माहिती हवी - माथेरान
नमस्कार मंडळी.
थोडी माहिती हवी होती. माथेरान ला कुटुंब सहल काढण्याचा विचार चालू आहे. आम्ही 20 ते 25 जण आहोत. शनिवारी जायचे आहे आणी रविवार पुन्हा परत फिरायचे आहे. तिथे राहण्याच्या, खाण्या-पिण्याच्या सोयीबद्दल माहिती हवी आहे. कृपया मदत करा.
वाचन
13829
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
इथे शोधा
मदत हजर आहे
In reply to मदत हजर आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यु आर टु मच फनी हं.... ;)
In reply to मदत हजर आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
याष्टी बुंगाट हाय आज
शनिवारी जायचे आहे आणी रविवार
In reply to शनिवारी जायचे आहे आणी रविवार by सतिश पाटील
शोधा मंजे?
शिरवाडकर नाय हो
In reply to शिरवाडकर नाय हो by ईश्वरसर्वसाक्षी
अरे हो बरोबर.दिवाडकर
फारच निर्जन ठिकाणी चालला आहात
कमाल आहे… अर्रे निदान मदत
In reply to कमाल आहे… अर्रे निदान मदत by स न वि वि
एका महिलेला दारू च्या दुकानं
In reply to एका महिलेला दारू च्या दुकानं by अनुप ढेरे
अगदी, अगदी! अशा लोकांमुळेच ती
In reply to अगदी, अगदी! अशा लोकांमुळेच ती by यशोधरा
निघून गेली ?
In reply to निघून गेली ? by सस्नेह
बघत काय बसलाय मग? मारा
In reply to बघत काय बसलाय मग? मारा by यशोधरा
ज्यांना पोहता येते त्यांनीच
सतिश पाटिल
:-))))))))))))
सर्वाना धन्यवाद....
इधर डॉक्टर कौन है रे बाबा ?
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शनिवार रविवार थोड़े महागडे
माथेरानला सोय
प्रिती हॉटेल
धन्यवाद Savnil,प्रणवजोशी,आणी
उषा अॅस्काॅट ,ब्राइटलॅन्ड्स
माथेरान मध्ये राहण्यासाठी