मित्रनो आणि मैत्रिनिनो ,
४ दिवस मी आणि बायको फिरायला जाईन म्हणतोय. लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय हो.
आम्हाला स्वताच्या गाडीने फिरण्याची फार हौस अहे. ( खाज?)
आणि कोकण किनारपट्टी ला आमचे जाऊन झाले अहे. कोस्टल कर्नाटक पण झाले अहे. केरळ ४ दिवसात जाऊन होणार नहि. आणि कोलकत्ता वगैरे तर फारच लांब हो. म्हणजे आम्हाला कसे पाहिजे कि ट्रीप तर ४ दिवसाचीच झाली पाहिजे, पण ठिकाण पण बघून झाले पहिजे.
मध्य प्रदेश - म्हणजे इंदोर वगैरे ….
काय ?
जरा कुठे जाऊ ते ठरवायला मदत करा कि.
हक्काची विनंती आहे तुम्हाला .
वाचने
15629
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपण कुठे राहता?
बघितली . पण जमत नाही . म्हणून
पुण्यात राहतो
बांधवगड ......
महाबळेश्वर.
+
In reply to महाबळेश्वर. by प्रभाकर पेठकर
मग संभाजीनगरला का नाही जात.....
संभाजीनगर च्या जवळ
In reply to मग संभाजीनगरला का नाही जात..... by मुक्त विहारि
आता परत संभाजीनगरला गेलो,
In reply to संभाजीनगर च्या जवळ by नितीन पाठक
अजून एक.....
तसेही, वल्ली यांच्याकडून
In reply to अजून एक..... by मुक्त विहारि
व्वा
In reply to तसेही, वल्ली यांच्याकडून by त्रिवेणी
छावा, रावा, गवा, भावा असे
In reply to व्वा by मी-सौरभ
कोकण किनारपट्टी झाली?
उडिशा
चार दिवसात... ओरिसा.....
In reply to उडिशा by मनिम्याऊ
धन्यावाद आप्ल्या
दापोलीला जाउन ये की, लाडघर
हे सगले बघुन झाले आहे.
In reply to दापोलीला जाउन ये की, लाडघर by मृत्युन्जय
fakt goa
+
In reply to fakt goa by कपिलमुनी
कपिल्मुनि नाक्कि तुम्हाला
ते तुम्हाला गोव्याला जाण्यास
In reply to कपिल्मुनि नाक्कि तुम्हाला by आनंदराव
हे सगळे करण्यापेक्षा सरळ
फायदाच फायदा.
In reply to हे सगळे करण्यापेक्षा सरळ by विजुभाऊ
हा हा हा
In reply to फायदाच फायदा. by प्रभाकर पेठकर
आणि शेजारी चोर सोडून तुम्हालाच म्हणतील :
In reply to फायदाच फायदा. by प्रभाकर पेठकर
ख्या ख्या ख्या
१)पुण्याहून कारने नाशिक धुळे
+१ इंदोर
In reply to १)पुण्याहून कारने नाशिक धुळे by कंजूस
जानेवारी दुसरा आठवडा शक्य
कन्जुस, नीलकान्त ,मोदाक -
गमती जमती लिहा .
लोनावळा खंडाळा ..
' लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय
मराठवाड्याकडे गेलात तर
पुढे काय झाला
नाही ओ नाही. असे नका म्हणू हो
In reply to पुढे काय झाला by कपिलमुनी
कोल्हापूर ला जाऊन या....
कुठे गेला नसाल अजुन तर
नाशिक ला भेट देऊन पुढे