वा.मे. भिगवण हे पुणे - सोलापुर रोड ला आहे. साधारण ११० किमी.
पुण्याहुन सोलापुरला जाताना डाव्या हाताला भिगवण गाव लागते त्यापुढे साधारण १ किमी अन्तरावर कुम्भारगावासाठी रस्ता डावीकडे वळतो. कुम्भारगावात पोहोचल्यावर तिथे नितीन म्हणुन गाईड आहे (हवा असल्यास मो.क्र. मिळेल) त्यास भेटा. तिथे उत्तम चहा, नाश्ता व प्युअर मास्यान्चे जेवण व पक्षी निरिक्षणासाठी बोट ची व्यवस्था आगदी वाजवी दरात होयिल.
सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)मंगळवार, 14/01/2014 16:39
छान फोटो.
थोडी माहीती असती तर मजा आली असती.
कधीपासुन विचारेन विचारेन म्हणतोय आता हा धागा सोयीस्कर आहे विचारायला.
चांगली दुर्बिण घ्यायची आहे (बजेट अंदाजे ५०००), कोणती घ्यावी? काय पॅरामीटर्स बघुन घ्यावी
उपयोगः पक्षीनिरीक्षण, ट्रेक वगैरे. (कॅमेर्याला जोडता येइल अशी वगैरे गरज नाही, ग्रह्-तारे पण बघायचा विचार नाही)
एखादी लिंक (माहीतीसाठी, खरेदीसाठी) दिली तर उत्तम.
#सौंदळा ,
दुर्बिण A) 7X50 ,
(B) 8X36 ,अथवा8X40
(C)10X50 पैरामिटरच्या पक्षी बघण्यासाठी घ्या .(C)टाईप मध्ये हात स्थिर राहात नाही पण दृष्य मोठे छान दिसते
(B)टाइप आटोपशिर असतात न्यायला सोप्या .
कंपनी Olympus ,Nikon ,Minolta
मिळण्याचे ठिकाण
सेंट्रल कैमरा ,सिएसटी .
हिरापन्ना शॉपिंग सेंटर हाजीअली ,मुंबई .
2)फोटो आवडले आणि तुम्हाला ब्राह्मणी बदक छान मिळाले आहे .
पुणे दौंड मार्गावर जे भिगवण स्टे येते तिथून हा तलाव कसा गाठायचा ?
नांदूर माध्यमेश्वर पण असेच झकास आहे .
घरी ओव्हर एक्सपोड वाटले नाहीत पण ऑफिस च्या संगणकावर थोडे वाटत आहेत.
बाकी नावे विचारू नका कोणी पक्षिमित्र असेल तर प्लिज सांगा.
फेब्रुवारी महिना पक्षी बघायला बेस्ट आहे
किल्लेदार साहेबा कधी गेला होतात... आम्ही मागच्याच आठवड्यात चक्कर टाकली पण काय गावले नाय फ्लेमीन्गो..
पाणी आजुन बी लयी हाय त्यामु़ळ पक्षी नाय आलय अजुन..
छान फोटो , आणि प्रतिसाद सुद्धा , हल्ली खुबी ला पक्षी येत नाहीत असे समजले, शिवडीत भरपूर असतात
जाताजाता , TurTur नाटकातील एक पद्य आठवले भिगवण वरून
गावामागून गाव गेली आल भिगवण
कोणास ठाऊक कसे असेल तिथले जेवण
आता पक्ष्यांचा विषय निघाला म्हणून लिहितो .
या पाणपक्ष्यांपैकी समुद्र अथवा खाडीपाशी येणारे पाहायचा नंतर कंटाळा येतो .सैंडपायपर चा थवा आकाशात घिरट्या घालतो ते फार सुरेख दिसते .
तलावाकडे येणाऱ्यांत निरनिराळी बदके ,फेजंट टेल ,पाणकोंबड्या फारच छान असतात परंतु ते फारच सावध असतात .
खरी पाखरं ,गाणारी पाखरं मात्र रानपक्षी .फारच नशीब लागते ते दिसायला .
आगोट्याला( कोकणातला शब्द =एप्रिल मे चा काळ) फार बोलतात (यांना कंठ फुटतो .)
अप्रतिम फोटो आहेत. मुंबईच्या आसपास शिवडी / उरण परिसरातदेखील फ्लॅमिंगोस दिसतात. पण, तिथे नक्की कुठल्या ठिकाणी जावं लागतं याबद्दल कोणी सांगू शकेल का? (शिवडीजवळ)
#सुदर्शन काळे ,
शिवडीसाठी गुगल मैप्स कशाला हवेत ?
नाहितर दादर माहित असेल तर वाहनाने पुढचे सोपे आहे .शिवडी स्टेशनला सिएसटीला आलात तरी चालत वीस मिनीटावर आहे .
चेंबूर तुर्भेकडून कोळीलोकांची बोट करावी लागते .
जाण्याची वेळ :चंद्राची तिथी पाहावी
प्रतिक्रिया
ज ब र द स्त !!!
हायला ..
अहो किल्लेदार कस जायचे ते पन
भिगवण
In reply to अहो किल्लेदार कस जायचे ते पन by वात्रट मेले
अप्रतिम
+१ टू पांडूब्बा!
In reply to अप्रतिम by स्पा
पहिला चमच्यांचा फोटो सोडून
>>>चमच्यांचा फोटो
In reply to पहिला चमच्यांचा फोटो सोडून by नांदेडीअन
चोचीचेचम्चे..
In reply to >>>चमच्यांचा फोटो by प्यारे१
हो, त्या फोटोतले ते Eurasian
In reply to >>>चमच्यांचा फोटो by प्यारे१
मस्तच
फोटो आवडले.
फोटो छान. पण निदान इतर काही
हे सगळं कधीपर्यंत चालेल, कै
मिपा करांनो, भिगवण ला
एकत्र जाण्याचा...
छान फोटो.
#सौंदळा ,
पक्षिमित्र असेल तर प्लिज सांगा
व्वा !!
1) Eurasian Spoonbills -
धन्यवाद !
In reply to 1) Eurasian Spoonbills - by नांदेडीअन
नांदेडीअन यांची यादी बरोबर
कधी गेला होतात
मी डिसेंबर एन्ड ला गेलो होतो.
In reply to कधी गेला होतात by पेस्तन काका
फ्लेमिंगोंचे पंधराएक
सुपर
भिगवण
आता पक्ष्यांचा विषय निघाला
मस्त फ्रेश आहेत फोटो
धन्यवाद
In reply to मस्त फ्रेश आहेत फोटो by सौरभ उप्स
धन्यवाद
In reply to मस्त फ्रेश आहेत फोटो by सौरभ उप्स
अहाहा !!!
गूगलमॅप्सचा संदर्भ दिल्यास फार छान
In reply to अहाहा !!! by सुदर्शन काळे
#सुदर्शन काळे ,