भोगानंदिश्वरा
नंदिहिल्स बेंगलोरपासून अवघ्या ५० किमी अंतरावर आहे. नंदिहिल्स हि बेंगलोरवासियांसाठी सुटीच्या दिवशी भेट द्यायची आवडीची जागा. सुटीच्या दिवशी जवळपास जत्रा भरेल इतकी गर्दी असते आणि टेकडीवरचे योगानंदिश्वरा मंदिर सर्वांच्या परिचयाचे आहे. पण नंदिहिल्सच्या पायथ्याशी असलेलं भोगानंदिश्वरा हे बारशे वर्श जुनं मंदिर मात्र दुर्लक्षित राहिलं आहे. हे मंदिर नंदिहिल्सपासून फक्त पाच किमी अंतरावर नंदिग्राम ह्या खेड्यात आहे.
नवव्या शतकात बाणा राज्यघराण्याची राणी रत्नावली हिने ह्या मंदिराची स्थापना केली. ह्या मंदिराचा पुढे, गंगा, चोला, होयसाळा, पल्लवा आणि विजयनगर ह्यांचा कारकिर्दित विस्तार झाला. मंदिराच्या कलाकृतींमध्ये हे प्रकर्षाने जाणवते. मंदिराचा आवार प्रशस्त असून तिथे अरुणाचलेश्वर, उमामहेश्वर आणि भोगानंदिश्वर असे तीन मंदिरांचे संकुल आहे.
अरुणाचलेश्वर ही महादेबाची बाल अवस्था, भोगानंदिश्वरा ही तारुण्य अवस्था आणि योगानंदिश्वरा ही वैराग्यावस्था मानन्यात येते. भोगानंदिश्वरा हे शिवाच्या तारुण्य अवस्थेला समर्पित केले आहे.
मंदिराचा आवार प्रचंड मोठा आहे. त्याचे काही फोटो
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार.
प्रवेशद्वारावर कोरलेल्या काही अप्सरा.
आता मुख्य मंदिराचे काही फोटो.
आता मंदिरातील मूर्त्या आणि इतर कलाकुसर.
ह्या मंदिराच्या आवारात शृंगेरी तिर्थ नावाची एक मोठी पुष्कर्णी आहे आणि तिथे पिनाकिणी नदिचा उगम होतो असे मानन्यात येते.
पुष्कर्णीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला मंड्प.
पुष्कर्णीचे फोटो
पुष्कर्णीच्या भोवतलचा परीसर आणि तिथले मूर्तीकाम.
आता नंदिहिल्स वरून सूर्यास्ताच्या वेळी काढलेले काही फोटो.
चोला, होयसाला आणि विजयनगर ह्यांच्या कलाकृती एकाच ठिकाणी असणारे हे दुर्मिळ मंदिर आहे. प्रत्येक इतिहासप्रेमी मानसाने भेट जरूर द्यावी.
मंदिराला भेट देण्यासाठी दोन प्रकारे प्लॅन करता येत. नंदि हिल्स वर सूर्योदय पाहा. मग खाली येवून मंदिराला भेट द्या.
किंवा दुपारी दोन-तीनच्या सुमारास आधी मंदिराला भेट द्या मग नंदिहिल्सवर सुर्यास्त पाहायला जा.
मंदिराविषयी अधिक माहीत तुम्हाला इथे मिळेल.
http://www.karnataka.com/nandi-hills/nandi-village-bhoga-nandeeshwara-temple/

वाचने
8452
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
सुंदर लेख आणि फोटो ! अजूण एक
छान जागा आणि फोटो.
मस्त !!!
मस्त माहीती, फोटो सुरेख.
या देवळाबद्दल ऐकून होतो,
In reply to या देवळाबद्दल ऐकून होतो, by बॅटमॅन
अल बेरूनीचे पुस्तक वाचले नाही
नविन माहिती आणि छान फोटो
वा सुंदर.
In reply to वा सुंदर. by चित्रगुप्त
इथे बेंगलोरमध्ये त्याला
अप्रतिम फोटो
वा वा, सगळे अँगल्स सुपर
In reply to वा वा, सगळे अँगल्स सुपर by स्पा
वेळोवेळी प्रामाणिक प्रतिसाद
मस्तच.... स्पा शी सहमत :)
फोटो आवडले.
In reply to फोटो आवडले. by प्रचेतस
साला दक्षिण भारताची सहल कधी
अगदी सुंदर धागा व छायाचित्रे.
In reply to अगदी सुंदर धागा व छायाचित्रे. by एस
नंदीहिल्स पाहिले, पण तिथल्या
मस्त आहेत सगळे फोटो.
सुंदर जागा. छान परिचय करून
In reply to सुंदर जागा. छान परिचय करून by स्रुजा
छानच !!
अप्रतिम लेख पुन्हा एकदा ...
सुंदर माहिती!
अच्छा? तो सुर्यास्ताचा फोटो
छान माहितीपूर्ण लेख.
तसा देवाचा आणि आमचा संबंध
सर्वच फोटू सुंदर हायेत... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptउत्तम वर्णन!
In reply to उत्तम वर्णन! by शब्दबम्बाळ
लई भारी. तुम्ही जावून आलात
सुंदर
वावा..
मंगळवारी जाऊन आले या देवळात.