मुंबई-पुणे-मुंबई-१
पहिल्या लेखाच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
पराठे डबल साईझ चे होते पण किमंत मात्र खूप कमी होती( ज्यांना पराठा मोठा वाटला त्या वाचकांसाठी ).
रात्रीचे जेवण बाहेर करायचं ठरलं अस मेहुणीच्या घरी कळवलं.तो पर्यंत मी आणि श्रीकांत त्याच्या मित्रांना जाऊन भेटलो,त्याचा भाऊ पण नुकताच पुण्यात स्थलांतरित झालेला त्याला हि भेटलो.
श्रीकांत च्या भावाला भेटल्यावर एक गोष्ट कळाली की आजकाल च्या वाढत्या महागाईत पुण्यात विध्यार्थ्यानी राहाण हे किती कठीण होत चालले आहे.
गम्मत म्हणजे त्यात खोली मालकांच्या वेगवेगळ्या मर्यादा अक्षरशा आम्ही त्याच्या भावाला भेटायला जातोय आणि लगेच परत जाणार आहोत हे सुद्धा त्यांना सांगून जावं लागलं.
कुणी थांबलेलं जमणार नाही. एवढेच जण राहू शकता आणि जर अजून एक जण आला तर भाडेवाढ होणार.
मनातल्या मनात विचार केला वाचलो माझ कॉलेज घरा जवळच होत.
९ वाजायला आले बायकोचा २ वेळा फोन येउन गेला 'आहात कुठे?'.
म्हटलं 'येतो थोड्या वेळात'!
रात्रीच जेवण हि आवरलं शनिवार असल्याने बिचारे प्राणी मित्रांना पनीर बिर्याणी वरच भागवाव लागलं.
तेवढ्यात मंदार चा फोन आला, मंदारच ऑफिस नुकतच पुण्यात शिफ्ट झालेल.
तो ११च्या आसपास डेक्कन ला आला आणि श्रीकांत ने त्याला पिकअप केल.
आणि ladies च्या प्लान मध्ये change झाला.
सारिका आणि विषया आमच्या बरोबर मेहुनिकडे निघाले.
सकाळी ७ ला कार येणार होती.
ठरल्या नुसार ७ चे ७.१५ झाले निघताना.
श्रीकांत आणि मंदार ला cummins कॉलेज जवळ पिक केले.
निघायच्या घाईत न्ह्यारी तर कुणी केलीच नव्हती.
सिंहगडावरच जाऊन काहीतरी खाण्याच ठरलं.
माझ्या मते काही वाचलेल किंवा ऐकलेलं त्यापेक्षा पाहिलेलं आपल्याला जास्त लक्षात राहत.
पुढील प्रवास फोटो च्या माध्यमातून तुम्हाला पण अनुभवू देण्याचा प्रयत्न करतो.
कार मधून click केलेला देखावा.
हा निसर्गरम्य देखावा पाहून सगळे भारावून गेलेलो.
सिंहगडावर पोहोचे पर्यंत सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडू लागलेल.
झुणका भाकर,कांदा भजी आणि वांग्याचं भरितवर सगळ्यांनी ताव मारला.
पोट भरला सगळे जण bike पार्किंग च्या इथे गेलो.येणारा जो तो तिथे फोटो काढत होता.
हे पाहून शाळेतल्या मधल्या सुट्टीची आठवण झलि.
आणि हे बघून तर तोंडाला पाणीच सुटल.
bike पार्किंग मधून सिंहगडाचे छायाचित्र.
सगळे खाण्याचे पदार्थ पाहून कंट्रोल नाही झाल.
पोटभरून झुणका भाकर खालेल्ली तरी पण.
स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी बसलेल्या ह्या काकांना बघून थोड मन उदास झालं.
शेवटी प्रत्येकाच्या नशिबाचा भाग.
सिंहगडचा नकाशा.
कॅमेरा हातात असल्य्वार अश्या दृश्याचे छायाचित्र घेताना खूपच छान वतत.
तानाजीं मालुसरेंच्या समाधी जवळ हे काका असतात.
कोणतीही दक्षिणा न घेता निस्वार्थ ऐतिहासिक वारसा सांभाळत आहेत.त्यांना मानाचा मुजरा.
ह्या चिमुकल्या चा पोवाडा म्हणताना आवाज ऐकून आम्ही शहारलो.
वाटल शिवरायांच्या युगातच आलो आहोत आम्ही.
सिंहगडावर सैर चालूच होती.
"गड आला पण सिंह गेला".
"आधी लग्न कोंढाण्याच मग रायबाच" हे कानावर ऐकू येत होत.
एवढ्या मोठ्या कड्यावर मावळे कसे चढले असतील याच आश्चर्य वाटत होत आम्हांला.
या सगळ्या संभाषणंनंतर सगळ्यांची मस्ती सुरु झाली.
गडावरून खाली उतरताना एक व्यक्ती दिसलेला बघितलं.
