नमस्कार,
पहिल्यांदाच या विभागात लेखन करत आहे.
आम्ही म्हणजे आम्ही दोघे व आमचे सव्वा वर्षांचे चिरंजीव पुढच्या आठवड्यात जयपूर आणि उदयपूर ला जाणार आहोत. जाणकार मिपाकरांनी व ज्यांनी या आधी ही ट्रिप केली असेल त्यांनी जरा आपले अनुभव सांगावे. २ दिवस जयपूर आणि २ दिवस उदयपूर असा प्लॅन आहे. राहण्याची सोय यजमानांच्या ऑफिस हॉलिडे होम मध्ये झाली आहे. प्रश्न फक्त हा आहे की प्रत्येकी 2 दिवसात कुठले must watch स्पॉट्स करावे? सोबत लहान बाळ आहे त्यादृष्टीने सांगावे. जयपूर चे हवामहाल न उदयपूर चे सिटी पॅलेस तर ऑलरेडी आहे लिस्ट मध्ये . तसेच शॉपिंग कुठे व कसली करावी?
वाचने
4345
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
नुकतीच २ दिवसीय (२ दिवस, १
किल्ले-महाल- म्युझियमचा
अनिंद्य आणि चौथा कोनाडा खूप
+१
In reply to अनिंद्य आणि चौथा कोनाडा खूप by सान्वी