नमस्कार सर्वांना....
मी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये म्हणजे 6 ते 11 नोव्हेंबर या कालावधी मध्ये मालवण , तारकर्ली आणि अजून काही माहिती मिळाली तर तेही करण्याचा विचार आहे, मी पुण्याहून कोल्हापूर मार्गे कोकणात उतरणार आहे, जाणकारांनी मदत करावी, काय पाहावे, कोठे राहण्याची व्यवस्था होईल, खासकरून खाण्याच्या बाबतीत कुठे छान जेवण ( नॉनव्हेज) मिळेल???
आणि सोबत dslr कॅमेरा असणार आहे, त्यामुळे कोकणच्या सौन्दर्याची लयलूट यथेच्छ करणार आहोत फोटोमार्फत, .....
वाचने
9782
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पण या दरम्यान २-३ दिवसांची
"misalpav.com कोकण ट्रिप" अशी
नुकताच अशीच माहिती विचारणारा
शुभेच्छा!
बाईक ने जाणार आहोत
In reply to शुभेच्छा! by कंजूस
कणकवली
कणकवली
कणकवली
कणकवली
चार चार वेळा सांगितलेत .... :
In reply to कणकवली by दिनेश५७
कणकवलीत प्रतिध्वनी
In reply to चार चार वेळा सांगितलेत .... : by चौथा कोनाडा
देवगड मधील तांबळडेग समुद्रकिनारा बघायला विसरू नका.
धन्यवाद सर्वांचे......पण अजून
दुसर्या एका धाग्यावरील माझा
धन्यवाद.....
भिंगरी लावल्यागत प्रवास
खूप खूप महत्वाचा सल्ला दिला,
खूप खूप महत्वाचा सल्ला दिला,