प्रासंगिक भटकंती वार्ता
ढाक
बय्राचजणांनी ट्रेकमध्ये उत्सुकता दाखवल्याने एक ट्रेक ठरवला आहे.
एक दिवसाच्या ट्रेकला जाण्याचे ठरत आहे.
रविवार दि १९
कर्जत-वदप-ढाक गाव-कर्जत
सकाळी सहा ते संध्याकाळी आठला परत.
वाट सोपी ,दरी नसलेली, अवघड चढाई नसलेली, ढाकचे गाववाले वापरत असलेली आहे. आपण ढाक बहिरीला जात नाही. ढाक गावाकडे जाणार आहोत.
थोडी भटकंती आणि वनभोजन.
ट्रेन + ओटोरिक्षा ( अंदाजे प्रवास खर्च रु ८० अथवा कमी )
( ढाक बहिरी गुफा अथवा ढाक गड नाही)
उन्हाळ्यातला दिवसा ट्रेक जमत असेल त्यांनी यावे.
( cst karjat fast train. Dadar (6.24), kurla(6.30), ghatkopar(6.35),thane(6.50),Dombivli(7.00),kalyan(7.10)Karjat(8.00)
पुण्याकडून येणारी सिंहगड एक्सप्रेसही कर्जतला (8.00)लाच येते.
कर्जतला एक नं फलाटाकडे मोठे तिकिट ओफिस आहे तिथे सर्व भेटू. कर्जतला आल्यावर सर्वांनी तिकिट ओफिस एअरिआत येणे. रूळ ओलांडू नका, पुलाचा वापर करा. पूल तिथेच उतरतो.
( पुण्यास परतण्यासाठी प्रगती (18.05), Deccan queen(18.33), बहुतेक मिळेल. अथवा सह्याद्री एक्स(19.28) आहेच.)
कर्जत रिटन तिकिट काढून शक्यतो
पुढच्या दुसय्रा डब्यात बसणे.
( जेवणाचा डबा,टोपी/छत्री,दोन लिटर पाणी)
बघुया कसं जमतं ते.
माझा फोन
8080627261
उन्हाळ्यात ही चढाई खूप
मी येतोय
उन्हात एका दिवसात जाऊन
In reply to उन्हात एका दिवसात जाऊन by कंजूस
अरे वा!!
In reply to अरे वा!! by किसन शिंदे
कुणाला कशाचं...
In reply to अरे वा!! by किसन शिंदे
होय. पण पायय्रा नाहीत.
पोहण्यासाठी
मस्त प्लॅन
फक्त पठारावरील ढाकवाडीपर्यंत
उन्हाचा खूप त्रास वाटू
ढाक भटकंती वृत्तांत थोडक्यात-
In reply to ढाक भटकंती वृत्तांत थोडक्यात- by कंजूस
ढाक ट्रेक वृत्तांत
In reply to ढाक भटकंती वृत्तांत थोडक्यात- by कंजूस
छान झाला ट्रे़क
ढाक भटकंती वृत्तांत थोडक्यात-
In reply to ढाक भटकंती वृत्तांत थोडक्यात- by कंजूस
मस्त उपवृत्तांत.
भारीच!!
छान!
काकानू.. एकटे नका फिरत जाऊ...
छान व्रुतांत. फोटो आणि
व्वा!!
परवा ३०-३१मे भिमाशंकरला
In reply to परवा ३०-३१मे भिमाशंकरला by कंजूस
तगडी भटकंती झाली.
In reply to परवा ३०-३१मे भिमाशंकरला by कंजूस
मस्त
In reply to परवा ३०-३१मे भिमाशंकरला by कंजूस
मस्त फिरता तुम्ही एकटेच. बाकी
भन्नाट भिमाशंकर ट्रेक !
भिमाशंकरला २७-२८ फेब्रुवारीला