोनः ९०११८१४४४५/९४०३६४१४३६ यांच्याशी संपर्क साधू शकता. ते आपल्यासाठी भोजनाची व निवासाची व्यवस्था करु शकतील.
त्यांची इतर माहिती - अतिथी देवो भवः, दापोली