कोपरगांव माहितिये ? साईबाबांच्या शिर्डी पासून फक्त १७ किमी वर. २ साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध. मी साधारण १९९२ पासून जातोय. मुद्द्याचं म्हणजे : इथे एक भार्री जेवणाची जागा आहे. "तृप्ती भोजनालय ".
आम्ही , म्हणजे मी आणी माझा मित्र अजय , कधी कधी उशीरा पोचलोय तेव्हां आम्ही चक्क बंद केलेलं शटर सुधा उघडायला लावलेलय. दिवस भराचं काम सम्पवायचं आणी तृप्ती मधलं जेवण हाणायचं.
आज सुधा तीच चव, तश्शीच व्यवस्था, तोच आखडू मालक.१९७७ पासून चालू आहे म्हणे. म्हणजे बघा , आपण जर प्रेमानी त्याचं कौतुक करायला गेलो , तर हा मनुष्य बिल्कूल बोलत नाही. फोटो काढायला दिले हेच नशीब. खरं म्हणजे छोटासा इंटर्व्यू घ्यायचा प्लान होता माझा.असो. त~हेवाईक असेनाका. जेवण मात्र एक नंबर. "टमाटो प्लेट" वगैरे म्हणजे खासियत.पोळ्या गरमागरम. ठेचा लय भारी.
फक्त टायमिंग मधे या. रात्री आलात तर ९ नंतर मिळणार नाही. मालक तुमच्या "विनंती" ला वगैरे बधला तर माझ्या बरोबर पार्टी. मुद्दा - वेळात जा , फार गोड बोलण्याची अपेक्षा ठेवू नका. [पुण्यातले असाल तर सोप्पं जाईल]. पण एवढं साधं [??] पथ्य पाळलत तर ला-जवाब जेवण मिळेल हे नक्की.
कोपरगाव बस स्टँड पासून अगदी जवळ आहे. कोणालाही विचारलं तरी सांगतील.
इथला हा फळा बघा तर :-
सर्वात खालची टीप पाहून मी वर काय म्हणतोय ते लग्गेच कळेल !
असो. उत्तम जेवणाचा आस्वाद घ्याच !
सर्वात खालची टीप पाहून मी वर काय म्हणतोय ते लग्गेच कळेल !
असो. उत्तम जेवणाचा आस्वाद घ्याच !
वाचने
11036
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
गेलो त्या भागात तर लै वेळा
जरूर !
आमच्या इथुन जवळच आहे.८० किमी
In reply to जरूर ! by १००मित्र
हाना , अन काय मग !
In reply to आमच्या इथुन जवळच आहे.८० किमी by श्री गावसेना प्रमुख
ओरपु का चेपु आता तुम्हीच
In reply to हाना , अन काय मग ! by १००मित्र
(हाजमोला घेउन या)
हेमस्तच ...
In reply to ओरपु का चेपु आता तुम्हीच by श्री गावसेना प्रमुख
(No subject)
In reply to मस्तच ... by १००मित्र
परवडेबल आहे की
१०० % परवडेबल .....
In reply to परवडेबल आहे की by अभ्या..
आँ..? जेवताना पेपर वाचू नये?
पेपर खराब होतो म्हणुन्,बाकी
In reply to आँ..? जेवताना पेपर वाचू नये? by गवि
वेळ जास्त लगतो म्हनुन
In reply to पेपर खराब होतो म्हणुन्,बाकी by श्री गावसेना प्रमुख
आमी कशाला?
@ अभिजित,सासुरवाडी करुन घेताय
In reply to आमी कशाला? by अभ्या..
आरारा काय लोक बघा,हाटेलीसाठी
पन्नासराव कैच्याकै हां
हो + सुगरण आहे स्टेशनजवळ,
In reply to पन्नासराव कैच्याकै हां by अभ्या..
सोलापुरकर हो...
In reply to हो + सुगरण आहे स्टेशनजवळ, by ५० फक्त
सुगरण तर आहेच
विनायक, अरविन्द आणि सुप्रजा
In reply to सुगरण तर आहेच by अभ्या..
अरे वा
In reply to विनायक, अरविन्द आणि सुप्रजा by राघवेंद्र
जेवताना पेपर वाचू नये आणि चित्रकला
लवकर येउ द्या,नवीनच आहे
In reply to जेवताना पेपर वाचू नये आणि चित्रकला by चित्रगुप्त
अलिकडे तिथे रोज एक रेखाचित्र
In reply to जेवताना पेपर वाचू नये आणि चित्रकला by चित्रगुप्त
अब्स्ट्रक्ट असावीत.. घाबरु
In reply to अलिकडे तिथे रोज एक रेखाचित्र by गवि
(No subject)
In reply to अब्स्ट्रक्ट असावीत.. घाबरु by शैलेन्द्र
अब्स्ट्रक्ट असावीत
In reply to अब्स्ट्रक्ट असावीत.. घाबरु by शैलेन्द्र
त्यांच काम अपुर्ण आहे अजुन
In reply to अब्स्ट्रक्ट असावीत by अभ्या..
चित्र चुकल तर चुकु द्यात, ते
In reply to त्यांच काम अपुर्ण आहे अजुन by श्री गावसेना प्रमुख
आता इथ मनाचा काय संबन्ध.ते तर
In reply to चित्र चुकल तर चुकु द्यात, ते by शैलेन्द्र
गेलात, ठरवून तर नक्कीच मिळेल
In reply to जेवताना पेपर वाचू नये आणि चित्रकला by चित्रगुप्त
नवाकाळच संपादकीय हा
In reply to गेलात, ठरवून तर नक्कीच मिळेल by १००मित्र
काय मागासलेले लोक आहेत! अजून
लय भारी .. आयडिया
In reply to काय मागासलेले लोक आहेत! अजून by खान
पेपरचा दुहेरी उपयोग आहे
In reply to काय मागासलेले लोक आहेत! अजून by खान
हा हा...
आयला, फारीनर लोकं काय काय करतील !
In reply to हा हा... by दादा कोंडके
धाग्याला प्रतिसाद --
साधारण किती साली ?
In reply to धाग्याला प्रतिसाद -- by चैदजा
ह्म्म , आठवलं आत्ता - डेअरी
In reply to साधारण किती साली ? by १००मित्र
धागाकर्त्याचे काही प्रतिसाद
हाण्ण!
In reply to धागाकर्त्याचे काही प्रतिसाद by रेवती
कसचं कसचं दादा !
In reply to हाण्ण! by दादा कोंडके
माझ्या काळजाची तार कुणी तोडली
In reply to कसचं कसचं दादा ! by १००मित्र
सत्यवचन - अगदी "बीन" चूक ,
In reply to धागाकर्त्याचे काही प्रतिसाद by रेवती