Skip to main content

सिंहगड व्हॅली

लेखक नांदेडीअन यांनी रविवार, 05/01/2014 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सिंहगड व्हॅलीला कसे जायचे याबद्दल माहिती हवी होती. वन विभागाच्या चेकपोस्टजवळ (जिथे प्रवेश शुल्क आकारल्या जाते) कुठे तरी आहे ती पायवाट असे ऐकले आहे. फॉन्ट साईझ वगैरे गंडले तर माफ करा, मोबाइलवरून आलोय हाटेलात. धन्यवाद. :)

वाचने 4220
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

पुणेकर खवचट हो ! नाही सांगणार तुम्हाला कोणी