आमचा येत्या गुरुवार-शुक्रवार-शनिवार मशारनिल्हे (जुन्या लेखकांची पुस्तके वाचल्याचा परिणाम :D )ठिकाणी जायचा प्लॅन आहे. विचार पक्का झाला आणि सल्लागार म्हणुन मिपाकरचं नजरेसमोर आले.
मिपाकर जर खालील गोष्टींबाबत मार्गदर्शन करु शकले तर त्याची मला मदत होऊ शकेल.
१) गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः चांगली बजेट लॉजेस/हॉटेल्स
२) गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे
३) खवय्येगिरीसाठीची ठिकाणे.
वाचने
4709
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन्ही धार्मिकस्थळे आहेत आणि
गणपती पुळे ला घरगुती
तीन दिवस कमी पडतील इतके सारे पाहण्यासारखे आहे.....
समुद्र किनारा अप्रतिम
समुद्र किनारा अप्रतिम
गणपतीपुळे मधुन कोल्हापूर ला