भोज धरण आणि कोंडेश्वर
भोज धरण
२ ) भोज धरण
पावसाने चांगली सुरुवात केली, मागच्या वर्षाचा राग दूर केला आणि तीन आठवड्यात निसर्गाचं रूप बदलून टाकलं.पाऊस पाहण्यात सह्याद्री पर्वतरांगात जी गम्मत आहे ती दुसरीकडे कुठेही येत नसेल.सुरुवात केली यावेळच्या भटकंतीची राजमाची गडावर ती आनंदाची झाली.पण इकडे भटकायचं तर दोन दिवस हाताशी हवेतच.आता महिन्याभरात बदललेला निसर्ग पटकन पाहायचा तर पर्वत पायथाच योग्य.भातशेतीची तयारी चाललेली असते.यासाठी बदलापुरचे भोज - कोंडेश्वर हे एक उत्तम ठिकाण.
शुक्रवार होता आणि अशा ठिकाणी जाण्यासाठी शनिवार रविवारची गर्दी टाळण्यासाठी योग्यच तसेच सकाळची कामावर जाणाय्रांची धावपळ संपल्यावर रेल्वेने निघालो बदलापूरकडे.
३ ) रूट नकाशा
कसे जावे --
बदलापूर स्टेशन ते भोज धरण ,कोंडेश्वर
१) बदलापूर स्टेशनला ठाणे एंडकडच्या टोकाला उजवीकडे बाहेर पडा.एक मिनिटावर "भोज" गावाकडे जाणाय्रा थ्रीसिटर auto असतात.पंधरा रु/ सीटने परंतू मागे चारजण बसवतात.पुढे ड्राइवरच्या दोन्ही बाजूस दोन हाफ सीट बसतात.
तुम्ही तिघे असाल तर चार सिटांचे पैसे देऊन मागे आरामात बसा. साडेपाच किमिच्या भोज गावाला सोडेल.
२)भोज इथून पुढे पाच मिनीटे चालल्यावर भोज धरण डावीकडे आणि कोंडेश्वर उजवीकडे अशी पाटी दिसेल. उजवीकडे पाच मिनिटांवर धरणाचा ओवरफ्लो येईल.आणखी पुढे अर्धा तास चालल्यास शेवटचे कोंडेश्वर आहे.( भोजपासून अडिच किमी.)
रूट:- बदलापूर स्टेशन - कर्जत रोडने - खरवई आंबेडकर चौक उजवीकडे वळून -जोवेली गाव -दहिवली गाव-भोज-कोंडेश्वर.(८किमी )
स्पेशल auto केल्यास रु दोनशेत स्टेशन ते कोंडेश्वर सोडतात.
चहा वडा टपय्रा आहेत. मोठे टॅाइलट बांधून तयार आहे परंतू उद्घाटन व्हायचे आहे.
परत येताना भोजला auto न मिळाल्यास दहिवली गावात यावे.( दहा मिनिटे ).
४ ) धरण परिसर कोंडेश्वर ,बदलापूर
देवळाजवळचा धबधबा ( फक्त पाहण्यासाठी )
इथे प्रवाह फार धोकादायक असून तो धबधब्याखालचा डोह घातकी ठरल्याने देवळामागचे दोन मोठे धबधबे फक्त पाहण्यासाठी आहेत. संपूर्ण पोलिस बंदोबस्त आहे.भोज धरणाचा चांगले पोहता येणाय्रांनी वापर करावा.
५ )
मुंबईतून रेल्वेने प्रवास करताना पश्चिम रेल्वेने बोरिवली - विरार -पालघर जाताना नेहमी रेल्वे उत्तरेकडे जाते आणि रुळाच्या डावीकडे असलेला उपनगराचा भाग पश्चिम म्हणून ओळखला जाते तसेच उजवीकडचा भाग हा पूर्व. सिएसटी कडून मध्य रेल्वेने दादर -ठाणे - कल्याण - टिटवाळा - आसनगाव - कसारा असे जाताना पूर्व पश्चिम भागही असेच येतात. परंतू कर्जत - खोपोलीकडे जाताना असे होत नाही. कल्याणनंतर गाडी पूर्णपणे उलट दक्षिण दिशेला वळते त्यामुळे बदलापूर स्टेशनला डावीकडे पूर्व आणि उजवीकडे पश्चिम येते.कोंडेश्वर हे हाजीमलंग गडाच्या पायथ्याशी पण बदलापूर पश्चिमेला आहे

सुंदर ठिकाण
In reply to सुंदर ठिकाण by चौकटराजा
आम्हालाही तुम्हा दोघा
एक नंबर ठिकाण, दरवर्षी जातो
येस!
In reply to येस! by बोका-ए-आझम
चलाच, या महिन्यात नक्की
In reply to चलाच, या महिन्यात नक्की by स्पा
मी बी येतो ..
In reply to मी बी येतो .. by चौकटराजा
चला फोटोग्राफी कट्टा करु,
In reply to चलाच, या महिन्यात नक्की by स्पा
तुम्ही सांगा.
सुरेख फोटो!
कंजूसकाका,धन्यवाद.अप्रतिम
काका सगळे मिळून एक पावसाळी
काका सगळे मिळून एक पावसाळी
मी तयारच आहे कोणत्याही दिवशी
In reply to मी तयारच आहे कोणत्याही दिवशी by कंजूस
बारवी असेल
In reply to बारवी असेल by नाखु
अजून काही चित्रे
In reply to अजून काही चित्रे by स्पा
चित्रे खूपच भडक वाटली.
In reply to चित्रे खूपच भडक वाटली. by प्रचेतस
+१
In reply to अजून काही चित्रे by स्पा
सुंदर छायाचित्र.
In reply to अजून काही चित्रे by स्पा
मस्तच हो स्पांडुब्बा!
In reply to बारवी असेल by नाखु
असं करा
In reply to मी तयारच आहे कोणत्याही दिवशी by कंजूस
तयार .. होय एका पायवर तयार
In reply to तयार .. होय एका पायवर तयार by माझीही शॅम्पेन
मी येणार रे...फक्त १६ चा
In reply to मी येणार रे...फक्त १६ चा by टवाळ कार्टा
मी येणार रे...फक्त १६ चा
In reply to मी येणार रे...फक्त १६ चा by माझीही शॅम्पेन
टका कामाचा माणूस आहे रे.....
In reply to मी येणार रे...फक्त १६ चा by माझीही शॅम्पेन
पुढील वेळेस मलाही सांगा,मलाही
मस्त
Apratim
सुंदर फोटो!
स्पांडुरंगा _/\_
काका तुम्ही म्हणताय ते भोज
सुंदर फोटो आहेत सगळेच.
वा . खू . साठवली आहे .
"इकॉनॉमिकल ट्रेक कसे करावे --
पिकतं तिथे विकत नाही म्हणतात
फोटो मस्त आलेत कंजुष
वा!
सुंदर फोटो ! पाण्याच्या
थोडीशी दुरुस्ती...