युरोपच्या डोंगरवाटा २: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) उर्वरित भाग
युरोपच्या डोंगरवाटा १: प्लीट्विच्का जेझेरा (Plitvice Lakes) भाग १
अप्पर लेक्सचा निरोप घ्यावासा वाटत नव्हता, पण जाणं भाग होतं. Lower Lakes were calling...
बोटीच्या धक्क्याशी आलो तर पुढची बोट निघणारच होती. पार्कमध्ये प्रवेश करून साडेतीन तास होत आले होते. एकदाच पाच मिनिटं बसून विश्रांती घेतली होती आणि झाग्रेबच्या बाजारात घेतलेले सुके अंजीर खाल्ले होते. आता पाय थकले होते आणि भूकही लागली होती. पोटपूजेची सोय 'उस पार'च होणार होती. तोपर्यंत निवांत बसलो.
वाचने
9261
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
___/\___ पारणं फिटलं
सुरेख, सुरेख! ते पाणी पाहून
वा! सुंदर!
मी इथे का नाहीये अत्ता या
वाह!! सुरेख फोटो!
अप्रतिम निसर्गसौंदर्याचे
अप्रतिम सौंदर्य --- पारणं
अप्रतिम सौंदर्य --- पारणं
मस्तच
मस्तच
मस्तच
सॉल्लीड !
पुन्हा कधीतरी नक्की जायचंय प्लीट्विच्का जेझेराला... फक्त हिरवाई असताना कि बर्फ असताना ते ठरत नाहीये...हिरवाई असतांना जास्त मजा येईल.प्रतिसादांसाठी सगळ्यांचे आभार
फोटो काय अप्रतिम आहेत. सुंदर.
अप्रतिम!