इथे क्लिक केल्यावर गूगल सर्च ओपन होईल. त्यात सर्च फील्डमध्ये site:www.misalpav.com असे लिहिलेले असेल. त्यासमोर तुम्हाला मिसळपाव साईटवर जे सर्च करायचंय ते मराठीत टाईप करा व सर्च करा.
उदा. site:www.misalpav.com ओम जय जगदीश असं सर्च करा आणि आलेल्या रिजल्ट्सपैकी दुसर्या रिजल्टवर क्लिक करा . फुल्ल टू टैमपास होईल!!
प्रतिक्रिया
गुगल वर जायचे - XYZ + www
इथे
भटकंती?
शोध मटनाचा पर्याय कुठे आहे ?
शोध बटन मिपाच्या अँप वर दिसते
मिपाचे अँप आहे हे अजून माहीती