Skip to main content

झांबिया आणि केनिया - थरारक आणि जंगली!

लेखक स्वीट टॉकर यांनी बुधवार, 21/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि स्वीट टॉकरीणबाई नुकतेच झांबिया आणि केनियाचा दोन आठवड्यांचा फेरफटका मारून आलो. कड्यावरून खाली उडी मारणे वगैरे अतिशहाणपणाच्या गोष्टी केल्या. तिथल्या प्राण्यांबद्दल तर विचारायलाच नको. व्हीडियो आणि फोटो बरेच घेतले. त्यांना कॉमेंटरी देऊन एक डॉक्युमेंटरी फीत तयार केली आणि तू-नळीवर टाकली आहे. अर्ध्या तासाची आहे. लिंक https://youtu.be/hH_B7_NtvJ4

वाचने 7350
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

पूर्वी नियमितपणे लिहीत असूनदेखील गेले कित्येक महिने एकही शब्द लिहिलेला नाही त्याचं कारण हल्ली अजिबात वेळ होत नाही. इच्छा असूनदेखील वर्णन लिहिणं अशक्यच दिसत आहे. प्रयत्न करतो.

जव्हेरगंज - मलाही मराठीत जास्त सोपं पडलं असतं पण माझ्या अशा नोकरीमुळे माझे जितके मराठी मित्र आहेत तितकेच किंबहुना जास्त अमराठी आणि काही अभारतीय आहेत. त्यामुळे इंग्रजीला पर्याय नव्हता.

फार सोपं आहे आणि त्याचा ओडिओ प्लेअर इथे देता येतो ( लिंक द्यावी लागत नाही). एमपी३ फाइल असेल तर दहा मिनिटाला तीन एमबी होते. त्यासोबत चारपाच फोटो दिलेत की झालं काम.

ह्या लेख चे शीर्षक बघून अत्यानंद झाला ... केवढे वर्षांपासून मिसळपाव वाचतोय .. पण kadhi लिहिण्याची सुबुद्धी झाली नाही.. आज खरंच झाली मित्रांनो ...मिसळपाव वर सगळे लेखन आणि लेखकांना मी फालो करतो जवळ जवळ ८ वर्षांपासून.. माझा २००९ पासूनचे आयुष्य भारत -आफ्रिका आणि काही आशिया मधले देश मी पालथे घातले आहेत ...विशेष करून माझी पयली भेट हि केनिया आणि झांबिया लाच होती ......बस्स्स्स्स आता मी नक्की लिहिणार ..गॉड मानून घ्या

मस्त

.बस्स्स्स्स आता मी नक्की लिहिणार ..गॉड मानून घ्या
.......माझीही अशीच अवस्था आहे. गेल्या तीन चार वर्ष्यापासून निमित मिपावरचे लेख वाचतोय , खासकरून भटकंतीचे पण लिहिण्याचा धीर होत नव्हता. मोदकरावांशी बोलून, किल्लेदारांचा सल्ला घेऊन लडाख ट्रिप यशस्वी केली. ते अनुभव शेअर करायचे आहेत. बस आता ठरलं ....लवकरच एक लेख लिहिणार ...गॉड मानून घ्या