बेंगलोर ट्रिप मधे काय का पहावे ??
मी सहकुटंब 21 डिसेंबर ते 30 डिसेंबर रोजी बंगलोर जायची योजना केली आहे.
बेंगळुरू मधे मित्रचया घरि रहनार आहे पन काही दिवस जवळपास भटकंती करायचा मानस आहे।
दिमातीला मित्रचि गाडी आसेलच.
मित्र सोबत नसताना सुधा आसपस कुठे फिरता येईल त्यासाथी मार्गदर्शन करावे.
अंतरजलावर पहिल्यनादा मराठी लिहितोय त्यामुले शुद्धलेखनासाथी माफी असावी
याद्या
10003
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
अर्पित, हार्दिक स्वागत आहे
सोपी युक्ती म्हणजे -
कंजूसजी +१
In reply to सोपी युक्ती म्हणजे - by कंजूस
नंदी हिल्स अगदी सक्काळी
आपल्या नेमक्या आवडी निवडी व अपेक्षा काय हैती ?
बन्ग्लुरू
बनेरघट्टा नॅशन्ल पार्क
श्रीरंगपट्टणम
शहरात असे काही नाही
सर्व प्रतिसादकांचें आभार
बंगलोर मध्ये बघायचे एकच ठिकाण आहे..
या दिवाळीत आम्ही बंगलोर ला
अर्पितजी, खरे हुश्श्यार !
बंगळुरुतले ( बंगलोर) लोक
बेंगलोरमधे सगळं मस्त मस्त आहे
In reply to बंगळुरुतले ( बंगलोर) लोक by कंजूस