कामाख्या मंदिर गुहाती
कामाख्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता
कामाख्या मंदिर
या देवळात कुमारी पूजा केल्या जातात . आम्ही दर्शनास गेलो तेव्हा तेथे एका कुमारीची चाललेली पूजा दिसत आहे
या देवळात नवस फेडण्यासाठी निरनिराळ्या किमतीचे अजापुत्र मिळतात असे समजले
अशा एका अजापुत्राचे दर्शन एका फोटोत घडते
मंदिरात फिरताना मला एक प्रकारचे दडपण वाटत होते हे दोन वर्षानंतरही आठवत आहे
वाचने
3390
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
झलक आवडली
कुमारी पूजा आणि अजापुत्र बळी
असे काही नाही.
In reply to कुमारी पूजा आणि अजापुत्र बळी by परिंदा