सगळ्यांनी विचारलं काय करता तुम्ही?
A३ आकाराच्या पेपर वर गणपती आर्ट काढतो म्हणाले.
जास्तीत जास्त ६नावे एका पेपर वर.
आमच्या समोर ५mintues मध्ये त्यांनी रिकाम्या कागदावर कलाकृती काढली आणि आम्ही भारवून गेलो.
पूर्ण झाल्यावरच चित्र.
हे चित्र घेतल्यावर सगळे जण खुश झालेलं.
खाली आल्यावर प्रत्येकाला वाटल आपल्या कुटुंबासाठी पण एक बनवून घ्यायला हव होत.
अखेर आमची स्वारी निघाली लवासा साठी.
वाटेत जेवण केल दुपारचे ३ वाजलेले. मांसाहारवाल्यांनी कोंबडी वर ताव मारला.
पुण्यातून चांदणी चौक ओलांडून पिरंगुटच्या पुढे गेले की डाव्या हाताला असलेली मोठी होर्डिग्ज लक्ष वेधून घेतात. लवासाकडे, लवासा- काही अंतरावरच!
काही मूठभर श्रीमंतांना खूप पैसे कमवून झाले, की चैनचंगळीसाठी एक ठिकाण विकसित करण्याकरता लवासाने केलेली निसर्गाची कत्तल,पर्यावरणाचा -हास, लोकांच्या फसवणुकी, कायद्याची वासलात. हे सारे पाहून थक्क आणि व्यथित व्हायला होते. तथाकथित भांडवली भरभराटीचा, चंगळवादाचा रस्ता विनाशातूनच आणि विनाशाकडेच जातो, हे अधोरेखित करणारी ही लवासा लेकसिटी!
तिकडे पोहोचल्यावर जास्त अस स्पेशल काही वाटलं नाही.
पवई तलावाची आठवण आली ( कदाचित ऑफिस मधून रोज जाताना बघतो म्हणून )
बघावे ते bunglows रिकामे आणि सगळे फोटो शूटला लागले.
पूर्ण लवासा मध्ये हे बंगलेच आवडले. मुंबईत उंच इमारती बघण्याची सवय झालेली आहे ना.
७ वाजले परतीची वेळ झालेली.
गाडींत बसल्या बसल्या विषया ने rock पेपर scissor चा खेळ शिकवला.
पहिल्यांदाच खेळत असल्याने मंदार आणि माझी तारांबळ झाली.
सगळे पोट धरून मनसोक्त हसले.
मुंबईला पण जायचं होत परत.
स्वारगेट ला पोहोचून सगळ्यांनी ST पकडली. परतीचा प्रवास झोपेतच गेला.
मित्रांमुळे जास्तच मजा आली.
थोडक्यात दंगा केला !
वाचने
7760
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटोंतून छान सहल घडवलीत.
हो !
In reply to फोटोंतून छान सहल घडवलीत. by वडाप
वॉव.
कोणतीही दक्षिणा न घेता
अगदी अगदी!!!!!
In reply to कोणतीही दक्षिणा न घेता by सूड
अगदी अगदी!!!
In reply to कोणतीही दक्षिणा न घेता by सूड
बर्यापैकी मोठे आहात तुम्ही
म्हणजे संख्येनी का?
In reply to बर्यापैकी मोठे आहात तुम्ही by एस
खिक्क
In reply to म्हणजे संख्येनी का? by असंका
@ म्हणजे संख्येनी का?>> :-D
In reply to म्हणजे संख्येनी का? by असंका
@ म्हणजे संख्येनी का?>> :-D
In reply to म्हणजे संख्येनी का? by असंका
=))
In reply to म्हणजे संख्येनी का? by असंका
ठो!!!
In reply to म्हणजे संख्येनी का? by असंका
ठ्ठो =))
In reply to बर्यापैकी मोठे आहात तुम्ही by एस
डोक्याला
In reply to ठ्ठो =)) by बॅटमॅन
छान सुंदर वर्णन
एकंदर फ़ोटो छान आहेत.
बादवे, लवासात फोटो नाय काढून
शेवटी गडावर जाऊन दंगा मस्ती
एक सांगतो इतक्या प्रमाणात आणि
थेट बोलतो, राग नको..
+१११११
In reply to थेट बोलतो, राग नको.. by संदीप डांगे
+++१११
In reply to +१११११ by मधुरा देशपांडे
१००% सहमत
In reply to थेट बोलतो, राग नको.. by संदीप डांगे
अजून एक भाग फक्त फोटोंचा
+१
In reply to अजून एक भाग फक्त फोटोंचा by यसवायजी
अनलेस.... ;)
In reply to +१ by बॅटमॅन
ख्याक्क्क.
In reply to अनलेस.... ;) by टवाळ कार्टा
ख्याक्क्क्क्क =)) =)) =))
In reply to अनलेस.... ;) by टवाळ कार्टा
वाचन प्रेमी