Skip to main content

Hawaii ट्रिप बद्दल माहिती हवी ahe

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 10/08/2019 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नाताळ झाल्यावर मी hawaii ट्रिप चा विचार करत आहे. काही माहिती हवी आहे: साधारण प्लॅन असा आहे - ईस्ट कोस्ट -> maui -> oahu -> पर्ल हर्रबर -> व्हॉल्कॅनो नॅशनल पार्क -> होनोलुलू (waikiki टुरिस्ट हॉटस्पॉट) -> इस्ट कोस्ट १. ह्या साठी किती तासांचा प्लॅन करावा? मी ६ व्हॉल्कॅनो असा विचार करतोय २. आम्ही तिघांचं जण (बायको आणि आमची ४ महिन्यांची मनीमौ) असणार आहोत, तर वॊशिंग्टन हुन कॅब करावी असा विचार करत आहे साधारण कॉस्टली जाईल पण इतर काही ऑपशन दिसत नाहीये. असल्यास सांगावा ३. हॉटेल्स सांगावीत अजून काही ट्रीप्स असतील तर नक्की सांगा

वाचने 38480
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

चामुंडराय, तुमच्या कडे AAA अथवा Costco ची मेंबर्शीप असेल तर तिथुन तुम्हाला चांगली माहिती मिळु शकेल. तुम्ही लिहिलेली ठिकाणं वेगवेगळ्या बेटांवर आहेत. Maui- छान आहे. Snorkeling करायचा प्लॅन असेल तर Maui ला करा. Dormant Volcanoes बघण्यासार्खे आहेत. Oahu- खूपच गजबजलेलं शहर आहे. Big Island- छान आहे, पण एव्हढी ठिकाणं धावपळीची होऊ शकतील. असो. प्रवासाला शुभेच्छा! --मयुरा.

In reply to by मयुरा गुप्ते

थॅन्क्यु व्हेरी मच मधुरा ताई ह्या तिरकस, टवाळखोर आणि व्यक्त्रोक्तीपूर्ण प्रतिसादांच्या भाऊ गर्दीत केवळ तुमचा प्रतिसाद माहितीपूर्ण आणि मार्गदर्शनप्रद आहे. तुम्ही बहुधा हवाईची ट्रिप केली आहे असे दिसते आहे. तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे अधिक माहिती मिळवतो. पुनःश्च धन्यवाद _/\_