नमस्कार सर्वांना....
मी डिसेंबर 22 ते 25 नोव्हेंबर या कालावधी मध्ये मी आमची सौ आणि दोन मुले एक ११ वर्ष आणि दुसरा ३ वर्ष बदामी जाण्याचा विचार आहे, मी पुण्याहून रेल्वेने जाणार आहे, जाणकारांनी मदत करावी, काय पाहावे, कोठे राहण्याची व्यवस्था होईल, खासकरून खाण्याच्या बाबतीत कुठे छान जेवण (व्हेज) मिळेल
वाचने
3757
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>
>>डिसेंबर 22 ते 25 नोव्हेंबर
तुम्हाला खाली दिलेल्या लिंकचा